एक्स्प्लोर

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरवाढीतून दिलासा! आज 24 कॅरेट सोन्याचा दर काय माहितीय?

Gold Silver Price Today : जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे भाव मजबूत झाले आहेत. आज सोने आणि चांदीचे दर स्थिर आहेत. तुमच्या शहरातील सोने-चांदीचा भाव काय, जाणून घ्या.

Gold Silver Rate Today, 25 November 2023 : दिवाळीनंतर आता लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लग्नाचा हंगाम सुरु झाल्याने बाजारात सोने-चांदी (Gold Silver Price) खरेदीसाठी लगबग पाहायला मिळत आहे. तुम्हीही आज सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर, आज
तुमच्या शहरातील सोने-चांदीचा भाव काय, जाणून घ्या.

जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे भाव मजबूत

जागतिक बाजारात सोन्या-चांदीचे भाव मजबूत झाले आहेत. जागतिक बाजारात सोने 3.41 डॉलरच्या वाढीसह 1993.96 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. तर, चांदी प्रति औंस 23.66 डॉलरवर व्यवहार करत आहे. देशात आज सोने आणि चांदीचे दर स्थिर आहेत.

सोने आणि चांदी दरवाढीतून दिलासा

गुडरिटर्न्स (GoodReturns) वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार, आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 61,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 18 कॅरेट सोन्याचा दर 46,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज चांदीचा भावही काय आहे. चांदीचा दर 76,200 रुपये प्रति किलो आहे.

नवी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 56,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 62,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 76,200 रुपये प्रति किलो आहे. कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 61,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 76,200 रुपये प्रति किलो आहे. बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 56,800 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 61,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 75,000 रुपये प्रति किलो आहे.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)

  • मुंबई - मुंबईत सोन्याचा भाव 61970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली - सोन्याचा भाव 62120 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता - सोन्याचा दर 61970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई - सोन्याचा दर 62500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)
  • पुणे - 61970 प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
  • नाशिक - 62000 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Rate)
  • नागपूर - 61970  रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर - 61970  रुपये प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Rate)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सोन्याच्या दागिन्यांवर कॅरेट मूल्य दाखवले जाते, जे त्याची शुद्धता दर्शवते. 24 कॅरेट सोने पूर्णपणे शुद्ध असते. कमी कॅरेट सोन्यात इतर धातूंचे मिश्रण असू शकते. तसेच, सोन्याचे प्रतिस्थापन मूल्य विशिष्ट गुरुत्व परीक्षक हे उपकरण वापरून निर्धारित केले जाऊ शकते. हे उपकरण सोन्याचे वजन आणि तुम्ही दिलेले वजन यांच्यातील गुणोत्तर मोजते, ज्यामुळे तुम्हाला शुद्धता तपासता येते. सोन्याच्या शुद्धतेबद्दल तुम्हाला शंका असल्यास, तुम्ही स्थानिक सुवर्ण महामंडळ किंवा प्रमाणित ज्वेलर्सचा सल्ला घेऊ शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 21 January 2024Dhananjay Deshmukh On Walmik Karad CCTV : नवा CCTV समोर आल्यानंतर धनंजय देशमुखांनी घेतली CID अधिकाऱ्यांची भेटJob Majha : भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्रमध्ये नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 21 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
फाडफाड इंग्रजी बोलणारं राज्य कोणतं? भारताचा जगात कितवा क्रमांक; काय सांगतय सर्वेक्षण
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
Video: भरत गोगावलेंची तटकरेंवर थेट टीका, बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी; पालकमंत्रीपदावरुन महायुतीत जुंपली
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
न्या. आलोक आराधे मुंबई हायकोर्टाचे नवे मुख्य न्यायमूर्ती; राजभवनमध्ये शपथविधी संपन्न
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
संजय राऊतांना काळा फासणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस; शिंदेंच्या शिवसेना शहरप्रमुखाची घोषणा 
Manoj Jarange Patil : ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
ही धनंजय मुंडेंची टोळी, तिचा नायनाट होणे गरजेचे; CCTV फुटेज समोर येताच मनोज जरांगेंनी सगळंच काढलं
Saif ali khan हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
हलकी स्माईल, डोळ्यावर गॉगल; डिस्चार्जनंतर सैफ अली खानचा नवाबी लूक, मानेवर दिसली पट्टी
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
ज्येष्ठ किर्तनकार किसन महाराजांना अखेरचा निरोप; संत-साहित्याच्या आठवणींना उजाळा, गहिवरले भक्तगण
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य
Embed widget