Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींचा यू-टर्न; राज ठाकरेंनाही घातलं साकडं, काय म्हणाले?
बाबर आझम-मोहम्मद रिझवान बाहेर; सलमान आगाकडे धुरा, आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संभाव्य संघ
सुरेश रैना अडचणीत, ईडीकडून समन्स; आज चौकशीसाठी दिल्लीतील मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश
नवीन फॉर्च्युनर खरेदी करताच आरटीओने आकाशदीपला धाडली नोटीस; गाडी चालवताना दिसल्यास...
कल्याणमध्ये पुन्हा मराठी-अमराठी वाद; मनसेकडून हॉटेल चालकाला चोप
अरे अरे अरे...काय तुमची किंमत...; इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत, शिंदे गट अन् भाजपाने डिवचलं!
पाकिस्तानचा सच्चा मित्र भारताच्या बाजूनं; अमेरिकेच्या टॅरिफ वॉरला नवं वळण मिळण्याची शक्यता, नेमकं काय घडलं?
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूला अत्याचार प्रकरणात अटक; इंग्लंडमध्ये सामना सुरु असताना पोलिसांनी उचलले, पीसीबीने लगेच केले निलंबित
Maharashtra Live Blog Updates: राष्ट्रवादीतील गटबाजीनंतर धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके एकाच व्यासपीठावर
मोठी बातमी: भारत-पाकिस्तानचा सामना रद्द; पाकिस्तानच्या संघाचा भारतात येण्यास नकार
अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला; मोदींकडून ट्रम्प यांचं नाव न घेता प्रत्युत्तर, म्हणाले, आमच्यासाठी...
मुंबई इंडियन्स अन् आरसीबीकडून खेळलेल्या क्रिकेटपटूची अडल्ट साइटवर एन्ट्री, क्रिकेटविश्वात धुमाकूळ
श्वासापासून त्वचेपर्यंत...कबुतरांमुळे कोणते आजार होऊ शकतात?; पाहा A टू Z माहिती
दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवली, बांबू तोडले; जैन समाज आक्रमक, नेमकं काय घडलं?
इंग्लंडने गिलला निवडले अन् भारताने ब्रुकला; सामना संपताच गंभीर अन् मॅक्युलमने जे ठरवलं ते झालं, नेमकं काय केलं?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी; म्हणाले, येत्या 24 तासांत भारतावर...
Maharashtra Live Blog Updates: कबुतरखान्यावरील कारवाईनंतर जैन समाज अन् गुजराती वर्ग नाराज, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
टॉप 10 सोडा, टॉप 20 मध्येही नाही...आयसीसी कसोटी क्रमवारीत मोहम्मद सिराज कोणत्या स्थानावर?, पाहा यादी
आमच्यावर 100 टक्के टॅक्स लावा, आम्ही भरण्यास तयार; कबुतरखान्यासाठी गुजराती-जैन समाज आक्रमक
इंग्लंडविरुद्धचा दौरा संपला, आता टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक!
फक्त दिनेश कार्तिकचा अंदाज खरा ठरला; आकाश चोप्रा, कूक, बटलर, क्लार्कपासून दिग्गज चुकले!
...अन् गौतम गंभीर रडला; टीम इंडियाने सामना जिंकताच ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय घडलं?, VIDEO
Maharashtra Live Blog Updates: राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार; आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा
घरात घुसले, आमचे इनरवेअर तपासले, पोलिसांनी काय काय केले?, पुण्यातील तरुणींच्या आरोपाने खळबळ
Sponsored Links by Taboola