एक्स्प्लोर

आपत्कालीन खर्चांच्या व्यवस्थापनासाठी व्यक्तिगत कर्ज कसे उपयुक्त ठरू शकते? 4 प्रभावी कारणं जाणून घ्या

अचानक भरावे लागणारे रुग्णालयाचे बिल, वाहन दुरुस्ती किंवा तातडीने करावा लागणारा प्रवास यांसाठी तत्काळ निधीची आवश्यकता भासते आणि पर्सनल लोन ही गरज पूर्ण करू शकते.

मुंबई: आयुष्यातील अनिश्चिततांमुळे अनेकदा अचानक खर्च उद्भवतात आणि ते हाताळणे आव्हानात्मक ठरू शकते. मग ते तातडीने भरावे लागणारे वैद्यकीय बिल असो, घराची दुरुस्ती असो किंवा तात्पुरत्या स्वरूपाची खेळत्या पैशाची समस्या असो, आपत्कालीन परिस्थितींमुळे आपल्या आर्थिक बाजूवर ताण येतो. या गरजांची पूर्तता करण्याचा एक व्यवहार्य मार्ग म्हणजे व्यक्तिगत कर्ज किंवा पर्सनल लोन. पारंपरिक कर्जांप्रमाणे व्यक्तिगत कर्ज विशिष्ट उद्देशांशी बांधलेली नसतात, त्यामध्ये लवचिकता असते, प्रक्रिया झटपट होते आणि पात्रतेचे निकष तुलनेने सुलभ असतात. त्यामुळे अनपेक्षित खर्चांच्या व्यवस्थापनासाठी अशा प्रकारची कर्जे हा आदर्श पर्याय ठरतो. 

आपत्कालीन खर्चांच्या व्यवस्थापनासाठी व्यक्तिगत कर्ज कसे उपयुक्त ठरू शकते? 4 प्रभावी कारणे जाणून घ्या

1. तातडीच्या गरजा भागवण्यासाठी निधीची झटपट उपलब्धता

पर्सनल लोनच्या सर्वांत मोठ्या लाभांपैकी एक म्हणजे या कर्जाद्वारे निधी जलद गतीने उपलब्ध होतो. बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनमार्फत तुम्हाला अगदी 24 तासांमध्ये* निधी मिळू शकतो, त्यामुळे तातडीने करावयाच्या खर्चांसाठी हा आदर्श पर्याय आहे. अचानक भरावे लागणारे रुग्णालयाचे बिल, वाहन दुरुस्ती किंवा तातडीने करावा लागणारा प्रवास यांसाठी तत्काळ निधीची आवश्यकता भासते आणि व्यक्तिगत कर्ज ही गरज पूर्ण करू शकते. शिवाय, अनेक बँका व वित्तीय संस्थांमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची मुभा आहे, त्यामुळे ही प्रक्रिया वेगवान होते आणि आपण कोणत्याही विलंबाशिवाय आपत्कालीन स्थितीवर मात करू शकतो. 

प्रो टिप : तुमच्याकडे पूर्वमंजूर व्यक्तिगत कर्जाची काही ऑफर आहे का, हे अर्ज करण्यापूर्वी तपासून घ्या, अशा पद्धतीच्या कर्जांवर सामान्यपणे अधिक वेगाने प्रक्रिया होते आणि त्यांच्या अटीही अनुकूल असतात. 

2. विविध प्रकारच्या आपत्कालीन स्थितींसाठी निधी वापरण्याची लवचिकता

व्यक्तिगत कर्जे ही सामान्यपणे असंरक्षित (अनसिक्युअर्ड) असतात, याचाच अर्थ ती विशिष्ट मालमत्तेशी किंवा खर्चाशी बांधलेली नसतात. ही लवचिकता आपत्कालीन स्थितींमध्ये विशेषत्वाने उपयुक्त ठरते, कारण, अशा स्थितींमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी खर्च करावा लागू शकतो. वैद्यकीय खर्च, घराची दुरुस्ती किंवा अगदी अचानक करावा लागणारा प्रवास यापैकी कशासाठीही उभा राहिलेला खर्च असो, आपल्याला जेथे सर्वाधिक गरज आहे, तेथे निधीचा विनियोग करण्याचे स्वातंत्र्य व्यक्तिगत कर्ज देऊ करते. या लवचिकतेमुळे व्यक्तिगत कर्ज हे विविध प्रकारच्या आपत्कालीन खर्चांचे व्यवस्थापन करण्याचे वैविध्यपूर्ण साधन झाले आहे, वाहनकर्ज किंवा शैक्षणिक कर्जे ज्याप्रमाणे विशिष्ट उद्दिष्टाशी बांधलेली असतात, त्याप्रमाणे व्यक्तिगत कर्जे बांधलेली नसतात. 

3. सहज भरता येण्याजोग्या ईएमआयसह सोयीस्कर परतफेड

व्यक्तिगत कर्जांचा अतिरिक्त लाभ म्हणजे समान मासिक हप्त्यांमध्ये (ईएमआय) परतफेडीचा पर्याय होय. परतफेडीच्या या रचनेमध्ये आपण कर्जाची रक्कम एका मुदतीत छोट्या, सहज भरण्याजोग्या हप्त्यांमध्ये विभाजित करू शकतो. आपल्या आर्थिक क्षमतेशी मिळताजुळता मुदतीचा कालावधी आपण निवडू शकतो, त्यामुळे आपले बजेट अधिक प्रभावीरित्या व्यवस्थापित होऊ शकते. 

परतफेडीचे नियोजन करण्यासाठी आपण पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर (personal loan EMI calculator) वापरण्याचाही विचार करू शकतो. यामध्ये कर्जाची रक्कम, मुदत व व्याजदर भरला असता, मासिक हप्त्यांचा अंदाज आपण अचूकरित्या बांधू शकतो. हे साधन आपल्याला कर्जाच्या परिवर्तनीय घटकांमध्ये बदल करून आपल्या बजेटमध्ये सहजगत्या बसणारा ईएमआय निवडण्याची मुभा देते, त्यामुळे परतफेडीचा ताण कमी होतो. 

4. क्रेडिट कार्डांच्या तुलनेत कमी व्याजदर

परतफेडीचे नियोजन करण्यासाठी आपण पर्सनल लोन ईएमआय कॅलक्युलेटर (personal loan EMI calculator) वापरण्याचाही विचार करू शकतो. यामध्ये कर्जाची रक्कम, मुदत व व्याजदर भरला असता, मासिक हप्त्यांचा अंदाज आपण अचूकरित्या बांधू शकतो. हे साधन आपल्याला कर्जाच्या परिवर्तनीय घटकांमध्ये बदल करून आपल्या बजेटमध्ये सहजगत्या बसणारा ईएमआय निवडण्याची मुभा देते, त्यामुळे परतफेडीचा ताण कमी होतो. 

आपल्या पात्रतेबद्दल किंवा कर्जाच्या रकमेबाबत खात्री नसेल, तर पात्रता मापक (एलिजिबिलिटी कॅलक्युलेटर्स) आपले उत्पन्न, क्रेडिट स्कोअर व अन्य घटकांच्या आधारे आपली कर्ज घेण्याची क्षमता तपासण्यात उपयुक्त ठरू शकते. या मार्गाने आपण पर्यायांमध्ये तुलना करू शकतो आणि व्यक्तिगत कर्ज हा कर्ज मिळवण्याच्या अन्य पर्यायांच्या तुलनेत किफायतशीर पर्याय आहे का हे निश्चित करू शकतो. 

सारांश

आपत्कालीन स्थिती सांगून येत नाही पण असे आर्थिक धक्के सुलभगत्या व लवचिकतेने पचवण्यासाठी व्यक्तिगत कर्ज व्यवहार्य उपाय पुरवते. जलद गतीने उपलब्ध होणारा निधी, वापरातील लवचिकता, सहज भरण्याजोगे ईएमआय आणि क्रेडिट कार्डांच्या तुलनेत कमी व्याजदर यांमुळे व्यक्तिगत कर्ज हा तातडीचे खर्च भागवण्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. बजाज फिनसर्व्ह पर्सनल लोनच्या माध्यमातून आकर्षक व्याजदरांना मोठ्या रकमेची कर्जे मिळू शकतात आणि कर्जदारावर आर्थिक ताण येणार नाही अशा पद्धतीने सोयीस्कर परतफेड मुदत निवडण्याची मुभाही त्याला मिळते. 

व्यक्तिगत कर्जाचा ईएमआय कॅलक्युलेटर वापरणेही आपले परतफेड धोरण प्रभावीरित्या ठरवण्यात लाभदायी ठरू शकते, आपल्या आर्थिक नियोजनात चपखल बसेल अशी मुदत व ईएमआय रक्कम आपण निवडू शकतो. आपत्कालीन स्थिती चातुर्याने हाताळण्यासाठी आपण सज्ज असू, तर व्यक्तिगत कर्ज आपल्या आर्थिक धोरणातील अत्यावश्यक साधन ठरू शकते, हा पर्याय आपल्याला जेव्हा सर्वाधिक गरज असते, तेव्हा मन:शांती व आर्थिक स्थैर्य दोन्ही पुरवू शकतो. आयुष्याच्या अनिश्चिततेमध्ये व्यक्तिगत कर्जाचा पर्याय उपलब्ध असणे हा खात्रीशीर आधार ठरू शकतो. या आधाराच्या जोरावर आपण आर्थिक आव्हानांचे व्यवस्थापन करू शकतो, त्यांच्यावर मात करू शकतो. 

*नियम आणि अटी लागू

(This article is a paid feature. ABP and/or ABP LIVE do not endorse/ subscribe to the views expressed herein. We shall not be in any manner be responsible and/or liable in any manner whatsoever to all that is stated in the said Article and/or also with regard to the views, opinions, announcements, declarations, affirmations, etc., stated/featured in the said Article. Accordingly, viewer discretion is strictly advised)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case : तीन दिवसांनी बनवलेला शवविच्छेदन अहवाल खोटा, दिशाच्या वडिलांचा दावाABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 27 March 2025Santosh Deshmukh News : संतोष देशमुख हत्या प्रकरण, तीन आरोपींनी दिली गुन्ह्याची कबुली; आरोपी घुले काय म्हणाला?Job Majha : बँक ऑफ बडोदा नोकरीची संधी, शैक्षणिक पात्रता काय? किती जागांवर भरती? 27 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
आता, रांगेत उभं राहायची झंझट मिटली; मंत्रालयात ॲपद्वारे मिळणार प्रवेश, अशी करावी नोंदणी
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मुंबईतील ब्रिटीशकालीन 100 वर्षे जुना एलफिस्टन पूल पडणार; बैठ्या चाळी बाधित होणार, स्थानिकांचा संताप
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
मोठी बातमी! नाशिकच्या त्र्यंबकेश्वर देवस्थानला तीर्थक्षेत्राचा 'अ' वर्ग दर्जा जाहीर; कुंभमेळ्यापूर्वी मोठा निर्णय
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
हरयाणात रमजान ईदच्या सुट्टीबाबत सरकारचा मोठा निर्णय; सरकारी कार्यालये सुरूच राहणार
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव  झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला, रक्तस्त्राव झाल्याने थेट रुग्णालयात; सर्वांची धावपळ
Shardul Thakur : अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, तगडी बॅटींग असणाऱ्या हैदराबादला लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
अनसोल्ड राहिलेल्या शार्दूल ठाकूरचा धमाका, हैदराबादचं AI फेल, लागोपाठ दोन झटके, काव्या मारनचा चेहरा पडला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मार्च 2025 | गुरुवार
Chinese President Xi Jinping : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या मृत्यूपूर्वीच्या 3 मनोकामना आहेत तरी काय? पूर्ण होणार की स्वप्न राहणार??
Embed widget