एक्स्प्लोर

छोटी गुंतवणूक मोठा नफा! 10 हजार रुपयांचे झाले 8 लाख रुपये, कुठे कराल गुंतवणूक?

अलीकडच्या काळात गुंतवणुकीचे महत्व वाढले आहे. गुंतवणुकीसाठी संयम असणं आवश्यक आहे. तुम्हाला मोठा नफा मिळवायचा असेल तर दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागेल.

Investment Plan : अलीकडच्या काळात गुंतवणुकीचे महत्व वाढले आहे. गुंतवणुकीसाठी संयम असणं आवश्यक आहे. तुम्हाला मोठा नफा मिळवायचा असेल तर दीर्घकाळ गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही गुंतवणुकीचा हा स्तर समजून घेतला तर तुम्ही अनेक पट नफा मिळवू शकता. अनेक वेळा असे दिसून आले आहे की गुंतवणूकदारांना शेअर बाजारापेक्षा म्युच्युअल फंडांमध्ये जास्त परतावा मिळाला आहे. येआज आपण अशाच एका गुंतवणुकीबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्यामध्ये फक्त 10 हजार रुपये गुंतवले गेले होते त्याचे आता 8 लाख रुपये झाले आहेत. 

'बाजाराचा काळ' निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सिक्युरिटीच्या किमतीत संभाव्य वाढ किंवा घसरण अंदाज लावणे आणि त्यानुसार सिक्युरिटी खरेदी करणे किंवा विकणे समाविष्ट आहे.

10 हजार 100 रुपयांची गुंतवणूक करुन करोडपती 

अलीकडेच, पिरामल फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक जयराम श्रीधरन यांनी लिंक्डइनवर एक पोस्ट पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी बाजाराचे वेळेनुसार नियोजन केल्याने तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे स्पष्ट केले. कधीकधी बाजारात जास्त वेळ गुंतवणे हा बाजाराचे वेळेनुसार नियोजन करण्यापेक्षा कसा चांगला मार्ग असू शकतो हे त्यांनी स्पष्ट केले. सुमारे 25 वर्षांत त्यांची 10 हजार 100 रुपयांची गुंतवणूक 7.9 लाख रुपयांमध्ये कशी बदलली हे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीधरन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले की, 1998 मध्ये नोकरीत रुजू झाल्यानंतर त्यांनी गुंतवणूकीचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला. श्रीधरन यांनी सांगितले की त्यांनी 1999 मध्ये इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) युनिट्समध्ये त्यांची पहिली गुंतवणूक 10 हजार 100 रुपयांना खरेदी केली. गेल्या 25 वर्षांत त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 7 लाख 90 हजार 457 रुपयांपर्यंत वाढले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की श्रीधरन यांनी ICICI प्रुडेन्शियल ELSS टॅक्स सेव्हर ग्रोथ स्कीमचे युनिट्स खरेदी केले होते.

शेअर बाजारापेक्षा जास्त परतावा

श्रीधरन यांनी केलेली गुंतवणूक 19.05  टक्के चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने वाढली आहे. म्हणजेच एकूण 7726 टक्के नफा मिळाला आहे. याच कालावधीत, वार्षिक चक्रवाढ परतावा दर म्हणजेच 30-शेअर सेन्सेक्सचा CAGR 12.15  टक्के आणि निफ्टी 50 निर्देशांकाचा CAGR सुमारे 12.48 टक्के राहिला आहे. निफ्टी-50 आणि सेन्सेक्सने 2500 टक्क्यांपर्यंत नफा दिला आहे. गेल्या पंचवीस वर्षांत प्रमुख निर्देशांकांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. श्रीधरन यांच्या गुंतवणुकीकडे पाहता, आपण समजू शकतो की या वाढीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी, बाजारात गुंतवणूक करत राहणे महत्त्वाचे आहे. ELSS चा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते तुम्हाला कर वाचविण्यास देखील मदत करते.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
Kisan Credit Card Rule Change : किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदलाची शक्यता, शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
किसान क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदलाची शक्यता, शेतकऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Ola Stock Crash : वाहनांची विक्री घटली, उत्पन्न घटलं, तोटा 487 कोटींवर, ओलाचा स्टॉक क्रॅश, शेअरमध्ये घसरण सुरुच, अखेर तज्ज्ञ म्हणाले...
Ola Stock Crash : वाहनांची विक्री घटली, उत्पन्न घटलं, तोटा 487 कोटींवर, ओलाचा स्टॉक क्रॅश
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश

व्हिडीओ

Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही
Nilesh Rane Vs Ganesh Naik : नाईकांच्या शिंदे पिता-पुत्रांवरील टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Kolhapur ZP Election : कोल्हापूर झेडपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली
Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
Ind vs Pak :भारताविरुद्ध पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, वकार युनूस यांनी सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, उस्मान तारिकबाबत म्हणाले....     
सूर्याचं कौतुक, सलमान आगाचं काय चुकलं ते सांगितलं, मॅच पाकिस्तानच्या हातून कधी निसटली, वकार युनूस म्हणाले...  
Share Market: सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
सेन्सेक्समध्ये 650 अंकांची उसळी, निफ्टी 25650 अंकांच्या पार, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 3 लाख कोटी कमावले
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर
Video: कोणत्या राष्ट्रवादीचे विलिनीकरण, तुम्ही सत्तेत जाणार होतात का? अमोल कोल्हेंनी दिलं डायनामिस्क उत्तर
Embed widget