एक्स्प्लोर

मेष राशीच्या मुली असतात डॉमिनेटिंग, तर वृषभ कुंभ, मिथुन राशीच्या महिला विश्वासू जोडीदार; जाणून घ्या राशीनुसार महिलांचा स्वभाव

Zodiac Sign Prediction: ज्योतिषशास्त्रानुसार काही मुली स्वभावाने खूप डॉमिनेटिंग असतात तर काही स्वभावाने खूपच शांत असतात. आज महिलादिनानिमित्त  मेष ते मीन या 12 राशीच्या मुलींचा स्वभाव कसा असतो हे जाणून घेऊया  

Zodiac Sign Prediction: प्रत्येक मुलाची इच्छा असते की  लग्नानंतर त्याला अशी बायको मिळावी, जी त्याच्या कुटुंबाची काळजी घेईल.  माझ्याबरोबर चांगला संसार करेल, प्रत्येक सुख दु:खात साथ देईल. प्रत्येत मुलाच्या लग्नाबद्दल काही ना काही अपेक्षा असतात.  परंतु तुम्हाला माहती आहे का,  ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आणि 9 ग्रह सांगितले आहेत. ज्योतिषांच्या मते, व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्याविषयी माहिती त्याच्या राशी आणि कुंडलीद्वारे मिळू शकते. राशीनुसार काही व्यक्तीचे स्वभाव  कळतात. ज्योतिषशास्त्रानुसार काही मुली स्वभावाने खूप डॉमिनेटिंग असतात तर काही स्वभावाने खूपच शांत असतात. आज महिलादिनानिमित्त  जाणून घेऊया  मेष ते मीन या 12 राशीच्या मुलींचा स्वभाव कसा असतो. 

मेष  (Aries)

मेष राशीच्या महिला थोड्या डॉमिनेटिंग  असतात. सुरुवातीपासूनच बॉस व्हायचं हा त्यांचा स्वभाव होता. त्यांचा बॉसी  स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळा बनवतो. मेष राशीच्या स्त्रिया आपली सर्व कामे चांगल्या प्रकारे पार पाडतात.

वृषभ  (Taurus)

वृषभ राशीच्या महिला या सर्वात चांगल्या मैत्रिण असतात.  ज्यांना तुम्ही कधीही गमावू इच्छित नाही. आयुष्यातील प्रत्येक कठीण किंवा चांगल्या वेळी त्या कायम तुमच्यासोबत असतील. त्यांचे व्यक्तिमत्व उत्कृष्ट असते.आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा त्या आनंद घेतात. 

मिथुन (Gemini)

मिथुन राशीच्या स्त्रिया आपल्या स्वभावाने लोकांना आकर्षित करतात. या राशीच्या महिला प्रत्येकाला आवडतात. त्यांचे व्यक्तिमत्व उत्कृष्ट आहे. प्रत्येक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती सर्वांनी हवीहवीशी वाटते. 

कर्क (Cancer)

कर्क राशीच्या महिला खूप चांगल्या मैत्रिणी असतात. जग त्यांच्या मैत्रीचे उदाहरण देते. त्या जे काही काम ठरवतात त्या पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसत नाही. कामासंदर्भात त्यांचे कमिंटमेट महत्त्वाचे असते. 

सिंह (Leo)

सिंह राशीच्या महिला समजूतदार असतात.  त्या परीश्रमाने काम पूर्ण करतात आणि यश मिळवतात.  

कन्या (Virgo)

कन्या राशीच्या महिलांमध्ये सहनशक्ती जास्त असते.  या राशीच्या महिला खूप हुशार असतात आणि त्यांच्यात खूप संयम असतो. या राशीच्या स्त्रिया त्यांचे करिअर, त्यांचे कुटुंब, मैत्री सर्वकाही व्यवस्थित होईल याची काळजी घेतात.

तूळ  (Libra) 

तूळ राशीच्या महिला ब्लेस्ड असतात. त्या सर्व गोष्टी व्यवस्थित हातळतात. त्या कायम त्यांच्या कुटुंबाला, नातेवाईकांना आणि मित्र- मैत्रीणींना वेळ देतात. नोकरीच्या ठिकाणी देखील त्या वेगळी छाप सोडतात.  

वृश्चिक  (Scorpio)

वृश्चिक राशीच्या महिला खूप शांत असतात. अतिशय विश्वासू असतात त्या  गुपिते कधीही उघड करत नाही. ध्येय प्राप्तीसाठी त्या झपाटून काम करतात.  ध्येय मिळवण्यासाठी त्य शक्य ते सर्व प्रयत्न करतात आणि ध्येय प्राप्ती करतात.

धनु  (Sagitatrius) 

धनु राशीच्या स्त्रिया खूप छान असतात. त्या नेहमीच साहसासाठी तयार असतात.  त्यांचा स्वभाव त्यांच्यातील लहान मुलाला नेहमी जिवंत ठेवतात. त्या जेव्हा बोलतत तेव्हा लोक त्यांचे बोलणे  लक्षपूर्वक ऐकतात.

मकर  (Capricorn) 

मकर राशीच्या महिला खूप प्रोजेक्टिव असतात. त्या आपली सर्व काम चोखपणे करताच. या राशीच्या स्त्रिया अद्भुत माता, बॉस, मुली आणि यशस्वी महिला असतात. 

कुंभ (Aquarius) 

कुंभ राशीच्या महिला नेहमी उत्सही असतात. त्यांना कशाचीच भीती वाटत नाही. त्या अशा लोकांवर प्रेम करतात जे त्यांना स्वातंत्र्य देतात. जोडीदारही सपोर्ट करणाराच त्या निवडतात.   

मीन (Pisces)

मीन राशीच्या महिला खूप संवेदनशील असतात. त्या स्वत:चे विचार इतर  लोकांशी शेअर करत नाही. त्यांना धार्मिक गोष्टींची प्रचंड ओढ असते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget