एक्स्प्लोर

टेक महिंद्रात अभियंत्यांना मोठी संधी; 600 जागा भरणार

Tech Mahindra hire 600 engineers : टेक महिंद्रा महिंद्रा समूहातील आयटी कंपनीत जुलै 2022 पर्यंत 600 अभियंत्यांची भरती करण्यात येणार आहे.

Tech Mahindra firm :  टेक महिंद्रा समूहातील कॉम्विवाने 600 अभियंत्यांची भरती करण्याचे ठरवले आहे. ही भरत जुलै 2022 पर्यंत करण्यात येणार आहे. कंपनीची होत असलेली वाढ आणि कर्मचाऱ्यांची कमतरता याचा विचार करता ही भरती प्रक्रिया होणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

कंपनीने टीयर-2 शहरांवर लक्ष केंद्रीत केले आहे. भुवनेश्वर केंद्राचा कंपनीकडून विस्तार करण्यात येणार आहे.  कंपनीच्या धोरणाचा भाग एक भाग म्हणून हे केंद्र तीन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते असे कॉम्विवा कंपनीचे सीईओ मनोरंजन महापात्रा यांनी पीटीआयला सांगितले. 

महापात्रा यांनी सांगितले की, आमच्याकडे सध्या 200 कर्मचाऱ्यांची टीम आहे. एका वर्षात 600 जणांची भरती करणार आहोत. त्यातील 300 जणांची भरती कॅम्पसमधून करण्यात येईल. तर, 300  जागांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. 

चालू आर्थिक वर्षात कॉम्विवा कंपनीला 10-12 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे.  कंपनीने 2021 च्या आर्थिक वर्षात 845.1 कोटी रुपयांची कमाई केली होती. ही कंपनी मोबाइल आधारीत अॅप्लिकेशन आणि तंत्रज्ञानावर काम करते. स्मार्टवॉचमधून तुम्ही पैशांचा व्यवहार करता येईल यावर कंपनीचे संशोधन सुरू असून लवकरच हे तंत्रज्ञान उपलब्ध होईल असे कंपनीने म्हटले आहे. 

भुवनेश्वरमध्ये कंपनीचे सध्या 20 कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, येत्या काही महिन्यात ही संख्या वाढवण्यात येणार आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात 60 ते 70 जण कार्यरत असणार आहेत. येत्या दोन वर्षात 200-300 जणांची भरती या केंद्रासाठी करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात आयटी कंपन्यांची चांगली वाढ झाली होती. आयटी क्षेत्राचा विस्तार होत असून रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला ⁠सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारणMaharashtra Superfast | राज्यातील बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर | Superfast News | 17 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Fact Check: भाजप नेत्यांकडून आपच्या अवध ओझांचा सिसोदियांना 'घाबरट' म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल, दावा ठरला खोटा, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
आपचे नेते अवध ओझांनी मनीष सिसोदियांना घाबरट म्हटल्याच्या दावा खोटा, एडिटेड व्हिडीओ व्हायरल
Embed widget