Continues below advertisement
मुकेश चव्हाण

मुकेश अजित चव्हाण, हे मुळेचे दक्षिण मुंबईकर असून डिजिटल पत्रकारितेच्या क्षेत्रात सुमारे ९ वर्षांचा अनुभव असलेले पत्रकार असून, सध्या ABP माझा डिजिटल विभागात कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र टाइम्समधून त्यांनी आपल्या ऑनलाइन पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर लोकमतमध्ये सुमारे ५ वर्षे सीनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करताना त्यांनी डिजिटल न्यूज क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य अधिक विकसित केले. गेल्या ३ वर्षांपासून ते ABP माझाच्या डिजिटल विभागात कार्यरत आहेत.

मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी पत्रकारितेची पदवी प्राप्त केली आहे. राजकीय, गुन्हेगारी आणि क्रीडा विषयक बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. एखादी महत्त्वाची घटना किंवा विशेष कार्यक्रम घडल्यास त्याचे विविध पैलू, वेगवेगळे दृष्टिकोन आणि बातमीमूल्य लक्षात घेऊन आशयपूर्ण व प्रभावी बातम्या तयार करण्यावर त्यांचा भर असतो.

देश-विदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, महत्त्वाच्या बातम्यांचे संपादन करणे, बातम्यांचे विविध अँगल शोधणे तसेच सकाळच्या शिफ्टची जबाबदारी सांभाळणे, अशा विविध जबाबदाऱ्या ते पार पाडतात. वेगवान डिजिटल पत्रकारितेत बातम्यांची अचूकता, सादरीकरण, वेळेचे व्यवस्थापन आणि वाचकांपर्यंत महत्त्वाची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्यावर त्यांचा विशेष भर आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम मुकेश चव्हाण

VIDEO: ऑस्ट्रेलियात फिरत असताना शुभमन गिलसोबत पाकिस्तानी चाहत्याची नापाक हरकत; जवळ आला अन्...
Maharashtra Live Updates: ऐन दिवाळीत मुंबईत जोरदार पाऊस, नागरिकांची तारांबळ उडाली
पंतची टीम इंडियात एन्ट्री; थेट कर्णधारपदी निवड, साई सुदर्शन उपकर्णधार; द. अफ्रिकेविरुद्ध भारत अ संघाची घोषणा
3 संघ पात्र, बांगलादेश वर्ल्डकपमधून बाहेर; श्रीलंकेच्या विजयाने गुणतालिकेत उलथापालथ, टीम इंडियासाठी समीकरण काय?
पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा खळबळ, अचानक रिझवानला कर्णधारपदावरुन हटवले, कोणाला नियुक्त केले?
Maharashtra Live Updates: आज देशभरात नरक चतुर्दशीचा उत्साह; राज्यातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर....
नरेंद्र मोदींनी नौदलाच्या जवानांसोबत साजरी केली दिवाळी; INS विक्रांतलाही दिली भेट, Photo's
गुजराती असो वा मराठी, प्रत्येकजण मुंबईकर, राज ठाकरे संकुचित...; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव होताच अश्विनने सुनावले; गौतम गंभीरला म्हणाला...
Maharashtra Live Updates: संजय राऊतांकडून हर्षवर्धन सपकाळांची काँग्रेस हायकमांडकडे तक्रार
मुंबईतला खराखुरा रँचो, व्हिडीओ कॉलवर डिलिव्हरी; राम मंदिर रेल्वे स्थानकावर रात्री 12.40 वाजता काय घडलं?
रोहित-विराट IN, जैस्वाल OUT...ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कशी असेल टीम इंडियाची Playing XI, पाहा संपूर्ण संघ!
मुंबई महानगरपालिकेकडून 426 घरांसाठी लॉटरी; आजपासून अर्ज विक्री, कुठे अन् कसा अर्ज कराल, A टू Z प्रोसेस
आलिशान बंगला, आकर्षक फ्लॅट; ऑस्ट्रेलियाला निघाण्याआधी कोहलीने भावाच्या नावावर केली प्रॉपर्टी, नेमकं काय घडलं?
विराट कोहलीला बघताच रोहित शर्माकडून सॅल्यूट; टीम बसमध्ये पोहोचताच..., व्हिडीओने सर्वांची जिंकली मनं
एकदिवसीय कर्णधारपदी निवड...रोहित शर्मा समोर येताच शुभमन गिलने काय केलं?, VIDEO 
मुंबईत उद्योजक अन् पत्नीला 'डिजीटल अरेस्ट' दाखवून 58 कोटी रुपये लुटले; नेमकं काय घडलं?
15 जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट; परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा भरली धडकी
उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूका रद्द करा; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं?
गंभीर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी 'तो' जोक मारला, उद्धव ठाकरेंसह जयंत पाटील, आव्हाड सर्वजण हसतच राहिले!
राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले; उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूका रद्द करा; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं?
पावसामुळे न्यूझीलंडचं वाट्टोळं, टीम इंडियाला फायदा; वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी नेमकं समीकरण काय?
VIDEO: अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं...; दिल्लीत रोहित-विराटला एकत्र पाहून सर्व भावूक
काल समाधानकारक उत्तर नाही; उद्धव ठाकरेंसह राज ठाकरे आज पुन्हा निवडणूक आयोगाला भेटणार
Sponsored Links by Taboola