एक्स्प्लोर

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, होणार अपार धनलाभ

Weekly Lucky Zodiacs 28 October To 03 November 2024 : दिवाळीचा आठवडा काही राशींसाठी खूप भाग्याचा ठरणार आहे. या काळात 5 राशींचं आयुष्य सुखसोयींनी भरलेलं असेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल, या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घ्या.

Weekly Lucky Zodiacs 28 October To 03 November 2024 : दिवाळीचा आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. खरं तर, 28 ऑक्टोबरपासून महिन्याचा नवीन आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात गजकेसरी योगासह (Gajkesari Yog) अनेक शुभ योग तयार होत आहेत, हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. मुख्यत: 5 राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल, या 5 राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

वृषभ रास (Taurus)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आठवडा खूप शुभ असणार आहे. या काळात नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. व्यावसायिकांना या आठवड्यात अचानक आर्थिक लाभ होईल. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. नोकरदार लोकांसाठी नवीन आठवडा भरभराटीचा असेल, चांगला बोनस मिळेल. हा आठवडा सर्वच बाबतीत अनुकूल असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा असेल तर या काळात तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळवू शकतात. प्रियकरासोबत आनंदात वेळ घालवाल.

कर्क रास (Cancer)

ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी यशाचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीपासून तुमची नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामावर पूर्णपणे समाधानी आणि आनंदी असतील. नोकरदार लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांकडून शक्य ती सर्व मदत मिळेल. राजकारणाशी संबंधित लोकांसाठी हा आठवडा वरदानापेक्षा कमी नाही. ज्या गोष्टींबद्दल तुम्ही बराच काळ चिंतेत होता, त्या सर्व गोष्टी आज तुमच्या अनुकूल होतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन, घर किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. 

सिंह रास (Leo)

ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सिंह राशीच्या लोकांसाठी खूप चांगला जाणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीचा काळ या राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. कौटुंबिक दृष्टीकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ राहील. कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला ज्येष्ठ आणि धाकटे दोघांचंही पूर्ण सहकार्य मिळेल. या आठवड्यात व्यावसायिकांना पैसे गुंतवून मोठा फायदा होऊ शकतो. परंतु, या आठवड्यात तुमच्या आरोग्याबाबत थोडं सावध राहा कारण तुम्हाला साथीच्या आजारांमुळे खूप त्रास सहन करावा लागू शकतो. मुलांशी संबंधित कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.

कुंभ रास (Aquarius)

कुंभ राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सर्वोत्तम म्हणता येईल. या आठवड्यात तुम्हाला वाटेल की जीवनाची गाडी हळूहळू रुळावर येत आहे. कोणत्याही प्रकरणाबाबत न्यायालयात वाद सुरू असेल, तर तो न्यायालयाबाहेर सर्वसंमतीने सोडवला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे सत्ता आणि सरकारशी संबंधित इतर कामांमध्येही तुम्हाला अपेक्षित यश आणि लाभ मिळू शकतात. या राशीचे लोक जे परीक्षा स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहेत त्यांना काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीकोनातून हा आठवडा सामान्य राहील. वैवाहिक जीवन आनंदात जाईल.

मीन रास (Pisces)

ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा मीन राशीच्या लोकांसाठी खूप छान असणार आहे. कारण, या आठवड्याच्या सुरुवातीला तुमची नियोजित कामं पूर्ण होतील. किरकोळ अडथळे येतील, तरीही तुम्हाला चांगले आर्थिक लाभ मिळतील. या आठवड्यात तुमच्यात आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. नोकरदार लोकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मेहनतीच्या आणि क्षमतेच्या जोरावर इतरांना तुमची मतं पटवून द्याल. मात्र, तुम्हाला कामाच्या ठिकाणी लहानसहान गोष्टींमध्ये पडणं टाळावं लागेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Weekly Horoscope 28 October To 03 November 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील पेच अखेर सुटला; हातकणंगलेत जनसुराज्यकडून अशोकराव माने, शिरोळमध्ये यड्रावकरांना पाठिंबा
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील पेच अखेर सुटला; हातकणंगलेत जनसुराज्यकडून अशोकराव माने, शिरोळमध्ये यड्रावकरांना पाठिंबा
Ulhas Patil Shirol : कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
Madhurimaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suraj Chavan at Ajit Pawar Sabha : दादांना झापूक झुपूक मतदान करा, सूरज चव्हाणचं 1 मिनिटाचं भाषणShrinivas Vanaga Family : ठाकरे देव होते, तुम्ही आम्हाला फसवलं, श्रीनिवास वनगा आत्महत्येच्या विचारातVidhan Sabha Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 28 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMilind Deshmukh Nanded |... त्यामुळे आम्ही बंड करत आहोत, मिलिंद देशमुखांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील पेच अखेर सुटला; हातकणंगलेत जनसुराज्यकडून अशोकराव माने, शिरोळमध्ये यड्रावकरांना पाठिंबा
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीमधील पेच अखेर सुटला; हातकणंगलेत जनसुराज्यकडून अशोकराव माने, शिरोळमध्ये यड्रावकरांना पाठिंबा
Ulhas Patil Shirol : कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
कोल्हापुरात उद्धव ठाकरे गटाला तगडा झटका बसण्याची शक्यता; माजी आमदार उल्हास पाटील घरवापसीच्या तयारीत!
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
सिद्धी कदम, 26 वर्षीय यंग, स्कॉलर तरुणी शरद पवारांची उमेदवार; महिलांचे प्रश्न मांडणार, दिग्गजांशी भिडणार
Madhurimaraje Chhatrapati : कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
कोल्हापूर उत्तरमध्ये मधुरिमाराजेंच्या नावावर शिक्कामोर्तब; राजेश लाटकरांची उमेदवारी रद्द करण्याची 'नामुष्की'
Shrinivas Vanga :  श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं अन् ...
श्रीनिवास वनगांचे रडतानाचे व्हिडीओ पाहिले, उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तातडीनं वनगांच्या घरी पाठवलं...
महादेव जानकर महायुतीतून बाहेर, तरीही भाजपनं रासपसह मित्रपक्षांना चार जागा सोडल्या, आठवले, राणा अन् कोरेंसाठी गुड न्यूज
महायुतीच्या जागावाटपात भाजपची मित्रपक्षांसह दीडशे जागांवर घौडदौड, आठवले, राणा अन् कोरेंना जागा सोडल्या
माढ्यात शरद पवारांचं धक्कातंत्र, राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटलांना एबी फॉर्म; मतदारसंघात चुरशीची लढत
माढ्यात शरद पवारांचं धक्कातंत्र, राष्ट्रवादीकडून अभिजीत पाटलांना एबी फॉर्म; मतदारसंघात चुरशीची
Shrinivas Vanga Crying : एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
एकनाथ शिंदेंनी तिकीट कापलं, आमदार ढसाढसा रडला; म्हणाला, उद्धव ठाकरे देव, त्यांची माफी मागायचीय
Embed widget