Continues below advertisement
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

गाडीचा हॉर्न का वाजवला? जाब विचारताच जोरदार भांडण अन् दगडफेक, माजी नगरसेवकाचा मुलगा जखमी
वारीच्या पालख्यांमुळे रस्ता जाम होतोय, पण आम्ही कधी तक्रार केली नाही; अबू आझमींच्या वक्तव्याने नवा वाद
राज ठाकरेंचे राजकारण द्वेषाचं! ठाकरे बंधू एकत्र आल्यावर शिवसेनेचीच ताकद कमी होणार, अबू आझमींचा दावा 
मनसे नेते बाळा नांदगावकरांची सोलापुरातील शिवसैनिकांनी घेतली भेट; 'तो' जल्लोष परत यावा म्हणत घातली साद!
एकाच स्कार्फने तरुण-तरुणीने गळफास घेऊन संपवलं जीवन; शेवटच्या चिठ्ठीत केला 'नात्याचा' उल्लेख, घटनेनं सोलापूर हादरलं
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचं निधन; वयाच्या 93 वर्षी घेतला अखेरचा श्वास
सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात, कंटेनरची ॲसिडच्या टँकरला धडक, नायट्रिक ॲसिडच्या गळतीने लोकांना श्वास घ्यायला त्रास
पालकांची लाखो रुपयांची लूट, आरोपी संदीप शाहचे आणखी कारनामे समोर, कोणाकडून 50 लाख तर कोणाकडून 28 लाख घेतले 
वारी पंढरीची... आषाढीसाठी रेल्वेकडून 80 विशेष गाड्या; कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांसाठीही ट्रेन
सोलापूरचे डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात 59 दिवसांनी आरोपपत्र, मनीषा मुसळेंविरोधात पोलिसांचे खळबळजनक दावे
....त्यामुळे सहकार क्षेत्र बदनाम झालंय, मंत्री जयकुमार गोरे यांची पवार कुटुंबावर नाव न घेता बोचरी टीका
बैलगाडी काय, साधं पायी चालणे देखील मुश्किल! अखेर रुग्णाने खाटेवर बसून गाठलं घर; करमाळ्यातील संतापजनक प्रकार 
पहाटे साडेतीन वाजता पोलीस घरात घुसले, गोळीबार केलेला नसतानाही एन्काउंटर केला; सोलापुरातील 'त्या' थरारक घटनेतील मृत सराईत शाहरुखची पत्नी अन् वडिलांचा आरोप
पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात खात्मा; पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल, गुन्हे शाखेची कारवाई
धक्कादायक! अजित पवार गटाच्या तरुण सरचिटणीसानं उचलंल टोकाचं पाऊल, गाडीत आढळला मृतदेह 
पुण्याहून अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला अपघात; 2 जागीच ठार, जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश
धक्कादायक! शेताच्या बांधावर झाडं काढण्यावरून वाद, संतापाच्या भरात एकाला संपवलं, करमाळा हादरला
शॉकिंग! ज्योतिबाच्या डोंगर परिसरात बायकोची गळा चिरून हत्या; पती कोल्हापुरातून थेट सोलापूर पोलीस ठाण्यात
सोलापूर एमआयडीसी आग दुर्घटनेत चक्रावणारा निर्णय, पोलिसांकडून कारखान्याच्या मृत मालकावरच गुन्हा दाखल
शिंदेसाहेब मला म्हणाले, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी; काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत, अक्कलकोटमध्ये पक्षप्रवेश
शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार; काँग्रेसच्या सिद्धाराम म्हेत्रेंच्या हाती भगवा
पळून जाऊन लग्न केलं; मुलगी झाल्याने त्रासाला सुरूवात, सोलापुरात हगवणे प्रकरणाची पुन्नरावृत्ती, 3 वर्षांच्या चिमुकल्या वैष्णवीला सोडून आईने जीव दिला
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सोलापुरातही सासरच्या छळाला कंटाळून गर्भवती महिलेनं गळ्याला लावला दोर; वडीलांचा आरोप, पैसे, चार चाकी वाहनासाठी तगादा
धक्कादायक! मागे 3 वर्षाची मुलगी सोडून विवाहितेनं संपवलं जीवन, सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप, पुण्यानंतर आता सोलापूरही हादरलं 
Sponsored Links by Taboola