एक्स्प्लोर

Morning Headlines 25th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Weather Today : सहा राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा, पर्वतीय भागात बर्फवृष्टी; आज देशातील हवामान कसं असेल? जाणून घ्या

Weather Update Today : देशातील डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टी (Snowfall) सुरु आहे. यामुळे मैदानी भागात कडाक्याची थंडी (Cold Weathers) पडली आहे. आज देशातील 6 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा (Unseasonal Rain) इशारा (IMD Alert) देण्यात आला आहे. आज आणि उद्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांत तामिळनाडू, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश आणि दक्षिण राजस्थानमध्ये गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडेल. 27 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने व्यक्त केली आहे. वाचा सविस्तर...

Maharashtra Weather : मुंबई, ठाणेसह पालघरला येलो अलर्ट; पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची हजेरी (Rain Updates) पाहायला मिळणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यात आज आणि उद्या अवकाळी पावसाची (Unseasonal Rain) हजेरी पाहायला मिळणार आहे. पुढील 48 तासांत मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) सह, कोकण (Kokan) आणि मध्य महाराष्ट्रात (Madhya Maharashtra) जोरदार पावसाची हजेरी (Rainfall Prediction) पाहायला मिळणार आहे. मुंबईत 25 आणि 26 नोव्हेंबरला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर...

Rajasthan Election : राजस्थानच्या VIP जागांवर सर्वांचं लक्ष! अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि वसुंधरा राजे शर्यतीत

Rajasthan Assembly Election 2023 : आज, 25 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan Election 2023 Today) मतदान पार पडणार आहे. राजस्थानमध्ये 200 विधानसभा जागांपैकी 199 जागांवर मतदान पार पडणार आहे. मतदान शांततापूर्ण पार पडण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. राजस्थानच्या VIP जागांवर सर्वांच्या नजरा आहेत. यामध्ये अशोक गेहलोत, सचिन पायलट आणि वसुंधरा राजे यांच्यासह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वाचा सविस्तर...

Uttarkashi Tunnel Collapse : 14 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यात अडकलेले, बचावकार्य अंतिम टप्प्यात; कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न

Uttarakhand Rescue Operation : उत्तराखंडच्या उत्तरकाशीतील बोगद्यात गेल्या 14 दिवसांपासून 41 कामगार अडकले आहेत. या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आज संध्याकाळपर्यंत कामगारांना बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं जातं आहे. बचावकार्य शेवटच्या टप्प्यात आहे. बोगद्यात 10 पाईप टाकण्यात आले आहेत आणि या पाईपद्वारे कामगारांना बाहेर काढण्यात येईल. दरम्यान कामगारांची सुटका करण्याच्या आधी एनडीआरएफच्या टीमने बोगद्यात एनडीआरएफने मॉकड्रिल केलं आहे. वाचा सविस्तर...

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरवाढीतून दिलासा! आज 24 कॅरेट सोन्याचा दर काय माहितीय?

Gold Silver Rate Today, 25 November 2023 : दिवाळीनंतर आता लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लग्नाचा हंगाम सुरु झाल्याने बाजारात सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही आज सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर, आज तुमच्या शहरातील सोने-चांदीचा भाव काय, वाचा सविस्तर...

25 November In History: शिवरायांनी केली सिंधुदुर्गची पायाभरणी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण तसेच क्युबन क्रांतीचा जनक फिडेल कॅस्ट्रोचे निधन; आज इतिहासात

मुंबई : स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये 25 नोव्हेंबर ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 25 नोव्हेंबर 1949 रोजी, घटना समितीच्या शेवटच्या बैठकीत घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं समारोपाचं भाषण केलं होतं. आपल्या शेवटच्या भाषणात त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं होतं. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतीदिन. जाणून घेऊया राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील इतिहासातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. वाचा सविस्तर...

Horoscope Today 25 November 2023 : आज कोणत्या राशींवर असेल शनिदेवांची कृपा? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 25 November 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 25 नोव्हेंबर 2023 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या हालचालीनुसार, सिंह राशीचे लोक आज त्यांच्या व्यवसायात त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांची मदत घेऊ शकतात, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अधिक प्रगती करेल. वृश्चिक राशीच्या लोकांनी वाहन चालवताना थोडे सावध राहावे, अन्यथा अपघात होऊ शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget