एक्स्प्लोर

बोगस डिग्रीप्रकरणी वसई-विरार पालिकेच्या माजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला बेड्या

बोगस एम.बी.बी.एस. डॉक्टर सुनील वाडकर यांच्याकडे कोणतेही वैद्यकिय प्रमाणपत्र महाराष्ट्र वैद्यकिय परिषद यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं नाही.

वसई- विरार : बोगस डिग्री प्रकरणी वसई-विरार महानगरपालिकेच्या माजी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुनील वाडकर असं या बोगस डॉक्टरचं नाव आहे.  वाडकर यांच्याकडे कोणतेही वैदयकीय प्रमाणपत्र नाही. या महाशयाने आपण एम.बी.बी.एस. असल्याच भासवून विरार फाटा येथे एक मोठं हॉस्पीटल उभारलं होतं.  विशेष म्हणजे  सुनील वाडकर आपल्याकडील बोगस प्रमाणपत्राच्या आधारे वसई विरार शहर महानगरपालिकेत 2012 ते 14 ला या दोन वर्ष मुख्य वैद्यकिय अधिकारी पद ही भुषवलं होतं. त्यावेळी पालिकेनेही याबाबत माहिती घेतली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

बोगस एम.बी.बी.एस. डॉक्टर सुनील वाडकर यांच्याकडे कोणतेही वैद्यकिय प्रमाणपत्र महाराष्ट्र वैद्यकिय परिषद यांच्याकडे रजिस्ट्रेशन केलेलं नाही. या महाशयाने आपण एम.बी.बी.एस. असल्याच भासवून, मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील विरार फाटा येथे एक मोठं “हायवे” हॉस्पिटल उभारलं. या हॉस्पीटलच रजिस्ट्रेशन त्यांने केलं नाही.  हा मुन्नाभाई एम.बी.बी.एस. बेकायदेशीररित्या या हायवे हॉस्पीटलमध्ये वैद्यकिय प्रॅक्टिस करत होता आणि बिनधास्तपणे महाराष्ट्र शासन आणि रुग्णांची फसवणूक करत होता. 

अखेर सोमवारी रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने आणि वसई तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. योजना जाधव यांनी याच्या हॉस्पीटलला भेट दिली. यावेळी डॉक्टरकडे वैद्यकिय व्यवसायासाठी अधिकृत पदवी प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले तर हॉस्पीटलची ही परवानगी घेतली नसल्याचे आढळून आलं. मंगळवारी डॉ. सुनील वाडकर वर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget