एक्स्प्लोर

Rupee Record Low:  डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची विक्रमी घसरण, आता 1 डॉलर 84.23 रुपयांना 

अमेरिकन निवडणूक (US Election) निकालांचे चित्र जसजसे स्पष्ट होत आहे तसतसे डॉलर (dollar) मजबूत होत आहे. मात्र, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण (Indian rupee has fallen) होत आहे.

Rupee At Record Low Level: अमेरिकन निवडणूक (US Election) निकालांचे चित्र जसजसे स्पष्ट होत आहे तसतसे डॉलर (dollar) मजबूत होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण (Indian rupee has fallen) होत आहे. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. आज रुपया प्रति डॉलर 84.19 रुपये इतका नीचांकी पातळीवर दिसत आहे. हा ऐतिहासिक नीचांक आहे. आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांच्या घसरणीने सुरू झाला. चलन डॉलरच्या तुलनेत 5 पैशांनी घसरुन 84.16 रुपये प्रति डॉलरवर पोहोचले होते. यापूर्वी मंगळवारी रुपया 84.11 च्या पातळीवर बंद झाला होता.

रिझर्व्ह बँक रुपयाला साथ देईल का?

रुपयाची वाढती घसरण पाहता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागणार आहे. बँकेला हस्तक्षेप करून रुपयाची कमजोरी थांबवण्यासाठी उपाय योजावे लागणार आहेत. अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे भारतीय रुपयावर उलट परिणाम झाला आहे. 

इतर आशियाई चलनांची स्थितीही कमकुवत 

चायनीज युआन ते कोरियन वॉन, मलेशियन रिंगिट आणि थाई चलनातही आज मोठी घसरण झाली आहे. हे चलन 1 टक्क्यांवरून 1.3 टक्क्यांनी घसरत आहेत. या दृष्टिकोनातून, टक्केवारीच्या दृष्टीने भारतीय चलन या आशियाई चलनांपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. परंतू देशांतर्गत स्तरावर ते आधीच विक्रमी खालच्या पातळीवर पोहोचले आहे. डॉलर इंडेक्समध्ये 4 महिन्यांतील उच्चांकी वाढ पाहायला मिळत आहे. इंडेक्सने 1.5 टक्क्यांनी झेप घेत 105.19 वर पोहोचला आहे. ही वाढ विशेषत: 

देशांतर्गत इक्विटींमधील कमकुवत स्थिती आणि अथक विदेशी भांडवलाचा ओघ यामुळं अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी 4 पैशांनी घसरून 84.11 (तात्पुरत्या) या विक्रमी नीचांकी पातळीवर आला होता. विदेशी मुद्रा व्यापाऱ्यांनी सांगितले की, भारतीय रुपयाने सर्वकालीन नीचांकी पातळी गाठली आहे, जे नकारात्मक देशांतर्गत बाजारामुळे जवळपास 1.18 टक्क्यांनी घसरले आहे. आज रुपया प्रति डॉलर 84.19 रुपये इतका नीचांकी पातळीवर दिसत आहे. यूएस निवडणुकीच्या रन-अपमध्ये बाजार आधीच अस्थिरतेची चिन्हे दर्शवित आहे. या कठीण स्पर्धेत निकाल स्पष्ट झाल्यानंतर कल शांत होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त यूएस फेड या आठवड्याच्या अखेरीस झालेल्या बैठकीत व्याजदर कपातीची घोषणा करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. सहा चलनांच्या तुलनेत डॉलरची ताकद मोजणारा डॉलर निर्देशांक 1.64 टक्क्यांनी वाढून 105.11 वर व्यवहार करत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Rupee Against Dollar : डाॅलरच्या तुलनेत रुपयाला गेल्या 70 वर्षातील सर्वाधिक उतरती कळा; आयात, परदेशात शिक्षणही महागले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आलेDhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Embed widget