एक्स्प्लोर

Hardik Pandya Net Worth: रेंज रोव्हर, रोल्स-रॉइस...हार्दिक पांड्या आहे कोट्यवधींचा मालक; एकूण संपत्ती किती?

Hardik Pandya Net Worth: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या पुन्हा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे.

Hardik Pandya Net Worth: भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. हार्दिक पांड्या नुकताच कथित गर्लंफ्रेंड माहिका शर्मासोबत (Mahika Sharma) दिसला. त्यानंतर हार्दिक पांड्याने माहिका शर्मासोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे. या चर्चा सुरु असताना हार्दिक पांड्याची नेमकी संपत्ती किती?, याबाबत नेटकरी जाणून घेत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे कोट्यवधींची संपत्ती (Hardik Pandya Net Worth) आहे. गुजरातमधील सुरतच्या एका सामान्य कुटुंबातील हार्दिक पांड्या आता केवळ त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीनेच नव्हे तर त्याच्या शैली आणि ब्रँड व्हॅल्यूने देखील क्रिकेट जगतात प्रसिद्धी मिळवत आहे.

हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती? (Hardik Pandya Total Net Worth)

एका अहवालानुसार, हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती सुमारे 91 कोटी रुपये आहे. त्याची कमाई बहुतांशी क्रिकेट खेळून आणि जाहिरातीतून होते. हार्दिक प्रत्येक महिन्याला सुमारे 1.2 कोटी रुपये कमावतो. जे त्याच्या आधीच्या कमाईपेक्षा खूप जास्त आहे. त्याचा बीसीसीआयशीही करार आहे. बीसीसीआयकडून त्याला दरवर्षी 5 कोटी रुपये पगार मिळतो.

हार्दिक पांड्या विविध ब्रँडच्या जाहिरातींमधून सुमारे 55-60 लाख रुपये कमावतो- (Hardik Pandya Brnad Value)

हार्दिकला आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सने 15 कोटी रुपयांना खरेदी केले होते. 2025 च्या हंगामात मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधार बनवले आहे आणि त्याच रकमेत त्याला करारबद्ध केले आहे. हार्दिक पांड्या विविध ब्रँडच्या जाहिरातींमधून सुमारे 55-60 लाख रुपये कमावतो. हार्दिकने Halaplay, Gulf Oil, Star Sports, Gillette, Jaggle, Sin Denim, D:FY, Boat, Oppo, Dream11, Reliance Retail, Villain आणि SG क्रिकेटला मान्यता दिली आहे. 

हार्दिक पांड्याकडे महागड्या गाड्यांचं कलेक्शन- (Hardik Pandya Car Collection)

हार्दिक पांड्याची जीवनशैली त्याच्या खेळाइतकीच प्रसिद्ध आहे. त्याच्याकडे रोल्स-रॉइस, रेंज रोव्हर, पोर्श केयेन आणि मर्सिडीज एएमजी जी63 यासारख्या अनेक महागड्या गाड्या आहेत. हार्दिक पांड्याकडे मुंबई आणि वडोदरा येथेही आलिशान घरे आहेत, ज्यांची किंमत कोट्यवधींची आहे.

संबंधित बातमी:

Hardik Pandya Mahika Sharma: PM नरेंद्र मोदी चित्रपटात काम, दिल्लीत शिक्षण; हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड कोण आहे माहिका शर्मा?

Hardik Pandya Mahika Sharma: पहिले विमानतळावर दिसले अन् आता....; हार्दिक पांड्याने फोटो शेअर करत जाहीर करुन टाकलं!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Leopard Attack : नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
Honey Trap : सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Trump Tariff : ट्रम्प टॅरिफचा परिणाम दिसू लागला, चार महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
ट्रम्प टॅरिफचा परिणाम  4 महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

India Wins Womens World Cup 2025 Harmanpreet Kaur च्या Team India ने रचला इतिहास;विश्वचषकावर नाव
India Wins Womens World Cup 2025 : भारतीय महिला संघ जिंकला वन डे विश्वचषक, ऐतिहासिक विजय
Koyta Gang: कल्याणमध्ये मध्यरात्री पुन्हा 'कोयता गँग'चा थरार, मद्यधुंद तरुणांचा रस्त्यावर धिंगाणा
Kartiki Ekadashi: ठाण्यात 51 फुटांची विठ्ठल मूर्ती, दर्शनासाठी भक्तांची गर्दी
Mega Infra Push:  ठाणे, नवी मुंबई, कल्याणचा होणार कायापालट, Business Hub साठी 1300 एकर जागेची निवड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Leopard Attack : नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
Honey Trap : सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Trump Tariff : ट्रम्प टॅरिफचा परिणाम दिसू लागला, चार महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
ट्रम्प टॅरिफचा परिणाम  4 महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
Beed Politics : बीड जिल्ह्यात पुन्हा मुंडे विरुद्ध धस, सुरेश धसांच्या आष्टीमध्ये लक्ष घालण्याची पंकजा मुंडेंची घोषणा
बीड जिल्ह्यात पुन्हा मुंडे विरुद्ध धस, सुरेश धसांच्या आष्टीमध्ये लक्ष घालण्याची पंकजा मुंडेंची घोषणा
Stock in Focus : NSDL सह या 'तीन' स्टॉकवर 3 नोव्हेंबरला लक्ष ठेवा, लॉक इन कालावधी संपणार, बाजारात काय घडणार?
NSDL सह या 'तीन' स्टॉकवर 3 नोव्हेंबरला लक्ष ठेवा, लॉक इन कालावधी संपणार, बाजारात काय घडणार?
IND vs AUS : वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद  49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 49 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार दुसऱ्याच खेळाडूला...
Gold Rate : 2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञ खरेदीबाबत म्हणाले...
2026 मध्ये सोनं 156000 रुपयांवर पोहोचणार, सध्या 10 हजार रुपये स्वस्त मिळतंय, तज्ज्ञांचा खरेदीबाबत सल्ला
Embed widget