एक्स्प्लोर

येत्या दिवसांत महागणार मोबाईल Prepaid Plans; आताच करुन घ्या वर्षभराचा रिचार्ज

येत्या काळात मोबाईल कंपन्या उत्पन्नात वाढ करण्याच्या हेतूनं मोबाईलच्या प्रीपेड रिचार्जचे दर वाढवण्याची चिन्हं आहेत.

नवी दिल्ली : 1 एप्रिलपासून मोबाईल रिचार्जच्या दरांत मोठी वाढ होणार असल्याचं म्हटलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जिओ, एअरटेल, वोडाफोन- आयडीया यांसारख्या टेलिकॉम कंपन्या प्रीपेड प्लान्सच्या दरांत वाढ करणार आहेत. त्यामुळं रिचार्जच्या वाढलेल्या दरांचा सामना करण्यापेक्षा आतापासूनच वर्षभराचा रिचार्ज करण्याला अनेकजण प्राधान्य देताना दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊया Airtel, Jio आणि Vi मधील काही फायदेशील प्लान्स आणि त्यांच्या मुदतीबद्दल....

Jio -

जिओकडून 2121 रुपयांचा आणि 2399 रुपयांचा असे दोन प्लान प्रीपेड स्वरुपात वर्षभराच्या मुदतीसाठी मोबाईलधारकांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. 2121 रुपयांच्या प्लानमध्ये 336 दिवसांची वॅलिडीटी मिळते तर दर दिवशी 1.5 GB डेटा म्हणजेच एकूण 504 GB डेटा मिळतो. अनलिमिटेड कॉ़लिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधाही या प्लानमध्ये देण्यात आली आहे. शिवाय यामध्ये जिओ अॅप्सचं वर्षभराचं सब्सक्रिप्शनही मिळतं. 2399 रुपयांच्या प्लानमध्ये 365 दिवसांची वॅलिडीटी मिळत असून, दर दिवशी 2 जीबी डेटा आणि वर्षभरासाठी 730 GB डेटा मिळतो. शिवाय अनलिमिटेड फोनकॉल्स, मेसेजिंग आणि जिओ अॅपचं सब्सक्रिप्शनही यामध्ये मिळतं.

Gionee Max Pro आज लॉन्च होणार, 6000mAh ची दमदार बॅटरी

Airtel -

तुम्ही एअरटेलची सेवा वापरत असल्यास 1498 आणि 2498 अशा दरांचे दोन प्लान तुम्हाला पर्याय स्वरुपात उपलब्ध आहेत. यातील पहिल्या प्लान मध्ये एकूण 24 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 3600 मेसेजेस अशा सुविधा मिळतात. तर, 2498 रुपयांच्या प्लानमध्ये 365 दिवसांच्या वॅलिडीटीसह दर दिवशी 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दर दिवशी 100 एसएमएस अशा सेवा मिळतात. या दोन्ही प्लान्समध्ये Free Hellotunes, Wynk Music, Airtel Xstream Premium आणि 30 दिवसांचं Prime Video सब्सक्रिप्शन मिळतं.

Australia Facebook Issue: ऑस्ट्रेलियात नवा सोशल मीडिया कायदा पास, फेसबुकची नरमाईची भूमिका

Vodafone Idea किंवा Vi -

Vi या टेलिकॉम सेवेचे उपभोक्ते असल्यास तुम्हाला 1499 आणि 2399 अशा दोन दरांतील प्लान्स उपलब्ध होतात. यातील 1499 रुपयांच्या प्लानमध्ये 365 दिवसांच्या वॅलिडीटीसह मध्ये एकूण 24 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 3600 मेसेजेस अशा सुविधा मिळतात. तर, 2399 रुपयांच्या प्लानमध्ये वर्षभराच्या वॅलिडीटीसह अनलिमिटेड कॉलिंग, 1.5GB डेटा आणि 100 SMS अशा सुविधा पुरवण्यात येतात. Vi Movies & TV Classic, Binge All Night Offer असे पर्यायही या प्लानमध्ये देण्यात येत आहेत. वीकेंड डेटा रोलओवरचा पर्यायही या दोन्ही प्लानमध्ये देण्यात आला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget