एक्स्प्लोर

वनक्षेत्रपालाने मागितली 20 लाखांची लाच; खासगी व्यक्तीकडे 10 लाख स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

वसई तालुक्यातील ससुनवघर येथील मालमत्तेवर ताबा मिळवून देण्यासाठी वनक्षेत्रपाल संदीप चौरे आणि खासगी इसम चंद्रकांत पाटील यांनी तक्रारदाराकडे लाच मागितला होती.

पालघर : जिल्ह्यातील वसई तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सध्या भ्रष्टाचाऱ्यांवर (corruption) जोरदार कारवाई सुरू असल्याचं दिसून येत आहे. कारण, गेल्या काही दिवसांत लाच स्वीकारताना अनेकांना रंगेहात अटक करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यामध्ये, शासनाच्या विविध खात्यातही एबीसीईने (ACB) थेट कारवाईचा बडगा उगारत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याला अटक केली. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी साताऱ्यात चक्क न्यायाधीश महोदयांनाही याप्रकरणी रंगहात पकडण्यात आले होते. आता, पालघर (Palghar) जिल्ह्यात अँटी करप्शन ब्युरोने 20 लाख रुपयांची लाच मागणाऱ्या मांडवी परीक्षेत्रातील वनक्षेत्रपाल संदीप चौरे याला अटक केली आहे. वनक्षेत्रपाल कर्मचाऱ्याने चक्क 20 लाख रुपयांची लाच मागितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

वसई तालुक्यातील ससुनवघर येथील मालमत्तेवर ताबा मिळवून देण्यासाठी वनक्षेत्रपाल संदीप चौरे आणि खासगी इसम चंद्रकांत पाटील यांनी तक्रारदाराकडे लाच मागितला होती. तक्रारदाराने पालघर अँटी करप्शन ब्युरोकडे याबाबत तक्रार केल्यानंतर 19 नोव्हेंबर आणि 13 डिसेंबर रोजी त्याची पडताळणी करण्यात आली. आरोपींनी ठरलेल्या 20 लाखांपैकी 10 लाखांची रक्कम स्वीकृतीसाठी तयारी दाखवली होती. त्यानंतर, फिर्यादीच्या तक्रारीनुसार सापळा रचत एसीबीने खासगी इसम चंद्रकांत पाटील याला 10 लाख रुपयांची रोकड घेताना रंगेहात अटक केली. त्यानंतर, वनक्षेत्रपाल संदीप चौरे याचाही यात समावेश असल्याचने एबीपीच्या पथकाने संदीप चौरे यालाही अटक केली आहे.

दरम्यान, तक्रारीनुसार आरोपींविरोधात  भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एसीबी अधिकारी अधिकचा तपास करत आहे. यावेळी पालघर अँटी करप्शन ब्युरोने नागरिकांना शासकीय कामासाठी कोणत्याही लाचेची मागणी झाल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी, 1034 हा टोल फ्री क्रमांकही देण्यात आला आहे. 

हेही वाचा

कोणाचा पण बाप येऊ द्या, ते मॅटर मी दबू देत नसतो; बीड प्रकरणावरुन जरांगेंचा इशारा; राहुल गांधींनाही टोला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nanded Crime News: नातलगातील विवाहितेसोबत अनैतिक संबंध; सासरी कुणकुण लागली अन्... पतीसह सात जणांनी 22 वर्षीय तरुणाला संपवलं, नांदेड हादरलं
नातलगातील विवाहितेसोबत अनैतिक संबंध; सासरी कुणकुण लागली अन्... पतीसह सात जणांनी 22 वर्षीय तरुणाला संपवलं, नांदेड हादरलं
Sagar Moholkar: जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?
जेलमध्ये एकाला संपवलं, सगळ्यांदेखत निलेश घायवळच्या कानाखाली मारली, अहिल्यानगरमध्ये गोळीबारात जखमी सागर मोहोळकर कोण?
Badlapur Uterine Eggs Selling Racket: बदलापूर स्त्री बीज प्रकरणात मोठी अपडेट, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील सर्व आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची चौकशी होणार
बदलापूर स्त्री बीज प्रकरणात मोठी अपडेट, फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय, राज्यातील सर्व आयव्हीएफ सेंटरच्या कारभाराची चौकशी होणार
Crime News Sagar Moholkar: निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं
निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर फायरिंग; प्रकृती गंभीर, उपचारांसाठी पुण्याला हलवलं

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : गणित जमत नसल्यानं प्रियंका चतुर्वेदी राज्यसभेपासून दूर - संजय राऊत
Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
राज्यसभेच्या तिकिटासाठी तेंडुलकरच्या लग्नमंडपातून धावपळ; शिंदेंच्या कारच्या मागे शायना एनसी धावत सुटल्या, नेमकं काय घडलं?, VIDEO
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
अमेरिका इस्त्रायलच्या इराण हल्ल्याचे 100 तास; एक हजारांवर मृत्यूमुखी, 17 इराणी जहाजे बुडाली; 9 देशातील 14 अमेरिकन लष्करी तळ उद्ध्वस्त, भारताच्या हद्दीतही अमेरिकेची थेट घुसखोरी
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
बिहारमधील नितीशपर्व संपल्यात जमा! राज्यसभेला आज अर्ज दाखल करण्याची शक्यता, अमित शाह आजच पाटण्यात येणार; कार्यकर्त्याचा सीएम निवासस्थानासमोर आक्रोश, 'म्हणाले, ही गद्दारी, हा निर्णय त्यांचा नाही...'
Sharad Ponkshe On Kerala Story 2: 'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
'प्रत्येक हिंदू माणसानं...', 'द केरला स्टोरी 2' सिनेमाबाबत शरद पोंक्षेंनी स्पष्टच सांगितलं, हिंदी सिनेस्टार्सनाही सुनावलं
Pune Crime News: पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
पुण्यात लेकीची छेड काढणाऱ्या विद्यार्थ्याला बापाने लोळवून लोळवून मारलं, हुल्लडबाजाला बेदम चोप
Putin on Gas to European Markets: इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
इराणने 33 किमीची होर्मुझ सामुद्रधुनी बंद करत जगाची बत्तीशी बसवल्यानं पेट्रोल अन् गॅसचं काय होणार? याची चर्चा असतानाच आता पुतीन यांनी धडकी भरवली!
Donald Trump War with Iran: ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
ट्रम्पचे लष्करी अधिकार मर्यादित करण्यासाठी आणलेला ठराव अमेरिकन सिनेटमध्ये नामंजूर; महत्वाच्या टप्प्यावर लगाम घालण्यात अपयश; युद्ध किती काळ चालणार अन् आता पुढे काय घडणार?
Shawarma Girl meets Raj Thackeray: डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
डोंबिवलीची शोरमा गर्ल स्पेशल गिफ्ट घेऊन शिवतीर्थवर आली, राज ठाकरे म्हणाले....
Embed widget