एक्स्प्लोर

Google चा कर्मचाऱ्यांना मोठा दणका, शेकडो कामगारांना दिला नारळ, नेमका का घेतला निर्णय? 

Google या टेक दिग्गज अल्फाबेट कंपनीने आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. हे सर्व कर्मचारी अँड्रॉइड सॉफ्टवेअर, पिक्सेल स्मार्टफोन आणि क्रोम ब्राउझरसाठी काम करत होते.

Google layoff Employees :  Google या टेक दिग्गज अल्फाबेट कंपनीने आपल्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. हे सर्व कर्मचारी अँड्रॉइड सॉफ्टवेअर, पिक्सेल स्मार्टफोन आणि क्रोम ब्राउझरसाठी काम करत होते. 'द इन्फॉर्मेशन'च्या हवाल्यानं याबाबतची माहिती समोर आली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने स्वेच्छेने कंपनी सोडण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर कंपनीने आता हा निर्णय घेतला आहे. जानेवारी महिन्यात कंपनीने काही लोकांना युनिटमधून स्वेच्छेने बाहेर पडण्यास सांगितले होते. सुमारे 25,000 कर्मचारी Android, Chrome, ChromeOS, Google Photos, Google One, Pixel, Fitbit आणि Nest वर काम करत आहेत. यामधील शेकडो कर्मचाऱ्.यांना कामावरुन टाकण्यात आले आहे. 

नेमका का घेतला निर्णय?

2025 च्या सुरुवातीस, Google ने आपल्या कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी एक स्वैच्छिक निर्गमन कार्यक्रम सुरू केला होता. 2024 मध्ये, Google चे Android आणि हार्डवेअर वरिष्ठ उपाध्यक्ष रिक ऑस्टरलोह यांच्या नेतृत्वाखाली विलीन करण्यात आले. ज्यामुळं उत्पादनांमध्ये AI वैशिष्ट्ये समाकलित करण्यात आली आहेत. कंपनीचे संपूर्ण ऑपरेशन सुव्यवस्थित करण्यात आले आहे. अंतर्गत बदलांमुळे, Google आपल्या कर्मचार्यांना पीपल ऑपरेशन्स आणि क्लाउड विभागातून काढून टाकण्याचा विचार करत आहे. 31 डिसेंबर 2024 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, Google ची मूळ कंपनी Alphabet Inc. 2015 मध्ये सुमारे 1,83,323 कर्मचारी कार्यरत होते, जे मागील वर्षाच्या तुलनेत 821 (0.45%) ची वाढ होते.

गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली

2025 च्या चौथ्या तिमाहीत, अल्फाबेटने अपेक्षित महसूल मिळवला नाही. कंपनीला 96.56 अब्ज डॉलर कमाई अपेक्षित होती. तिची कमाई 96.46 बिलियन डॉलर होती. YouTube ची जाहिरात कमाई अपेक्षेपेक्षा जास्त 10.47 अब्ज डॉलर होती. तर Google क्लाउडची कमाई 11.95 अब्ज डॉलर इतकी कमी झाली. एकूणच कंपनीने वार्षिक 12 टक्के महसूल वाढवला आहे. परंतू जाहिरात, शोध, YouTube आणि सेवा यासारख्या प्रमुख क्षेत्रांमध्ये वर्षभरापूर्वीच्या तिमाहीच्या तुलनेत घसरण झाली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता वाढली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा धडाका लावला आहे. काही कंपन्या आर्थिक संकटता असल्यामुळं हा निर्णय घेताना दिसत आहेत. तर काही कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यानं कमी कामगारात जास्त काम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करत आहेत. अशातच आता गुगलने देखील शेकचो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Nanded Election : निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
निष्ठावंताना डावलून भाजपची मटका चालकाच्या पत्नीला उमेदवारी; माजी नगरसेवकाचा आरोप
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
मोठी बातमी : भाजप- एकनाथ शिंदेंना मोठे धक्के, पिंपरीत तब्बल 5 उमेदवारांचे एबी फॉर्म बाद
Embed widget