एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

SBI Home Loan Rate Hike: SBI Home Loan आजपासून महागलं; 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांच्या कर्जावर किती EMI भरावा लागणार?

SBI Home Loan Rate Hike: तुमचा CIBIL स्कोर म्हणजेच, क्रेडिट स्कोअर चांगला असेल तेव्हाच तुम्हाला गृहकर्जाच्या (SBI Home Loan) सुरुवातीच्या व्याजदरावर कर्ज मिळते. CIBIL स्कोअर 300 ते 900 पॉइंट्स दरम्यान मोजला जातो.

SBI Home Loan Rate Hike: देशातील सर्वात मोठ्या बँकेचं म्हणजेच, स्टेट बँक ऑफ इंडियाचं (State Bank of India) गृहकर्ज (Home Loan) आता महाग झालं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या रेपो रेटमध्ये  (Repo Rate) वाढ केल्यानंतर, जवळपास सर्वच बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवले ​​आहेत. याच बँकांच्या यादीत आता एसबीआयचाही समावेश झाला आहे. गृहकर्जाच्या व्याजदरांत वाढ झाल्यामुळे तुमच्या गृहकर्जचा EMI (SBI Home Loan EMI) किती रुपयांनी वाढणार? ते जाणून घेऊया सविस्तर. 

स्टेट बँक ऑफ इंडियानं 15 डिसेंबर 2022 पासून गृहकर्जाचे दर वाढवले ​​आहेत. त्यामुळे SBI कडून गृहकर्ज घेणं आता आणखी महागलं आहे. जर तुमचं होम लोन सुरू असेल आणि तुम्ही सध्या कर्जाचे हफ्ते भरत असाल, तर तुम्हालाही आजपासून पुढच्या कर्जाच्या हफ्त्यांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. बँकेनं गृहकर्जाच्या व्याजदरात 0.35 टक्के वाढ करत असल्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत घर खरेदी करणाऱ्यांना महागड्या दरानं गृहकर्ज घ्यावं लागणार आहे. जर तुम्ही पूर्वी 8.40 टक्के (सुरुवातीचा व्याजदर) दरानं 20 वर्षांसाठी 30 लाख रुपयांचं गृहकर्ज (SBI Home Loan) घेतलं असेल, तर आता तुम्हाला त्यावर अधिक ईएमआय (EMI) भरावा लागणार आहे. 

SBI कर्जाचा व्याजदर किती वाढला?

SBI च्या वेबसाईटनुसार, MCLR आधारित वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जाचे व्याजदर 8 टक्के ते 8.60 टक्के आहेत. पूर्वी ते 7.75 टक्के ते 8.35 टक्के होते. ऑटो, गृह आणि वैयक्तिक कर्ज यांसारख्या बँकेचे बहुतेक कर्ज व्याजदर यावर आधारित आहेत.

व्याज वाढल्यानंतर EMI कितीनं वाढणार? 

जर सध्याच्या SBI ग्राहकानं एसबीआयकडून 8.40 टक्के व्याजदरानं 30 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतलं असेल, तर आता कर्जावरील वाढीनंतर, व्याज दर 8.75 टक्के (विशेष सवलती अंतर्गत 0.15 टक्के सवलतीसह) लागू झाला आहे. म्हणजेच, आता या नवीन दरांनुसार गृहकर्जाचे हफ्ते निश्चित केले जाणार आहेत. SBI होम लोन कॅल्क्युलेटरनुसार, 30 लाख रुपयांच्या रकमेसाठी EMI 8.40 टक्के व्याज दरानं 25,845 रुपये झाले. आता नवीन दरांनुसार, ईएमआय 26511 रुपये होईल. म्हणजेच आता तुम्हाला दर महिन्याला 666 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. वार्षिक आधारावर जोडल्यास वर्षभरात एकूण 7992 रुपये अधिक भरावे लागतील.

SBI Home Loan चे व्याज दर 

800 पेक्षा जास्त CIBIL स्कोअर असलेल्यांसाठी SBI च्या नवीन गृहकर्जावर (SBI Home Loan New Interest Rate) 15 डिसेंबर 2022 पासून सुरुवातीचा व्याजदर 8.90 टक्के आहे. गृह आणि घराशी संबंधित कर्जासाठी कमाल व्याजदर आता 11.05 टक्क्यांपर्यंत आहे. एकंदरीत, CIBIL स्कोअरनुसार व्याज ग्राहकांना भरावं लागणार आहे.

CIBIL स्कोअर चांगला असणाऱ्यांसाठी प्रास्ताविक दरात गृहकर्ज 

तुमचा CIBIL स्कोर म्हणजेच, क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तरच तुम्हाला गृहकर्जाच्या (SBI Home Loan) सुरुवातीच्या व्याजदरावर कर्ज मिळते. CIBIL स्कोअर 300 ते 900 पॉइंट्स दरम्यान मोजला जातो. तज्ज्ञांच्या मते, जर तुमचा CIBIL स्कोर किमान 750 च्यावर असेल, तर तुम्हाला कर्ज सहज मिळतं आणि बँका देखील सुरुवातीच्या व्याजदरावर कर्ज (SBI Home Loan) देतात. CIBIL सुधारण्यासाठी, तुम्हाला आर्थिक व्यवहार आणि पेमेंट नियंमांच्या अंतर्गत करावं लागतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

FD Rate Hike: SBI कडून ग्राहकांसाठी गुड न्यूज; FD वरील व्याजदरांत वाढ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Lok Sabha Result 2024: महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
Mumbai Stone Pelting: पवईत अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या BMCच्या पथकावर तुफान दगडफेक, पाच ते सहा पोलीस जखमी
पवईत अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या BMCच्या पथकावर तुफान दगडफेक, पाच ते सहा पोलीस जखमी
Miss You First Look  : सिद्धार्थच्या 'मिस यू' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आउट; माधवन म्हणाला, चॉकलेट बॉय इज बॅक
सिद्धार्थच्या 'मिस यू' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आउट; माधवन म्हणाला, चॉकलेट बॉय इज बॅक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Vinod Tawde Meet J P Nadda : विनोद तावडे भाजप अध्यक्ष नड्डांच्या निवासस्थानीMaharashtra Monsoon : मोठी बातमी! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन : हवामान विभागNCP Meeting : राज्यातील परिस्थिती बदलायची असेल तर लवकरात लवकर मंत्रिमंडळ विस्तार कराTOP 50 : दिवसभरातील 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 06 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Lok Sabha Result 2024: महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
महाराष्ट्रात 48 पैकी 26 खासदार मराठा, 9 खासदार OBC, बबनराव तायवाडेंनी जातनिहाय आकडेवारी सांगितली!
Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
Video : दादांना सांगा ताई आली, वहिनींनी सांगा ताई आली, पुण्यात घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत!
Mumbai Stone Pelting: पवईत अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या BMCच्या पथकावर तुफान दगडफेक, पाच ते सहा पोलीस जखमी
पवईत अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या BMCच्या पथकावर तुफान दगडफेक, पाच ते सहा पोलीस जखमी
Miss You First Look  : सिद्धार्थच्या 'मिस यू' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आउट; माधवन म्हणाला, चॉकलेट बॉय इज बॅक
सिद्धार्थच्या 'मिस यू' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आउट; माधवन म्हणाला, चॉकलेट बॉय इज बॅक
Lok Sabha Election Results 2024 : राज्यातील राखीव जागांवर काँग्रेसचाच बोलबाला; 9 पैकी 6 जागांवर विजय खेचून आणला!
राज्यातील राखीव जागांवर काँग्रेसचाच बोलबाला; 9 पैकी 6 जागांवर विजय खेचून आणला!
मोठी बातमी! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
मोठी बातमी! मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन, हवामान विभागानं दिली महत्वाची माहिती
Kiran Mane Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे किरण मानेंना दोन मिस्ड कॉल, फोन न उचलल्याने मेसेज, म्हणाले...
उद्धव ठाकरे यांचे किरण मानेंना दोन मिस्ड कॉल, फोन न उचलल्याने मेसेज, म्हणाले...
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार गॅसवर, विधानसभेला काय होणार? 
Embed widget