एक्स्प्लोर

दुबईचं सोनं भारताच्या सोन्यापेक्षा स्वस्त

दुबईत सोनं भारताच्या सोन्यापेक्षा स्वस्त आहे. भारताच्या आणि दुबईच्या सोन्यात किती फरक आहे याबाबतची माहिती पाहुयात.

Dubai gold is cheaper than Indian

1/9
सोनं खरेदी (Gold) करणाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सध्या भारतात दिवसेंदिवस सोन्या चांदीचे दर (Gold Price) वाढत आहे.

2/9
यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ लागत आहे. दरम्यान, तुम्हाला माहित आहे का? की भारताच्या सोन्यापेक्षा दुबईचं सोनं (Dubai Gold Price ) स्वस्त आहे.

3/9
तुम्ही दुबईवरुन एकावेळी तुमच्यासोबत किती सोनं आणू शकता याबाबतची माहिती जाणून घेऊयात.

4/9
दुबईला 'सोन्याचे शहर' असंही म्हटलं जातं. दुबईला भेट देणारे भारतातील लोक सोन्याची खरेदी करतात. कारण लोकांचा असा विश्वास आहे की तिथे सोने स्वस्त आहे.

5/9
भारताच्या तुलनेत दुबईमध्ये सोने किती स्वस्त आहे आणि तेथून तुम्ही किती सोने घरी आणू शकता हे तुम्हाला माहित आहे का? आज आपण याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

6/9
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, एक वर्षाहून अधिक काळ परदेशात राहणाऱ्या भारतीय प्रवाशाला 50000 रुपये किमतीचे 20 ग्रॅमपर्यंतचे दागिने तुम्ही शुल्कमुक्त आणू शकता.

7/9
आहे. भारताच्या तुलनेत दुबईत सोने स्वस्त आहे. हे आयात शुल्कामुळे आहे. भारतात जिथे सोने आयात करण्यासाठी शुल्क भरावे लागते. त्याचबरोबर दुबईत सोन्यावर आयात शुल्क नाही.

8/9
जेव्हा जेव्हा कोणी नातेवाईक किंवा मित्र दुबईला जातात तेव्हा लोक तिथून सोने नक्कीच मागवतात. मात्र, दुबईतून किती सोने आणता येईल याबाबत काही नियम आहेत.

9/9
दुबईमध्ये सोन्याची किंमत दिरहम 263.25  प्रति ग्रॅम आहे. जी भारतीय चलनात 5969 रुपये आहे. त्याच वेळी, भारतात एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,670 रुपये आहे.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 5 लाख रुपये गुंतवा, सव्वा सात लाख रुपये मिळवा, 'ही' आहे पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार

Embed widget