एक्स्प्लोर

Gold Silver Rate : सोनं-चांदी महागलं! लग्नसराईच्या काळात आजचा सोन्याचा दर काय?

Gold Silver Price : आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी महागला आहे. आज 22 नोव्हेंबरला सोन्याचा दर 62,020 रुपये आहे.

Gold Silver Rate Today : सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. अशात तुम्हीही सोने-चांदी खरेदीचा (Gold Silver Price) विचार करत असाल, तर ही बातमी सविस्तर वाचा. आज सोनं (Gold Price Today) आणि चांदीच्या दरात (Silver Price Today) वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर (Gold Silver Latest Rate) जाणून घ्या.

सोन्याला झळाळी

सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी महागला आहे. आज 22 नोव्हेंबरला सोन्याचा दर 62,020 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 56,850 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 46,616 रुपये प्रतितोळा आहे.

चांदीही महागली

आज चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. बुधवारी चांदी 400 रुपयांनी महागली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 76,400 रुपये आहे. मंगळवारी हा दर 76,000 रुपये प्रति किलो होता.

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट)

  • मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 350 रुपयांनी वाढून 62,020 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली - दिल्लीतही सोनं 380 रुपयांनी महागलं असून आज सोन्याचा भाव 62170 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता - कोलकातामध्ये सोन्याचा भाव 380 रुपयांनी वाढला आहे. कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 62020  रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई - 280 रुपयांनी महागलं सोन्याचा दर 62510 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)

  • पुणे - 380 रुपयांनी महागलं 62020 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)
  • नाशिक - 360 रुपयांनी महागलं 62050 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Rate)
  • नागपूर - 380 रुपयांनी महागलं 62020 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Rate)
  • कोल्हापूर - 380 रुपयांनी महागलं 62020 रुपये  प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Rate)

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ram Mandir Pujari : राम मंदिरातील पुजारी पदांसाठी 3 हजार अर्ज, 200 उमेदवारांची मेरिट लिस्ट; मुलाखतीनंतर होणार निवड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Deepika Padukone : 'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik In NCP : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीत, फडणवीसांना पटणार? ABP MajhaBhole Baba Hathras : हाथरस दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; 121 जणांचा जीव गेला9 Second News : 9 सेकंदात बातमी राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaPregnancy Food Sangli : सांगलीतील पलूसमध्ये गरोदर माता पोषण आहारात मृत साप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Deepika Padukone : 'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
'मॉम टू बी' दीपिका पदुकोणची पती रणवीरसह मुव्ही डेट, पाहा फोटो
Pankaja Munde Wealth: शेअर मार्केटमध्ये 1 कोटींची गुंतवणूक, 45 तोळे सोनं, पण एकही गाडी नाही, जाणून घ्या पंकजा मुंडेंची संपत्ती
शेअर मार्केटमध्ये 1 कोटींची गुंतवणूक, 45 तोळे सोनं, पण एकही गाडी नाही, जाणून घ्या पंकजा मुंडेंची संपत्ती
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
Hathras Stempede: पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Embed widget