एक्स्प्लोर

पालकांची लाखो रुपयांची लूट, आरोपी संदीप शाहचे आणखी कारनामे समोर, कोणाकडून 50 लाख तर कोणाकडून 28 लाख घेतले 

नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे प्रलोभना दाखवत पालकांची लूट केल्याचा आरोपाखाली CBI ने अटक आरोपी संदीप शाहला (Sandeep Shah ) अटक केली आहे. संदीप शाहने लाखो रुपयांची लूट केल्याची माहिती समोर आली आहे.

Solapur :  नीट परीक्षेत गुण वाढवून देण्याचे प्रलोभना दाखवत पालकांची लूट केल्याचा आरोपाखाली CBI ने अटक आरोपी संदीप शाहला (Sandeep Shah ) अटक केली आहे. संदीप शाहने लाखो रुपयांची लूट केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर संदीप शाहचे आणखी काही प्रताप आता समोर आले आहेत. सोलापुरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये आरोपी संदीप शाहच्या विरोधात या आधी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 

विद्यार्थी आणि पालकांची लाखो रुपयांची लूट 

मूळचा सोलापूरचा असलेला संदीप शाह हा वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवून देतो, नीट परीक्षेत गुण वाढवून देतो असे आमिष देऊन विद्यार्थी आणि पालकांची लाखो रुपयांची लूट करत होता.  
सोलापुरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये आरोपी संदीप शाह विरोधात या आधी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.  2016 साली एका वर्तमानपत्रात संदीप शाह याने एमबीबीएस प्रवेश अशा आशयाची जाहीरात दिली होती. ती जाहिरात पाहून संदीप शाह याला संपर्क करणाऱ्या व्यक्तीला एमबीबीएस मध्ये मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे सांगून तब्बल 50 लाख रुपये घेतले होते. दुसऱ्या प्रकरणात एमबीबीएस मध्ये प्रवेश मिळवून देतो असे सांगून एका विद्यार्थिनीच्या पालकाकडून तब्बल 28 लाख रुपये घेतले होते. तर तिसऱ्या प्रकरणात दंतरोग महाविद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला बंगळूरूच्या प्रसिद्ध महाविद्यालयात MDS (ऑर्थो) मध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दिले होते. या पालकाकडून सुमारे 10 लाख 34 हजार रुपयांची मागणी आरोपी संदीप शाह याने केली होती.  

पैसे स्वीकारुन कोणालाही अॅडमिशन मिळवून दिले नाही

या सर्व प्रकरणात आरोपी संदीप शाह याने पैसे स्वीकारुन कोणालाही अॅडमिशन मिळवून दिले नाही. तीनही प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी आरोपी संदीप शाह विरोधात सोलापुरातील विजापूर नाका, फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणात जामीनावर तुरुंगातून सुटलेल्या संदीप शाह याने हा फसवणूकीचा धंदा सुरूच ठेवला होता. काही दिवसांपूर्वी नीट 2025 च्या परीक्षेत गुण वाढवून देण्यासाठी 90 लाखांची मागणी करतं 87 लाख 50 हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी संदीप शाह याला CBI ने अटक केली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Crime News: पंचतारांकीत हॉटेलमध्ये मिटींग अन् विद्यार्थ्यांमागे 90 लाखांची मागणी; नीट परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष; पालकांना घातला लाखोंचा गंडा

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल
Breaking Live News Updates: 18 व्या ब्रिक्स परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात दाखल
Tukaram Mundhe FDA Action In Pune मोठी बातमी: पुण्यात 4 ट्रक पनीर-खवा जप्त, तुकाराम मुंढेंच्या FDA चा सर्वात मोठा दणका!
मोठी बातमी: पुण्यात 4 ट्रक पनीर-खवा जप्त, तुकाराम मुंढेंच्या FDA चा सर्वात मोठा दणका!
Chandrakant Raghuvanshi Nandurbar News: शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार 2 मंत्र्यांसमोरच रडले; निधी वाटपावरून महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार 2 मंत्र्यांसमोरच रडले; निधी वाटपावरून महायुतीतील धुसफूस चव्हाट्यावर
Bipasha Basu Asked Help FDA Commissioner Tukaram Mundhe: बिपाशा बासूच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; हादरवणारा व्हिडीओ काढून थेट तुकाराम मुंढेंना केलं टॅग, म्हणाली...
बिपाशा बासूच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; हादरवणारा व्हिडीओ काढून थेट तुकाराम मुंढेंना केलं टॅग, म्हणाली...

व्हिडीओ

Nitin Gadkari On Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग १६-१७ वर्षे रखडल्याबद्दल लाज वाटते, उद्घाटनाला जाणार नाही
Eknath Shinde Visit London : साहेबांच्या देशात... साहेबाच्या भाषेत... | Special Report ABP Majha
Dahi Handi Obscene Dance FIR : दहीहंडीत नृत्यांगणा, टीकेवरुन गुन्हा | Spcial Report ABP Majha
Devendra Fadnavis: डोक्यावर फेटा, कपाळावर टीळा, हातात वीणा; देवेंद्र फडणवीसांनी साकारली गणरायाची मूर्ती, पाहा VIDEO
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bank Strike : सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँक कर्मचारी आज संपावर, कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय? 
सलग चार दिवस बँका बंद राहणार, बँक कर्मचारी आज संपावर, कर्मचाऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय? 
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर थकले, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर हटवले, मात्र हनुमानाची मूर्ती जागची हलेना; पुजारीने सांगितलं आश्चर्यकारक कारण
इंजिनिअर थकले, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर हटवले, मात्र हनुमानाची मूर्ती जागची हलेना; पुजारीने सांगितलं आश्चर्यकारक कारण
Mumbai News: रुग्णवाहिका वेळेत आली नाही, कुर्ल्यात घरीच केली प्रसूती; नाळ बाहेर न आल्यानं त्रास, गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात नेलं
रुग्णवाहिका वेळेत आली नाही, कुर्ल्यात घरीच केली प्रसूती; नाळ बाहेर न आल्यानं त्रास, गर्भवतीला झोळीतून रुग्णालयात नेलं
Donald Trump: रिपब्लिकन पक्षाला मतदान करा, 5000 डॉलर्स मिळवा, मिडटर्म निवडणूक जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
रिपब्लिकन पक्षाला मतदान करा, 5000 डॉलर्स मिळवा, मिडटर्म निवडणूक जिंकण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची नवी खेळी
Mantralay : मंत्रालयातील 570 कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी; बाह्यस्त्रोत, उसनवारी अन् मौखिक पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांची अखेर गच्छंती, मंत्र्यांमध्ये नाराजी, नेमकं काय आहे प्रकरण?
मंत्रालयातील 570 कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी; बाह्यस्त्रोत, उसनवारी अन् मौखिक पद्धतीने नियुक्त कर्मचाऱ्यांची अखेर गच्छंती, मंत्र्यांमध्ये नाराजी, नेमकं काय आहे प्रकरण?
Maharashtra Weather Update: मान्सूनचा मुक्काम वाढणार; महाराष्ट्रासह 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा, तर मुंबई, रायगड, पुण्यासह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
मान्सूनचा मुक्काम वाढणार; महाराष्ट्रासह 15 राज्यांत वादळी पावसाचा इशारा, तर मुंबई, रायगड, पुण्यासह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
Bhandara Accident News: भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी
Kuldeep Yadav News : कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?
कुलदीप यादवची फिरकी भारीच! एका सामन्यात 10 विकेट्स क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच केला हा पराक्रम, नेमकं काय घडलं?
Embed widget