एक्स्प्लोर

सोन्याच्या दरात पुन्हा घसरण! 10 ग्रॅममागे 'एवढा' दर, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? 7 जुलै रोजी दिल्लीसह मुंबई पुण्यात...

Gold Prices Today: आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता वाढली असून त्याचा थेट परिणाम सोनेाच्या दरांवर झाला आहे.

Gold Price Today: अमेरिकेच्या व्यापार करारांबाबत सकारात्मक हालचाली आणि टॅरिफच्या मुदतीत झालेला बदल यामुळे आज सोमवार, 7 जुलै 2025 रोजी देशभरात सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्याचे दर आठवडाभरात पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. काल सोन्याच्या व्यवहारांमध्ये काहीशी वाढ झाल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.  आज 24 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 96,800 रुपयांना, तर 22 कॅरेट सोने 88,733 रुपयांना विकले जात आहे. (Gold Prices Today)  

सातत्यानं बदलणाऱ्या सोन्याच्या दरामुळे खरेदीदारांमध्ये अजून संभ्रमावस्था आहे. सोन्याप्रमाणं चांदीचे दर आठवड्याच्या आधारे 2200 रुपयांनी वाढले आहेत. 6 जुलै रोजी चांदीचा दर 110000 रुपये प्रतिकिलो इतका आहे. इंदौरच्या सराफ बाजारात चांदीचे दर 5 जुलै रोजी 200 रुपयांनी कमी झाले.

सोन्याचांदीचे दर किती?

देशातल्या मोठ्या शहरांमध्येही आज सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बेंगळुरू या शहरांमध्येही 24 कॅरेट सोने जवळपास  96,720 ते 98,900 रुपयांच्या आसपास आणि 22 कॅरेट सोने 88,660 ते 90,700 रुपयांदरम्यान विकले जात आहे. केवळ भारतातच नाही तर जागतिक बाजारातही आज सोनं स्वस्त झालं आहे.  

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याचांदीच्या दरावर परिणाम

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतांनुसार, अमेरिकेचे अनेक देशांशी चाललेले व्यापार करार अंतिम टप्प्यात आहेत. एप्रिल महिन्यात अमेरिकेने 10 टक्के बेस टॅरिफ लावले होते आणि 50 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सीमा शुल्कही आकारले होते. ही टॅरिफ 9 जुलै रोजी संपत आहे. यानंतर 1 ऑगस्टपासून व्यापार करार न झालेल्या देशांवर नव्याने टॅरिफ आकारले जाणार आहेत. या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता वाढली असून त्याचा थेट परिणाम सोनेाच्या दरांवर झाला आहे.

जुलै ते डिसेंबरदरम्यान सोन्याचे दर कसे असतील?

आयसीआयसीआय ग्लोबल मार्केटसनं सांगितलं की या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत म्हणजेच जुलै ते डिसेंबरमध्ये सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळेल. या आठवड्याच्या शेवटीपर्यंत एक तोळे सोन्याचा दर 1 लाखांच्यावर जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोन्याचे दर शॉर्ट टर्म साठी 96500 रुपयांपासून वाढण्यास सुरुवात होईल. त्यानंतर सोन्याचे दर 1 लाख रुपयांच्या पार जातील, अशी शक्यता आहे. भारतासारख्या देशात लग्नकार्य, सण-उत्सव, पूजाअर्चा या सगळ्यात सोन्याचं स्थान खास असतं. शिवाय गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सोनं नेहमीच फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे दर कमी झाले की सोनं खरेदी करायला सुरुवात होते, आणि त्याच वेळी घरखर्च करणाऱ्यांसाठीही हा एक छोटासा दिलासा ठरतो.

हेही वाचा

Bank Jobs : सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वर्षभरात 50 हजार जागा भरण्याची शक्यता, सर्वाधिक जागा कोणती बँक भरणार?

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची 1 लाख रुपयांची फसवणूक
सावधान! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची 1 लाख रुपयांची फसवणूक
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
ऊसाला 5 हजार 500 रुपयांचा दर मिळावा, अन्यथा ऊस तोडू देणार नाही, राजू शेट्टींचा एल्गार, नेमक्या काय आहेत मागण्या?
Home Loan : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट वाढवला, ऑक्टोबरमध्ये सर्वात कमी व्याज दरावर गृहकर्ज कोणती बँक देते?  

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget