एक्स्प्लोर

India Next Cricket Schedule: आशिया चषक जिंकला, आता रोहित अन् विराट भारतीय संघात परतणार; पाहा टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक

India Next Cricket Schedule: आशिया चषक 2025 ची स्पर्धा संपली आहे. आता क्रिकेटप्रेमींचं रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा भारतीय संघाच्या जर्सीत कधी जिंकणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

India Next Cricket Schedule: आशिया चषक 2025 ची स्पर्धा (Asia Cup 2025) संपली आहे. भारताने आशिया चषकात पाकिस्तानला (Ind vs Pak Final 2025) पराभव करत आशिया चषकावर नवव्यांदा नाव कोरले. जवळपास 20 दिवस आशिया चषकाची स्पर्धा रंगली होती. आता क्रिकेटप्रेमींचं रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुन्हा भारतीय संघाच्या जर्सीत कधी जिंकणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसतील.

आशिया चषकानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध (Ind vs West Indies) पहिले कसोटी मालिका खेळेल. या घरच्या कसोटी मालिकेत फक्त दोन सामने असतील. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना 2 ऑक्टोबरपासून नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे.

भारतविरुद्ध वेस्ट इंडिज कसोटी मालिका 2025- (Ind vs West Indies Schedule) 

  1. पहिली कसोटी - 2-6 ऑक्टोबर (नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद)
  2. दुसरी कसोटी - 10-14 ऑक्टोबर (अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली)

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे दोन्ही दिग्गज आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतात. टीम इंडिया ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना होईल, जिथे प्रथम तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. पहिला एकदिवसीय सामना 19 ऑक्टोबर रोजी ऑप्टस स्टेडियमवर खेळला जाईल, जो विराट आणि रोहितच्या पुनरागमनाची संभाव्य तारीख आहे.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs Aus Schedule)

  1. पहिला एकदिवसीय सामना: 19 ऑक्टोबर (ऑप्टस स्टेडियम)
  2. दुसरा एकदिवसीय सामना: 23 ऑक्टोबर (अ‍ॅडलेड ओव्हल)
  3. तिसरा एकदिवसीय सामना: 25 ऑक्टोबर (एससी ग्राउंड)
  4. पहिला टी-20: 29 ऑक्टोबर (मनुका ओव्हल)
  5. दुसरा टी-20: 31 ऑक्टोबर (एमसीजी)
  6. तिसरा टी-20: 2 नोव्हेंबर (बेलेरिव्ह ओव्हल)
  7. चौथा टी-20: 6 नोव्हेंबर (हेरिटेज बँक स्टेडियम)
  8. पाचवा टी-20: 8 नोव्हेंबर (गब्बा स्टेडियम)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर, टीम इंडिया मायदेशी परतेल, जिथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर 14 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरू होईल. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय आणि टी२० मालिका होईल.

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs SA Schedule)

  1. पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)
  2. दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)
  3. पहिली एकदिवसीय: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम)
  4. दुसरी एकदिवसीय: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम)
  5. तिसरी एकदिवसीय: 6 डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम)
  6. पहिली टी-20: 9 डिसेंबर (बारबती स्टेडियम)
  7. दुसरी टी-20: 11 डिसेंबर (पीसीए स्टेडियम)
  8. तिसरी टी-20: 14 डिसेंबर (एचपीसीए स्टेडियम)
  9. चौथी टी-20: 17 डिसेंबर (एकाना स्टेडियम)
  10. पाचवी टी-20: 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)

संबंधित बातमी:

Ind vs Pak Asia Cup 2025 Final Trophy: फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, नेमकं काय काय घडलं?

Shoaib Akhter Ind vs Pak Asia Cup Final 2025: भारताने पुन्हा लोळवलं, ट्रॉफीवरुन राडा; शोएब अख्तरने पाकिस्तानला धू धू धुतलं, म्हणाला, आता थोडं...

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
T20 World Cup 2026 : भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
भारतात टी-20 वर्ल्डकप खेळणार नाही...; बांगलादेशने आयसीसीला नको नको ते सांगितले, 2 मोठे दिले कारण!
Embed widget