एक्स्प्लोर

PF Balance Check : तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा? कसं चेक कराल? अशी आहे सोपी प्रक्रिया

PF account : जर तुम्हाला तुमच्या पीएफ आकाऊंटमध्ये किती पैसे जमा आहेत हे पहायचं असेल तर तुम्ही ते घरात बसूनही तपासू शकता. काही सोप्प्या प्रक्रियेने लगेचच जाणून घ्या पीएफ अकाऊंटमध्ये किती रक्कम आहे जमा...

EPF Balance Check : सरकारी, खासगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्यांच्या पगारातील एक भाग भविष्य निर्वाह निधी संघटनेत (EPFO)मध्ये  जमा होत असतो. अशातच पीएफमध्ये जमा होणारी रक्कम ही कर्मचाऱ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. परंतु अनेकांना आपल्या पीएफ अकाऊंटमध्ये (PF Account) नेमकी किती रक्कम जमा झाली आहे याची कल्पना नसते. जुलैमध्ये कोट्यवधी लोक आपल्या पगाराचा एक भाग प्रॉव्हिडंट फंडमध्ये अर्थात पीएफमध्ये जमा करतात. हीच रक्कम लोक आपल्या निवृत्तीनंतर वापरासाठी ठेवतात किंवा आपत्कालीन वेळेला म्हणजेच गरजेला हे पैसे वापरु शकतात. ही रक्कम नेमकी किती आहे हे तुम्ही अगदी काही क्षणात तपासू शकता. जर तुम्हाला हे पैसे काढून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी ती रक्कम किती आहे हे पाहावं लागेल. हिच माहिती तुम्हाला फक्त एका मिस कॉलवर मिळणार आहे. पण कसं ते जाणून घेऊया..

1. एका मिस कॉलद्वारे जाणून घ्या पीएफ अकाऊंटमधील रक्कम

पीएफ बँक बॅलेन्स तुम्ही फक्त मिस कॉलद्वारे चेक करु शकता. त्यासाठी तुमच्‍या रजिस्‍टर मोबाईल नंबरवरुन 9966044425 या नंबरवर मिस कॉल द्या. त्यानंतर काही मिनिटांतच तुमच्या मोबाइलवर पीएफएफमध्ये जमा रकमेची माहिती मिळेल. पण लक्षात ठेवा पीएफ बँकेचा तुमचा युनिवर्सल नंबर अॅक्टिव्ह असायला हवा तरच तुम्हाला ही माहिती मिळेल. त्याच्यासोबत UAN सोबतही तुमचा मोबाईल नंबर नोंदवलेला असणं आवश्यक आहे.

2. एसएमएस (SMS) द्वारे देखील पीएफ अकाऊंट बॅलन्स चेक करु शकता

मिस कॉल व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या मार्गानेही रक्कम पाहू शकता. SMS करुन पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन EPFOHO UAN नंबर टाईप करा. हा SMS 7738299899 नंबरवर पाठवा. त्यानंतर काही मिनिटातच तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा असलेली रक्कम कळेल.

3. उमंग (UMANG) अ‍ॅपद्वारे जाणून घ्या पीएफ रक्कम

SMS आणि मिस कॉल या दोन मार्गांव्यतिरीक्त उमंग अ‍ॅप पण एक पर्याय आहे. तुम्‍ही उमंग अ‍ॅप पीएफमधील रकम जाणून घेण्यासाठी वापरु शकता. त्यासाठी उमंग अ‍ॅप डाऊनलोड करा. नंतर आपला मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून अ‍ॅप सुरु करा. त्यानंतर सर्व सेवा पर्याय निवडा आणि EPFO ​​ऑप्शनमध्ये जाऊन पासबुक निवडा. त्यानंतर तिथे UAN नंबर आणि ओटीपी टाका. नंतर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात जमा असलेली माहिती मिळेल.

संबंधित बातमी

EPFO : UAN नंबर माहीत नाही, PF मधून पैसे काढायचे आहेत? करा 'हे' काम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget