एक्स्प्लोर

Shani Vakri 2024 : शनीची वक्री 3 राशींवर पडणार भारी; 15 नोव्हेंबरपर्यंत अडचणी संपता संपणार नाही, पाण्यासारखा पैसा होणार बरबाद

Shani Vakri 2024 : कोणत्याही ग्रहाची जेव्हा उलटी चाल सुरु होते तेव्हा अनेक राशींवर त्याचा अशुभ परिणाम होतो. सध्या कुंभ राशीत शनि वक्री आहे, याचा फटका मुख्यत्वे 3 राशींना बसलेला दिसेल.

Shani Vakri 2024 negative impacts

1/10
न्यायदेवता शनि (Shani) व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे चांगलं किंवा वाईट फळ देतो. शनि प्रत्येक राशीत खूप संथ गतीने प्रवास करतो, तो एका राशीत किमान अडीच वर्षं राहतो.

2/10
इतका काळ शनि एकाच राशीत असला तरी त्याची स्थिती सतत बदलत असते. शनि कधी सरळ चालीत असतो, तर कधी वक्री. शनि सध्या कुंभ राशीत वक्री स्थितीत आहे.

3/10
कुंभ राशीत 15 नोव्हेंबरपर्यंत शनि उलटी चाल चालेल. शनीची उलटी चाल अशुभ मानली जाते. हा काळ वाईट समजला जातो.

4/10
यावेळी काही राशीच्या लोकांना आर्थिक समस्या, आरोग्याशी संबंधित समस्या, कायदेशीर वाद आणि कौटुंबिक वाद अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. शनीच्या वक्री स्थितीमुळे कोणत्या राशींना फटका बसणार? जाणून घेऊया.

5/10
वृषभ रास (Taurus) : या राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती फारच अशुभ ठरणार आहे. शनीच्या उलट्या चालीचा परिणाम तुमच्या कामावर होईल.

6/10
तुमच्या जीवनात अनेक चढउतार येतील, नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये तणावपूर्ण वातावरण असेल. जे लोक व्यापारी, व्यावसायिक आहेत त्यांचं नुकसान होईल. या काळात तुमचं जीवन आव्हानांनी भरलेलं असेल.

7/10
मकर रास (Capricorn) : या राशीच्या लोकांना शनीच्या उलट चालीमुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. या काळात तुमचं काही आर्थिक नुकसान होईल, व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक नुकसान होईल.

8/10
15 नोव्हेंबरपर्यंतच्या काळाच त्यांच आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. या राशीच्या व्यक्तीने यावेळी खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

9/10
कुंभ रास (Aquarius) : कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीची स्थिती अशुभ ठरेल. या काळात तुम्हाला अशुभ परिणाम पाहायला मिळतील. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.

10/10
नोकरी करणाऱ्यांसाठी कठीण काळ असेल, या काळात तुम्ही केलेलं काम बिघडू शकतं आणि यामुळे तुमचे बॉस तुमच्यावर रागवू शकतात. तसेच, यावेळी या काळात तुमच्या कामात काही अडचणी येऊ शकतात.  (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

भविष्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MLA Prakash Awade Joins BJP : आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Latur : आम्हाला फक्त शिकवू द्या! लातुरात हजारो शिक्षक कर्मचारी एकवटले, आक्रोश मोर्चासाठी सामूहिक रजा
आम्हाला फक्त शिकवू द्या! लातुरात हजारो शिक्षक कर्मचारी एकवटले, आक्रोश मोर्चासाठी सामूहिक रजा
Rahul Gandhi In Kolhapur : हरियाणातील मतदान संपताच राहुल गांधी थेट कोल्हापुरात; भेटीगाठीचा कार्यक्रम सुद्धा ठरला!
हरियाणातील मतदान संपताच राहुल गांधी थेट कोल्हापुरात; भेटीगाठीचा कार्यक्रम सुद्धा ठरला!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaAmit Shah Maharashtra Vidhan Sabha : विधानसभेसाठी अमित शाहांचं 'मिशन महाराष्ट्र' जागावाटपाबाबत लवकरच दिल्लीत बैठकABP Majha Headlines : 07 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सHC on Mumbai Police : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MLA Prakash Awade Joins BJP : आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Latur : आम्हाला फक्त शिकवू द्या! लातुरात हजारो शिक्षक कर्मचारी एकवटले, आक्रोश मोर्चासाठी सामूहिक रजा
आम्हाला फक्त शिकवू द्या! लातुरात हजारो शिक्षक कर्मचारी एकवटले, आक्रोश मोर्चासाठी सामूहिक रजा
Rahul Gandhi In Kolhapur : हरियाणातील मतदान संपताच राहुल गांधी थेट कोल्हापुरात; भेटीगाठीचा कार्यक्रम सुद्धा ठरला!
हरियाणातील मतदान संपताच राहुल गांधी थेट कोल्हापुरात; भेटीगाठीचा कार्यक्रम सुद्धा ठरला!
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
बदलापूर एन्काऊंटरचे श्रेय घेणाऱ्या फडणवीसांनी नालासोपाऱ्यातील महिला बलात्काराचीही जबाबदारी घ्यावी : खासदार वर्षा गायकवाड

Guru Vakri : 9 ऑक्टोबरपासून पालटणार 'या' 3 राशींचं नशीब; गुरू चालणार वक्री चाल, बँक बॅलन्समध्ये होणार अपार वाढ
9 ऑक्टोबरपासून पालटणार 'या' 3 राशींचं नशीब; गुरू चालणार वक्री चाल, बँक बॅलन्समध्ये होणार अपार वाढ
Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या 2030 घरांसाठी 1.34 लाख अर्ज प्राप्त; ऑनलाइन भरणा करण्याची शेवटची संधी
म्हाडाच्या 2030 घरांसाठी 1.34 लाख अर्ज प्राप्त; ऑनलाइन भरणा करण्याची शेवटची संधी
Embed widget