Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

Maharashtra Rains Live Updates: 1 ते 31 ऑक्टोबर या महिन्याभरात शंभर टक्के पीक पाहणी होणार: चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
ट्रॉफी घेऊन पळाला, अफ्रिदीने मोहसीन नक्वीला दोन पर्याय दिले; पाकिस्तानमध्ये खळबळ, काय म्हणाला?
नक्वीने नाव घेण्यास टाळलं, शेलारांनी घेरलं; भारतीय संघाचं अभिनंदन करायला लावलं, ACC च्या बैठकीत काय घडलं?
भारताचा पराभव केला असता तर...; पाकिस्तानने तयार केलेला धक्कादायक प्लॅन, अफ्रिदीने सगळं सांगितलं!
भारताला ट्रॉफी मिळणार की नाही?, 5 क्रिकेट बोर्ड ठरवणार, टीम इंडियाला कोणी कोणी पाठिंबा दिला, पाहा A टू Z माहिती
कोणत्या सूत्रांनी सांगितलं?, राजीव शुक्ला एसीसीच्या बैठकीत संतापले; मोहसीन नक्वीला म्हणाले...
दोन दिवसांनी टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध भिडणार; सामना कधी, कुठे अन् किती वाजता सुरु होणार?, A टू Z माहिती
लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं;युझेवेंद्रबाबत धनश्रीचं खळबळजनक विधान, नेमकं काय घडलं?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ओवेसींचा महाराष्ट्र प्लॅन काय?; 8 मुद्दे समजून घ्या!
सगळी वाट लावली, मोहसीन नक्वीला पाकिस्तानमधूनही विरोध; मंत्रिपदही जाण्याची शक्यता, काय घडलं?
चला, मी तुमची ट्रॉफी देतो, पण...; मोहसीन नक्वीने भारतासमोर ठेवली एक अट, नेमकं काय म्हणाला?
आधी दोनदा हस्तांदोलन केलं, सूर्यकुमारवर माझा राग नाही, पण...; सलमान अली आगाचा खळबळजनक दावा
आशिया चषक जिंकला, आता रोहित अन् विराट भारतीय संघात परतणार; पाहा टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक
भारतीय संघाला आशिया कपची ट्रॉफी मिळणार की नाही?; आयसीसीचा नियम काय सांगतो?, A टू Z माहिती
पहिले ट्रॉफी घेऊन पळाला, आता नरेंद्र मोदींच्या पोस्टवर मोहसीन नक्वीच ट्विट, काय म्हणाला?
भारताने ट्रॉफी घेण्यास नकार देताच मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला; शोएब मलिक हसला अन् म्हणाला...
पाकिस्तानचा मंत्री ट्रॉफी घेऊन झटपट पळाला; टीम इंडियाच्या खेळाडूंनी काय केलं?, Video आला समोर
टीम इंडियाने आशिया चषकाची ट्रॉफी का घेतली नाही?; अखेर खरं कारण आलं समोर, नेमकं काय घडलं?
भारताने पुन्हा लोळवलं, ट्रॉफीवरुन राडा; शोएब अख्तरने पाकिस्तानला धू धू धुतलं, म्हणाला, आता थोडं...
टीम इंडियाची ट्रॉफी मोहसीन नक्वी घेऊन पळाला; ट्रॉफी भारताला मिळणार?, BCCIने स्पष्ट केली भूमिका
भारताने पाकिस्तानला लोळवलं, फायनलनंतर राडा; ट्रॉफी न घेता टीम इंडियाचं सेलिब्रेशन, मोदी म्हणाले...
फायनल संपल्यानंतर 1 तास राडा; मोहसीन नक्वी ट्रॉफी घेऊन पळाला, भारतानेही दाखवून दिले, नेमकं काय काय घडलं?
Maharashtra Rains Live Updates: आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
पाकिस्तानची ICC कडे आणखी एक तक्रार; आता थेट अर्शदीपचं नाव घेतलं, फायनलआधी राडा, नेमकं काय घडलं?
Sponsored Links by Taboola