Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

जैस्वालला चेंडू फेकून मारणे पडले महागात; वेस्ट इंडिजच्या गोलंदाजावर आयसीसीकडून आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
चार सामन्यात दोन विजय, दोन पराभव; सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियासाठी समीकरण काय?
मुंबईतील सर्व लोढा टॉवर्सच्या गच्च्या अन्...; कबुतरखान्यावरुन सामना अग्रलेखातून हल्लाबोल, नेमकं काय म्हटलंय?
Maharashtra Live Updates: सातपूर गोळीबार प्रकरणातील आरोपी प्रकाश लोंढेच्या कार्यालयात सापडले भुयार
अफगाणिस्तानचा पाकिस्तानवर पलटवार; हल्ल्यात 58 पाकिस्तानी सैनिक ठार, तालिबानचा दावा
मुंबईकरांनो लक्ष द्या...आजपासून आठवडाभरासाठी 'मेट्रो 2 अ', 'मेट्रो 7'च्या वेळापत्रकात बदल, घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा!
तालिबानचा पाकिस्तानवर हल्ला, 12 सैनिकांचा मृत्यू; अनेक चौक्या अफगाणिस्तानच्या ताब्यात
कर्जाचे पुनर्गठन नाही, संपूर्ण कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
रेंज रोव्हर, रोल्स-रॉइस...हार्दिक पांड्या आहे कोट्यवधींचा मालक; एकूण संपत्ती किती?
15 टीम क्वालिफाय, अहमदाबादमध्ये फायनल; 2026 च्या टी-20 वर्ल्डकपची मोठी अपडेट, पाकिस्तान भारतात येणार?
PM नरेंद्र मोदी चित्रपटात काम, दिल्लीत शिक्षण; हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड कोण आहे माहिका शर्मा?
पहिले विमानतळावर दिसले अन् आता....; हार्दिक पांड्याने फोटो शेअर करत जाहीर करुन टाकलं!
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा आज पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चा; उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार
दक्षिण मुंबईतील गिरगाव, काळबादेवी अंडर ग्राउंड मेट्रो स्टेशन कसं दिसतं?; पाहा Photo
PHOTO: 1 लाख कोटींपेक्षा अधिक खर्च, लंडनसारखं भव्य दिव्य, नवी मुंबई विमानतळाची पहिली झलक!
Maharashtra Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस मुंबई दौऱ्यावर
VIDEO: शिवीगाळ, कॉलर पकडली, बॅटही उगारण्याचा प्रयत्न; पृथ्वी शॉ पुन्हा वादात सापडला, मैदानात नेमकं काय घडलं?
एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवलं; ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहितची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज नरेंद्र मोदींचं विमान उतरणार; पंतप्रधानांचा मुंबई दौरा कसा असेल?
100 रुपये प्रति कोंबडी, गोठा-दुकानदारांना 50 हजार; परीक्षा शुल्क माफ, देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
भारताविरुद्ध घातक गोलंदाजांची एन्ट्री; ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय अन् टी-20 मालिकेसाठी जाहीर केला संघ
रोहित अन् विराट ODI फॉरमॅटमधूनही निवृत्ती घेणार?; ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या सीईओचं मोठं विधान
गौतम गंभीरच्या घरी पार्टी, टीम इंडियातील खेळाडूंना निमंत्रण; कोण-कोण उपस्थित राहणार?, सगळी माहिती समोर
शुभमन गिल एकदिवसीय संघाचा कर्णधार; रोहित शर्माला आता किती पगार मिळणार?
Sponsored Links by Taboola