एक्स्प्लोर
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा दरबार सजला; रस्त्यावरील लोकही येता-जाता पाहत बसले, पाहा PHOTO
Lalbaugcha Raja 2025: येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे.
Lalbaugcha Raja 2025
1/8

Lalbaugcha Raja 2025 येत्या 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे.
2/8

मुंबईतील अनेक मंडळांचे डेकोरेशन जवळपास पूर्ण होत आले आहेत.
3/8

तसेच लालबागच्या राजाचा भव्यदिव्य प्रवेशद्वारही सजला आहे.
4/8

गुलाबी आणि सफेद रंगाच्या फुलांचं डेकोरेशन यंदा करण्यात आलं आहे.
5/8

लालबागच्या राजाच्या प्रवेशद्वारावर भलामोठा हत्तीचा देखावा उभारण्यात आला आहे.
6/8

हत्तीच्या देखाव्याने लालबाग परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
7/8

नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला आणि जगभरात प्रसिद्ध असलेल्या ‘लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी भाविक दरवर्षीच मोठी गर्दी करतात.
8/8

अनेक सेलिब्रिटी देखील लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी हजेरी लावतात. लालबाग राजाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देश-विदेशातील व्हीव्हीआयपी देखील उपस्थित राहतात.
Published at : 23 Aug 2025 09:51 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक























