एक्स्प्लोर

Miss You First Look : सिद्धार्थच्या 'मिस यू' चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर आउट; माधवन म्हणाला, चॉकलेट बॉय इज बॅक

Miss You First Look : सिद्धार्थची मुख्य भूमिका असलेला मिस यू चित्रपटाचा फर्स्ट लूक आउट झाला आहे. रोमँटिक हिरो आर. माधवनने या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले.

Miss You First Look :  अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) आता पुन्हा एकदा रोमँटिक चित्रपटात झळकणार आहे. सिद्धार्थची मुख्य भूमिका असलेला मिस यू चित्रपटाचा फर्स्ट लूक आउट झाला आहे. रोमँटिक हिरो आर. माधवनने (R. Madhavan) या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले. सिद्धार्थ बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा रोमँटिक हिरोच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांना या चित्रपटाची प्रतिक्षा लागली आहे. सिद्धार्थ हा 'इंडियन-2' मध्ये ही झळकणार असल्याचे वृत्त आहे. 

मिस यू फर्स्ट लुक पोस्टर लाँच...

सिद्धार्थ आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'मिस यू'चे  नवीन पोस्टर आऊट केले. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ एका मोठ्या बॅकपॅकसह प्रवासाला जात असल्याचे दिसत आहे. या पोस्टरवरून चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न चाहते करत आहेत. 

माधवनने लाँच केले पोस्टर...

अभिनेता आर. माधवन याने सोशल मीडियावर मिस यूचे पोस्टर शेअर करताना आनंद व्यक्त केला. माधवनने म्हटले की, माझा भाऊ सिद्धार्थ मोठ्या कालावधीनंतर पु्न्हा एकदा लव्ह स्टोरीमध्ये काम करताना दिसणार आहे. सिद्धार्थला रोमँटिक हिरोच्या भूमिकेत पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील असेही माधवनने म्हटले. 

'विक्रम' आणि 'लिओ'चा दिग्दर्शक लोकेश कनागराजने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर 'मिस यू' चे फर्स्ट लुक पोस्टर शेअर केले आहे.#MissYouFirstLook चे  पोस्टर लाँच करताना आनंद वाटत असल्याचे त्याने म्हटले. सिद्धार्थ आणि चित्रपटाच्या सगळ्या टीमला कनागराजने शुभेच्छा दिल्या आहेत. 

'मिस यू' चे दिग्दर्शन एन राजसेकर यांनी केले आहे. चित्रपटाचे संगीत घिब्रान यांनी दिले असून केजी वेंटाटेश सिनेमॅटोग्राफी सांभाळणार आहेत. या चित्रपटात सिद्धार्थसह अशिका रंगनाथ, बाला सरवान, लोल्लू साभा मारन, करुणाकरन आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVEABP Majha Headlines : 06 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सAjit Pawar on Sanjay Gaikwad : मर्यादा पाळा! Ajit Pawar यांनी भर सभेत संजय गायकवाडांना झापलंABP Majha Headlines : 05 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
अनवट चवींच्या या पावसाळी भाज्या तुम्हाला माहितीयेत का? सूपपासून लोणच्यांपर्यंत अनेक चविष्ट पदार्थ बनतील
Pune Politics: महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
महायुतीत पिंपरीच्या जागेवरून तिढा? बारणेंच्या दावा, बनसोडेंचं उत्तर, ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करत म्हणाले...
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
मोठी बातमी : नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांवर गंभीर आरोप
IPS Shivdeep Lande Resigns : बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
बिहारच्या सिंघमचा तडकाफडकी राजीनामा, पण फक्त सहा शब्दांनी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत भूवया उंचावल्या!
Embed widget