एक्स्प्लोर
In Pics | पाहा मंगळ ग्रहाची ऐतिहासिक छायाचित्र

1/5

नासाच्या perseverance roverनं मंगळावर पोहोचताच 24 तासांहूनही कमी वेळातच मंगळाची रंगीत छायाचित्र प्रसिद्ध केली आहेत. या अंतराळ यानात 25 कॅमेरे आणि 2 माइक्रोफोन जोडण्यात आले आहेत. यापैकीच अनेक कॅमेरे रोवर मंगळावर पोहोचतानाच सुरु करण्यात आले होते. ज्यामुळं हे यान मंगळावर पोहोचण्यापूर्वी जवळपास 2 मीटर अंतरावर असताना ही छायाचित्र टीपली गेली.
2/5

(सर्व छायाचित्र- नासा)
3/5

पुढेही नासा मंगळाचे काही खास आणि तितकीच महत्त्वाची छायाचित्र सर्वांच्या भेटीला आणणार आहे.
4/5

सदर प्रकल्पाच्या मुख्य इंजिनीअरपदी असणाऱ्या एडम स्टेल्ट्जनर यांनी हे छायाचित्र ऐतिहासिक असल्याचं सांगितलं आहे. यामध्ये रोवर मंगळापासून 7 मीटरच्या अंतरावर आहे.
5/5

रोवरकडून अखेरच्या मिनिटांमध्ये हा फोटो टीपला गेला. यावेळी याचा वेग 12 हजार मैल प्रतीतास इतका होता.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion