एक्स्प्लोर

BLOG | चोरीचा मामला, मनी हाइस्ट

'रॉयल मिंट' मधून म्हणजेच स्पेनच्या राष्ट्रीय तिजोरीवर 2.4 अब्ज नवीन युरो छापून त्यांची चोरी करायची असा दरोडेखोरांचा असामान्य गट हा स्पॅनिश इतिहासातील सर्वात मोठा असा दरोडा टाकण्याचा कट रचतो आणि याचा प्रयत्न करतो.

मंडळी, आजवर आपापल्या राहत्या घरी, ऑफिसचं काम घरातील मदत असो अथवा इतर छंद तुम्ही जोपासत असाल, तर काही तरुणाईसोबत ज्येष्ठ नागरिक देखील व्यायामाकडे वळलेली दिसतात. घरोघरी लुडो, पत्ते आणि पेटीचा रियाज देखील ऐकू येतो आपल्याला, खरंय... अखेर कोरोनाला आपल्याला हरवायचं आहेचं. बरं आपण योग्य ती काळजी आणि सरकारी यंत्रणेला सहकार्य करत असालचं या सगळ्या पलीकडे अगदी सतत एबीपी माझाच्या बातम्या सुद्धा पाहताच सोबत वाचता आली नाही अशी पुस्तकं देखील वाचून काढल्यावर रामायण, महाभारत या टीव्ही कार्यक्रमांचा बोलबाला सुद्धा तितकाच धमाकेदार प्रतिसादात सुरू आहे . तेवढाच सोशल मीडियावर धुमाकुळ घातलाय तो मनी हाइस्ट वेब सिरीजच्या नव्या भागाने.अर्थात तुम्ही लाल टोपी जॅकेट आणि मास्क लावलेल्या वर-खाली पाहत असलेली लोकांची विविध पोस्टर्सपैकी एखादातरी आजवर किमान एकदातरी नजरेत आला असेल, तर काय आहे नेमका हा प्रकार असा प्रश्न नक्कीच पडला असेल, तर घाबरून जायचं कारण नाही अगदीच थोडक्यात सांगायचं झालं तर हे वाचा.

'रॉयल मिंट' मधून म्हणजेच स्पेनच्या राष्ट्रीय तिजोरीवर 2.4 अब्ज नवीन युरो छापून त्यांची चोरी करायची असा दरोडेखोरांचा असामान्य गट हा स्पॅनिश इतिहासातील सर्वात मोठा असा दरोडा टाकण्याचा कट रचतो आणि याचा प्रयत्न करतो. या रॉयल मिंटमध्ये पैसे छापण्याची यंत्रणा असते आणि तिथं असलेल्या मंडळींना ओलिस ठेऊन बंदी करून त्यांच्या मदतीने हे 2.4 अब्ज युरो छापून यासाठीचा सुरू असलेला खटाटोप हा स्पॅनिश भाषेत (La Casa De Papel)'मनी हाइस्ट' नावाची एलेक्स पिना यांची सिरीज  2017 मध्ये प्रदर्शित झाली. स्पॅनिश नेटवर्क वर Antena 3 इथं ही दोन भागात आली, त्यानंतर नेटफ्लिक्स वर ग्लोबल स्ट्रीमिंग झालं, आणि हा चोरीचा मामला हा हा म्हणता म्हणता अक्षरशः चाहत्यांनी उचलून धरला, या मनी हाइस्टमध्ये एक प्रोफेसर आहे अर्थात तो सर्वांचा मास्टरमाइंड 'The Professor' म्हणून ओळखला जातो. हा सगळा चोरीचा डाव रचण्यामागे त्याला सगळ्यांचा बॉस म्हणायला हरकत नाही. अशी ही व्यक्ती, आसपासच्या सर्वोत्तम खास निवडलेल्या आठ इतर लोकांना एकत्र घेऊन येते, यातील प्रत्येक आठ व्यक्तीची ओळख ही त्यांच्या नावाने नाही तर टोपण नावाने म्हणजेच शहरांच्या वेगवेगळ्या नावावर ठेवलेली असतात जसं की टोकियो, रिओ, बर्लिन आणि या गटाला काही महिने या दरोड्याचा तयारीसाठीचा अभ्यास प्लॅनिंग प्रोफेसर कसं घेतात आणि पुढे रॉयल मिंटवर दरोडा त्यानंतर चोर पोलीस असा खेळ सुरू होतो. यात काय काय होतं हे या 'la casa de papel' सिरीज मध्ये पाहायला मिळेल.

प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आपल्याला या सिरीजवर मिळालेला दिसून आलेला आहेचं. ज्याअर्थी लॉकडाऊन वाढत आहे. या मिळालेल्या वेळेचा फायदा विविध प्रकारच्या गोष्टी करण्यात मुक्तछंद जोपासण्यासोबतच या मनोरंजन विश्वातील घडामोडीचा कानोसा नक्की घेतला पाहिजे. यासाठीच ही सीरिजमधील पाहायला हरकत नाही, लॉकडाऊन वाढतं आहे तसं मनोरंजनाचे वेगवेगळी नवी दरवाजे आपल्याला येत्या काळात पहायला मिळतील.

विनीत वैद्य यांचे ब्लॉग :

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
ABP Premium

व्हिडीओ

BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय
Election Commission PC :पाडू यंत्र हे 2004 पासून हे यंत्र आम्ही नवीन आणलेलं नाही, आयोगाचं स्पष्टीकरण
Geeta Gawali Mumbai : अरुण गवळीची लेक निवडणुकीच्या रिंगणात, गीता गवळींनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जानेवारी 2026 | गुरुवार 
Embed widget