एक्स्प्लोर

GST : गेमिंग कंपन्यांकडून 23,000 कोटी रुपयांची जीएसटी चोरी, अर्थ राज्यमंत्र्यांकडून माहिती सादर

सुमारे 23,000 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीची कर अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Minister Pankaj Chaudhari News) यांनी लोकसभेत (Loksabha Updates) सांगितले आहे. 

gaming firms : गेमिंग कंपन्यांकडून जीएसटी (GST News) चोरी होत असल्याचा मुद्दा गेल्या काही काळापासून सरकारच्या रडारवर होता. आता याचप्रकरणी सुमारे 23,000 कोटी रुपयांच्या जीएसटी चोरीची कर अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे, असे अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Minister Pankaj Chaudhari News) यांनी लोकसभेत (Loksabha Updates) सांगितले आहे.  एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान जीएसटी चोरी (GST in India) प्रकरणी सध्या याची चौकशी करण्यात येते आहे.

लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात पंकज चौधरी यांनी अंमलबजावणी संचालनालयाने सायबर आणि क्रिप्टो मालमत्तेच्या फसवणुकीशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुन्ह्यांची रक्कम जोडली आहे ज्यात ऑनलाइन गेमिंग (Online Gaming) इत्यादींचा वापर करून पैसे उकळण्यासाठी वापरले गेले आहेत ही बाब समोर आल्याचे म्हटलं आहे.

काही गेमिंग कंपन्यांच्या (ऑनलाइन गेमिंग कंपन्यांसह) चौकशी सुरू

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) भारतात तसेच परदेशात असलेल्या काही गेमिंग कंपन्यांच्या (ऑनलाइन गेमिंग कंपन्यांसह) चौकशी सुरू केली आहे. एप्रिल 2019 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत या कंपन्यांनी जीएसटीची अंदाजे 22,936 कोटी रुपयांची चोरी केल्याचं म्हटलं आहे. याशिवाय अंमलबजावणी संचालनालय सायबर आणि क्रिप्टो मालमत्तेच्या फसवणुकीशी संबंधित अनेक प्रकरणांची चौकशी करत आहे ज्यामध्ये ऑनलाइन गेमिंग इत्यादींचा वापर करून पैसे उकळण्यासाठी वापरले गेले आहेत.

289.28 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

या प्रकरणांमध्ये 6 डिसेंबर 2022 पर्यंत, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (PMLA) च्या तरतुदींनुसार 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुन्ह्यांची रक्कम संलग्न/जप्त/गोठवण्यात आली आहे. तसेच10 फिर्यादी तक्रारी (पीसी) विशेष न्यायालय पीएमएलएसमोर दाखल करण्यात आल्या आहेत असंही मंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं. याशिवाय परकीय चलन व्यवस्थापन कायदा, 1999 च्या कलम 37A अंतर्गत 289.28 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असं चौधरी म्हणाले

आयकर विभागाने अनेक गेमिंग कंपन्यांना कर न भरल्याबद्दल नोटिसा बजावल्या आहेत की नाही या प्रश्नावर चौधरी म्हणाले की, याची माहिती उपलब्ध नाही कारण ऑनलाइन गेमिंग संस्थांसाठी कोणताही विशिष्ट ओळख कोड प्राप्तिकर रिटर्नमध्ये उपलब्ध नाही. आयकर कायदा, 1961 च्या कलम 138 अंतर्गत प्रदान केल्याशिवाय विशिष्ट करदात्याबद्दल माहिती उघड करण्यास मनाई आहे अशी पुष्टीही त्यांनी पुढे जोडली.
 
ही बातमी देखील वाचा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Suspect CCTV : सैफ प्रकरणात ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा चप्पल चोरी करतानाचा CCTVChhagan Bhujbal : नाराजीनाट्यानंतर प्रथमच छगन भुजबळ - अजित पवार आमने सामने येणारABP Majha Impactराजपूत कुटुंबातल्या 3ही भगिनींसह 87 जात प्रमाणपत्र मंजूर,'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टSaif Ali Khan Update : सैफच्या हल्लेखोराला शोधण्यात पोलिसांना मदत करणारी ‘ती’ मोठी व्यक्ती कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar NCP : साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
साहेबांचा आमदार दादांच्या अधिवेशनाला हजर, आमदारकी रद्द करण्यासाठी दिलेलं पत्र सुद्धा माघारी घेतले!
Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Beed News : आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
आता महिला सरपंचाकडे माजी सरपंचाने खंडणी मागितली; बीडमधील 'पांढरपेशा' खंडणी पॅटर्न थांबता थांबेना
Nagpur News : नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
नागपूरमध्ये जात प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई, 'माझा'च्या बातमीनंतर प्रशासनाला खडबडून जाग, 'इतक्या' अर्जांना तातडीने मंजुरी
Beed News : गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
गर्लफ्रेडनं बोलायचं बंद केलं, संतापलेल्या बाॅयफ्रेडनं थेट तिच्या घराच्या खिडकीतून गोळी झाडली अन्...! बीडमध्ये धक्कादायक घटनांची मालिका सुरुच
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष
Kolhapur News : एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
एक वर्षांपूर्वी बहिणीची छेड काढल्याचा राग, मित्राचा निर्घृण खून, चेहरा दगडाने ठेचला, पेट्रोल टाकून पेटवलं; कोल्हापुरातील घटनेनं थरकाप
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
Embed widget