एक्स्प्लोर

आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय

HDFC Life Click 2 Invest : एचडीएफसी लाईफ क्लिक 2 इन्वेस्टसह (HDFC Life Click 2 Invest)  तुम्हाला निवड आणि लवचिकतेचा फायदा मिळतो

तुम्ही जर सध्या तरुण प्रोफेशनल असाल तर तुमचा दररोजचा सकाळचा वेळ जिमला जाण्यासाठी धावपळ आणि कामावर जाण्यासाठी होणारी धावपळ यात विभागला जातो. एखाद्या क्षणी तुम्ही पुनरावृत्ती मोजत असता त्यानंतर तुम्ही अंतिम मुदत मोजत असता. या धावपळीमध्ये तुम्हाला अगोदरच संतुलनाचं महत्त्व माहिती आहे. संतुलित आहार, संतुलित व्यायाम, संतुलित वर्क लाईफ रुटीनचा त्यात समावेश असतो. मात्र, एका संतुलनाकडे दुर्लक्ष होतं. यामध्ये आरोग्य आणि संपत्ती याच्या संतुलनाचा समावेश असतो.  
 
ज्या प्रमाणं फिटनेसची दिनचर्या ही अतिरिक्त डाएटबद्दल नसते तर शाश्वत सवयींची असते. त्याप्रमाणं आर्थिक फिटनेस देखील कमी कालावधीतील फायद्यासाठी जोखमीच्या पैजेसारखं नसतं. तर आर्थिक फिटनेस एक सुव्यवस्थित योजना तयार करण्यासंदर्भात असते, ज्यात तुम्हाला लवचिकता मिळते ज्यासह तुमचं भविष्य सुरक्षित  करते. अशावेळी यूनिट लिंक्ड इन्शूरन्स  प्लॅन्स महत्त्वाचे ठरतात.  
 
यूलिपमध्ये ( ULIPs)  विम्याची शिस्त गुंतवणुकीच्या वाढीच्या क्षमतेशी जोडली जाते. पैशांसंदर्भात ते तुमचे प्रशिक्षक आहेत असा विचार करा. ज्यात आर्थिक ध्येयाचं संरक्षण करताना तुमच्या प्रियजनांचं संरक्षण सुनिश्चित करते. ते तुम्हाला स्थिरपणे संपत्ती निर्माण करण्यास आणि तुमच्या गरजा ज्या प्रमाणं वाढतात त्याच्याशी जुळवून घेण्यास परवानगी देतात. अगदी त्याचप्रमाणे जसं तुम्ही योग्य पातळीवर पोहोचल्यानंतर व्यायामध्ये आवश्यकतेनुसार बदल करता.  

प्रामुख्यानं कार्यरत प्रोफेशनल्ससाठी हा दृष्टिकोन सखोलता दर्शवतो. तुम्हाला नियमितपणे परिपूर्ण वर्क-लाईफ बॅलन्स साधता येत नाही.मात्र, तुम्ही तुमच्या आर्थिक पोर्टफोलिओत संतुलन साधण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु शकता. ज्यामुळं सुरक्षा आणि ग्रोथची काळजी घेतली जाईल.  

एचडीएफसी लाईफ क्लिक 2 इन्वेस्टसह (HDFC Life Click 2 Invest)  तुम्हाला निवड आणि लवचिकतेचा फायदा मिळतो:

  • तुमच्या गुंतवणुकीच्या (Investment) प्राथमकितेशी मिळता जुळता पर्याय 9 फंडमधून निवडता येईल.  तुम्ही वाढ, स्थिरता किंवा दोन्ही एकत्रितपणे आवश्यक असेल तरीही याचा विचार करु शकता.  
  • आर्थिक अडचणींना सामोरं जाताना आवश्यक असल्यास तुमच्या निधीतून तुम्ही अंशतः पैसे काढू शकता, जरी आयुष्यात अडचणी आल्या तरी तुमची दीर्घकालीन उद्दिष्टे अबाधित ठेवू शकाल.

तुमच्या फिटनेस प्रवासाप्रमाणं, संपत्ती निर्माण करणं ही स्प्रिंट नसून मॅरेथॉन आहे. जितकी लवकर सुरुवात कराल तितकं तुम्हा पुढं राहाल. योग्य साधनांसह आरोग्य आणि संपत्तीच्या संतुलनासह तुम्ही अधिक प्राप्त करु शकता.

Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.

महत्त्वाच्या बातम्या

JIO IPO : जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
जिओ आयपीओ : 5G नेटवर्क, ब्रॉडबँड आणि AI आधारित भारताच्या आगामी डिजीटल दशकात पाऊल टाकण्याचं तिकीट
JIO IPO: जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
जगभरातील दिग्गज फंड्स जिओच्या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यास उत्सुक, GIC, ब्लॅकरॉक आणि ADIA रांगेत
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Satara News : कुरिअर कंपनीतून एकानं टीप दिली, पुणे बंगळुरु महामार्गावर दरोडा टाकत दीड कोटींचे सोने चांदीचे दागिने लुटले, पोलिसांनी 12 तासात 8 जणांना बेड्या ठोकल्या
पुणे बंगलोर महामार्गावर कवठे गावच्या हद्दीत दीड कोटींचा दरोडा, LCB नं तपासाची चक्र फिरवली, 12 तासात 8 जणांना बेड्या
Embed widget