एक्स्प्लोर

Lok Sabha Election Result Share Market Update : शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

Lok Sabha Election 2024 Result Share Market Live Update : अवघ्या काही तासांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

LIVE

Key Events
Lok Sabha Election Result Share Market Update : शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

Background

Lok Sabha Election Vote Counting Share Market Update : सध्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) मतमोजणी केली जात आहे. 1 जून रोजी समोर आलेल्या एक्झिट पोलच्या (Lok Sabha Exit Poll) अंदाजानुसार यावेळी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचीच सत्ता येण्याची वर्तवली जात होती. त्याचाच परिणाम सोमावारी शेअर बाजारावर झाला. सोमावरी सत्र चालू होताच सेन्सेक्स (SENSEX) आणि निफ्टीने (NIFTY) मोठी उसळी घेतली होती. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांत गुंतवणूकदारांनी 11 लाख कोटी रुपये कमवले. मंगळवारीही (4 जून) शेअर बाजारात मोठे-चढउतार होत आहेत. अनपेक्षित निकाल लागत असल्यामळे शेअर बाजार चांगलाच कोसळला आहे. 

12:44 PM (IST)  •  04 Jun 2024

Lok Sabha Election Result Share Market Update : शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे कोट्यवधी बुडाले

लोकसभा निवडणुकीचे अपेक्षित निकाल न आल्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली आहे. आज सत्र चालू होताच शेअर बाजार गडगडायला सुरुवात झाली होती. आता दुपारपर्यंत याच शेअर बाजाराने जास्तच बुडी घेतली. दरम्यान, शेअर बाजाराचे सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक अभूतपूर्व गडगडले आहेत. दरम्यान, एका दिवसात बाजाराच्या अशा पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे आतापर्यंत कोट्यवधी रुपये बुडाले आहेत.

12:08 PM (IST)  •  04 Jun 2024

lok Sabha Election 2024 Share Market Update : शेअर बाजारात मोठी पडझड, सेन्सेक्सची थेट 4500 अंकांनी आपटी

lok Sabha Election 2024 Share Market Update : एक्झिट पोलच्या अंदाजानुसार निकाल न आल्यामुळे सध्या शेअर बाजारात सध्या खळबळ उडाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स थेट 4,500.95 अंकांनी गडगडला आहे. म्हणजेच काल 76568.78 अंकांवर पोहोचलेला शेअर बाजार आता थेट 71956.11 अंकांपर्यंक खाली गडगडला आहे.

09:25 AM (IST)  •  04 Jun 2024

Lok Sabha Election Result Share Market Update : निवडणूक निकालामुळे शेअर बाजारात उलथापालथ, सेन्सेक्स निफ्टीत घसरण!

Lok Sabha Election Result And Share Market Update : निवडणुकीच्या निकालामुळे शेअर बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे, सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजाराचे आजचे सत्र चालू होताच मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) मोठी घसरण झाली आहे. बीएसईचा निर्देशांक 76285.78 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजार 23179.50 अंकावर चालू झाला.

06:13 AM (IST)  •  04 Jun 2024

Lok Sabha Election Result Share Market Live Update : निफ्टीमध्ये 3.25 अंकांनी उसळी, आज काय घडणार?

काल दिवसभर निफ्टी निर्देशांकही तेजीत राहिला. दिवसाच्या शेवटी निफ्टी 23263.90 अंकांवर स्थिरावला. दिवसाअखेर निफ्टीमध्ये 3.25  टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे आज बाजार चालू झाल्यानंतर नेमक्या काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

05:44 AM (IST)  •  04 Jun 2024

LokSabha Result Update Share Market Live : काल सेन्सेक्समध्ये उसळी, दिवसभरात तीन टक्क्यांची तेजी!

LokSabha Election 2024 Result Share Market Live Update : काल दिवसभरात शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. याच तेजीचा फायदा घेत दिवसभरात सेन्सेक्स 76738.89 अंकांपर्यंत पोहोचला होता. 3 जून 2024 रोजी संध्याकाळी 4.10 वाजेपर्यंत सेन्सेक्स 3.39 टक्क्यांच्या उसळीसह 76468.78 अंकांवर होता. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Embed widget