
Asus Mobile Phones
1989 साली स्थापन करण्यात आलेली ही तैवानची बहुराष्ट्रीय कंपनी ही प्रामुख्याने संगणक, फोन हार्डवेअर आणि इलेक्टॉनिक्स उत्पादनासाठी ओळखली जाते. तैपईस्थित ही कंपनी संगणक, लॅपटॉप, नोटबुक्स, मोबाईल फोन्स, नेटवर्किंग साधने, मॉनिटर, वायफाय राउटर्स, सर्व्हर्स्, मल्टिमिडीया प्रोडक्ट्स्, टॅबलेट पीसी इत्यादींचे उत्पादन करते. कंपनीने क्वॉलकॉम SoCs आणि इंटेलद्वारे अँड्रॉइड फोन लॉंच केला आहे. जुलै 2020 मध्ये कंपनीने Asus ROG फोन 3 हा मोबाईल बाजारात आणला आहे. हा फोन 8 GB RAM आणि 12 GB RAM या पर्यायांसह उपलब्ध आहे.
TV
Appliances
Accessories






























