Continues below advertisement
आफताब शेख, एबीपी माझा

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

टॉप स्टोरीज फ्रॉम आफताब शेख, एबीपी माझा

शरणू हांडे अपहरण प्रकरणात सातवा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात; गाडी भाड्याने दिलेल्या पुण्यातून कंपनीवाल्याला चौकशीसाठी बोलावलं, आत्तापर्यंत काय काय आलं समोर?
शरणू हांडे अपहरण प्रकरण! कोर्टात आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद, 'टाईम गॅप'वरुन पोलिसांबाबत सवाल
पुण्यावरून गाडी नेऊन अपहरण, पडळकरांच्या कार्यकर्त्यासोबत 'मस्साजोग' करायचं होतं, पण अपहरणकर्त्यांमध्ये वाद झाला अन्....
अपहरणकर्त्यांच्या दोन गटातला ‘तो’ वाद, पोलिसांच्या चतुराईमुळे वाचला शरणू हांडेचा जीव, अपहरणाचा थरारक प्रसंग, नेमकं काय घडलं?
शरणू हांडे अपहरण प्रकरणात आणखी दोघांना कर्नाटकातील इंडी भागातून घेतलं ताब्यात; गुन्ह्यातील सहभाग...
कंडोम, साडी, फटाक्यांची माळ, ट्रायपॉड, शरणू हांडे प्रकरणात आरोपींकडून जप्त केलेलं साहित्य नेमकं कशासाठी?
शरणू हांडे अपहरणानंतर जवळपास 4 तासात सुटका, राजकीय वादातून अपहरण की अन्य कारण? पोलिस नेमकं काय म्हणाले?
शरणू हांडे अपहरण-मारहाण प्रकरणात रोहित पवारच मास्टरमाईंड, पडळकरांचा आरोप, छातीवर पवारांचा टॅटूचा फोटो दाखवला!
सात जण आले, कोयता, हॉकी स्टिकने बेदम मारलं, पाय बांधून गाडीत बसवलं अन्...; अपहरण झालेल्या पडळकरांच्या कार्यकर्त्याने सांगितली आपबिती
गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईल अपहरण, हत्येचाही प्रयत्न; आरोपी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा समर्थक
धक्कादायक! ट्रॅक्टरवरील पाईपला विद्युत तारेचा स्पर्श, विजेचा धक्का लागून सोलापुरात दोन जणांचा मृत्यू
आम्हाला पंचनामा, नुकसानभरपाई नको, हमीभाव द्या; शेतात साचलेल्या पाण्यात बसून सोलापूरच्या युवा शेतकऱ्याची कृषीमंत्र्यांना आर्त हाक
जाहिरातीचे बोर्ड बदलताना विजेचा धक्का, सोलापुरात दोन जणांचा जागीच मृत्यू
सोलापूरात नरसय्या आडमांच्या उपस्थितीत कुरेशी समाजाची बैठक, 7 ऑगस्टला मूक मोर्चा, म्हशींच्या खरेदी-विक्रीवेळी गोरक्षकांकडून त्रासाचा आरोप
सोलापूर हादरलं ! क्षुल्लक कारणावरून सावत्र आईनं 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं
बोगस रासायनिक खत विक्री, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, कृषी विभागाची कारवाई; 11 लाखांचा साठा जप्त
सोलापुरात राजकारण तापलं, साखर घोटाळ्याविरोधात राजेंद्र राऊतांची ईडीकडे तक्रार, दिलीप सोपलांवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
आमचे पूर्वज शिवाजी महाराजांच्या सैन्यात होते, तुमच्या आजोबांकडे इतकी संपत्ती कुठून आली? राजेंद्र राऊतांचा रोहित पवारांना सवाल
'आता तू चांगली सापडली...', सोलापुरातील नामवंत खाजगी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, 56 वर्षीय शिक्षकाकडून शाळेच्या पार्किंगमध्ये....
मालेगाव स्फोट प्रकरण! मला मोहन भागवतांना पकडण्यास सांगितल होतं, भगवा आतंकवाद हे सगळं खोटं, ATS चे निवृत्त पोलीस अधिकारी प्रथमच माध्यमांसमोर, एबीपी माझावर केले धक्कादायक खुलासे
हृदयद्रावक! पाणी भरलं, मोटरचा प्लग काढण्यासाठी गेली अन् आक्रीत घडलं, विजेच्या झटक्यानं 13 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू
सोलापुरात दहशत माजवणाऱ्या सालार टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; सराईत गुन्हेगारांविरोधात मकोका अंतर्गत कारवाई
'ती काल स्वप्नात येऊन म्हणाली...', आईच्या निधनामुळे नैराश्यात असलेल्या युवकानं उचललं टोकाचं पाऊल, मामाच्या घरी लावली गळ्याला दोर, सोलापुरातील घटना
तुमचे देव सैतान, त्यांना पाण्यात फेकून आमचा धर्म स्वीकारा! सोलापूरात धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या फादरवर गुन्हा दाखल
Sponsored Links by Taboola