एक्स्प्लोर

Bank Jobs : सरकारी बँकांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, वर्षभरात 50 हजार जागा भरण्याची शक्यता, सर्वाधिक जागा कोणती बँक भरणार?

Bank Jobs : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये चालू आर्थिक वर्षात जवळपास 50 हजार नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली जाऊ शकते. बँकांमध्ये नोकरी करण्यासाठी परीक्षा देणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे.

नवी दिल्ली : सार्वजनिक बँकांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये नोकरी करण्यासाठी अनेक जण तयारी करत असतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आणि बँकांच्या शाखांच्या विस्तारीकरणासाठी चालू आर्थिक वर्षांमध्ये 50000 कर्मचाऱ्यांची भरती करेल, अशी माहिती आहे. वेगवेगळ्या बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नव्या भरतीमध्ये 21000 पदं अधिकाऱ्यांची असतील तर इतर पदही क्लार्क किंवा इतर असतील. 

सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांपैकी सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक या आर्थिक वर्षामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर्स सह 2000 लोकांची भरती करणार आहे. या प्रक्रियेपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडियानं 505 प्रोफेशनरी ऑफिसर्स तर 13455 ज्युनिअर असोसिएट्स ची भरती केली आहे. 

भारतीय स्टेट बँकेने 13455 ज्युनिअर असोसिएटची भरती देशातील 35 राज्ये आणि केंद्रशासीत  प्रदेशातील रिक्त जागा भरण्यासाठी केली आहे. मार्च 2025 पर्यंत स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या 236226 इतकी होती. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच 31 मार्च रोजी बँकेत 115066 अधिकारी आहेत. स्टेट बँकेला एका पूर्णवेळ कर्मचाऱ्याच्या हायरिंगसाठी 40440.59 रुपये खर्च होता. स्टेट बँक ऑफ इंडियातून दर वर्षी दोन टक्के कर्मचारी नोकरी सोडतात. 

पंजाब नॅशनल बँक देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी बँक आहे. बँकेनं चालू आर्थिक वर्षात 5500 कर्मचारी वाढीचं ध्येय ठेवलं आहे. मार्च 2025 मध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 102746 इतकी होती. 

सेंट्रल बँक 4000 कर्मचाऱ्यांची भरती करणार?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया चालू आर्थिक वर्षात 4000 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचं नियोजन करत आहे.  वित्त मंत्रालयानं सरकारी बँकांना त्यांचं कार्यक्षेत्र वाढवण्यास सांगितलं आहे. याशिवाय बँकांच्या उपकंपन्यांना शेअर बाजारात लिस्ट करुन चांगला परतावा मिळवण्यास सांगितल्याची माहिती आहे. 

इतर बातम्या :

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प लवकरच 100 देशांवर 1 ऑगस्टपासून टॅरिफ बॉम्ब टाकणार, टॅरिफ किती टक्के असणार?  भारताला फटका बसणार?

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget