एक्स्प्लोर

Nagpur Crime : संतापजनक! नागपुरात 11 वर्षीय चिमुरडीवर 10 नराधमांकडून दिड महिने अत्याचार

घराची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्याने आई-वडील मजुरीसाठी जातात. त्यावेळेच चिमुकली आपल्या बहिणीसोबत घरी एकटी असल्याचे नराधमांनी हेरले. तिला कामानिमित्त घरात बोलवून तिच्यावर सतत अत्याचार सुरु केला.

नागपूरः आई-वडील मोल-मजुरी करुन उदर निर्वाह करतात. पालक कामावर गेले असताना अकरा वर्षीय चिमुकली तिच्या बहिणीसोबत घरी एकटी असायची. या चिमुकलीची आर्थिक स्थिती हालाकीची असल्याची सर्वांना माहिती आहे. याचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या नराधमाकडून काही काम असल्याने सांगून चिमुकलीला घरी बोलवले. आधी दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. यानंतर सतत दीड महिने आपल्या इतर साथीदारांना बोलवूनही चिमुकलीवर अत्याचार सुरु होता. पोलिसांना याची टीप मिळाली. त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना पाठवून या माहितीची शाहनिशा केली आणि दहाही नराधमांना अटक केली आहे.

या प्रकरणाती मुख्य आरोपी रोशन कारगावकर (वय 29) हा चिमुकलीच्या घराशेजारीच राहतो. त्याची या चिमुकलीकडे वाईट नजर गेली आणि त्याने तिला आपल्या वासनेचा शिकार बनवले. रोशनची परिसरात चषम्याची छोटी दुकान आहे. तसेच त्याला काही दिवसांपूर्वी उमरेड पोलिसांनी खुनाच्या गुन्यात भादवी 302 अंतर्गत अटक केली आहे. या खुनाच्या घटनेच्या तपासादरम्यान माहिती घेतली असता नराधन रोशनच्या या कृत्याची टीप पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन या पूर्ण घटनेचा छडा पोलिसांनी लावला.

Nagpur Rain : जुलैमध्ये सरासरीपेक्षा 300 मिमी अधिक पावसाची नोंद, खरीप पिकाचे सर्वात मोठे नुकसान

असे उघड झाले नराधमाचे कृत्य

खुनाच्या आरोपात अटकेत असलेला रोशनचा तपास पोलीस करत होते. यादरम्यान याने घराशेजारी राहणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र दिड महिन्यांपासून सुरु असलेल्या या प्रकाराची पोलीस तक्रार झाली नसल्याने या घटनेच्या पडताळणीसाठी पोलिसांनी महिला कर्मचाऱ्यांना वेशांतर करुन चौकशीसाठी पाठवले. त्यानंतर पोलिस तपासात या नराधमासह आणखी 9 जणांनीही या चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती अघड झाली. ही माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी अटकेत असलेल्या आरोपी व्यतीरिक्त आणखी 9 जणांना बुधवारी अटक केली. सध्या सर्व आरोपींना 30 जुलै पर्यंत पीसीआर देण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
Embed widget