एक्स्प्लोर

Rupee Against Dollar : डाॅलरच्या तुलनेत रुपयाला गेल्या 70 वर्षातील सर्वाधिक उतरती कळा; आयात, परदेशात शिक्षणही महागले

Rupee Against Dollar : सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.४५ वर बंद झाला. तत्पूर्वी, शनिवारी इराणच्या थेट हल्ल्याला इस्रायल प्रत्युत्तर देईल, या भीतीने सलग दुसऱ्या सत्रात शेअर मार्केटही कोसळले होते.

Rupee Against Dollar : डॉलरच्या तुलनेत रुपयाची गेल्या 70 वर्षात कधीच घसरण झाली इतकी भीषण घसरण झाली आहे. सोमवारी 83.54 या विक्रमी नीचांकी पातळीवर रुपया घसरला. पश्चिम आशियातील वाढत्या राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांना वेढा घातला गेला ज्यामुळे त्यांना सुरक्षित मालमत्ता म्हणून अमेरिकन चलनाचा वापर करावा लागला. मात्र, गेल्या काही वर्षांपासून रुपया सातत्याने घसरला आहे. गेल्या पाच वर्षांत रुपया 72.15 रुपयांवरून 83.54 रुपयांवर गेला आहे. 

सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.४५ वर बंद झाला. तत्पूर्वी, शनिवारी इराणच्या थेट हल्ल्याला इस्रायल प्रत्युत्तर देईल, या भीतीने सलग दुसऱ्या सत्रात शेअर मार्केटही कोसळले होते. यापूर्वी 22 मार्च 2024 रोजी रुपयाने डॉलरच्या तुलनेत 83.45 ही नीचांकी पातळी गाठली होती. तज्ज्ञांच्या मते, इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे अमेरिकन डॉलरला पाठिंबा मिळत आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानेही डॉलर मजबूत होत आहे.

रुपया घसरल्याने आयात महागली, शिक्षणही महागणार 

रुपयाची घसरण म्हणजे भारतासाठी वस्तूंची आयात महाग होणार आहे. याशिवाय परदेशात फिरणे आणि अभ्यास करणेही महाग झाले आहे. समजा, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 50 होते, तर अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना 50 रुपयांना १ डॉलर मिळू शकतो. आता 1 डॉलरसाठी विद्यार्थ्यांना 83.53 रुपये खर्च करावे लागतील. त्यामुळे शुल्कापासून ते निवास, भोजन आणि इतर गोष्टी महाग होणार आहेत.

चलनाचे मूल्य कसे ठरवले जाते?

जर डॉलरच्या तुलनेत इतर कोणत्याही चलनाचे मूल्य कमी झाले तर त्याला चलन पडणे, तुटणे, कमजोर होणे असे म्हणतात. प्रत्येक देशाकडे परकीय चलन साठा असतो ज्याद्वारे ते आंतरराष्ट्रीय व्यवहार करतात. परकीय गंगाजळीतील वाढ आणि घट यांचा परिणाम चलनाच्या किमतीवर दिसून येतो. भारताच्या परकीय गंगाजळीतील डॉलरचे मूल्य आणि अमेरिकेच्या परकीय गंगाजळीतील रुपयाचे मूल्य समान असेल तर रुपयाचे मूल्य स्थिर राहील. आपला डॉलर कमी झाला, तर रुपया कमजोर होईल; याला फ्लोटिंग रेट सिस्टम म्हणतात.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget