एक्स्प्लोर

Weekly Horoscope: 2022 चा शेवटचा आठवडा 'या' 6 राशींसाठी लाभदायक! कोणत्या राशींवर असेल लक्ष्मीची कृपा? जाणून घ्या 

Weekly Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार 26 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023 या कालावधीत या 6 राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल.

Weekly Horoscope : डिसेंबर 2022 (2022 year) चा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्यात बुध आणि शुक्र हे दोन्ही ग्रह आपली राशी बदलतील. ग्रहांच्या बदलाचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडताना दिसत आहे. या आठवड्यात या 6 राशींवर देवी लक्ष्मीची (Goddess Lakhsmi) विशेष कृपा असेल. ज्योतिषशास्त्रानुसा, (Astrology) या काळात त्यांना फक्त नफा मिळणार आहे. जाणून घ्या या राशींबद्दल

साप्ताहिक राशिभविष्य 26 डिसेंबर 2022 ते 1 जानेवारी 2023

'या' राशींना विशेष लाभ होईल

मेष
या आठवड्यात तुम्हाला षष्ठ योगाचे विशेष लाभ होतील. काही रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाण्याची शक्यता आहे. तुमची एखादी वाईट सवय तुमच्या जोडीदाराला नाराज करू शकते. वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ
व्यवसायाच्या दृष्टीने हा आठवडा चांगला जाईल. कला, फॅशन, मनोरंजन इत्यादी क्षेत्रांशी संबंधित असलेल्यांना लाभ मिळू शकतो. कौटुंबिक जीवनासोबतच वैवाहिक जीवन देखील चांगले राहणार आहे, परंतु जोडीदाराचे आरोग्य चिंतेचे कारण बनू शकते. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगला राहील. नवीन कर्ज घेणे टाळा.

मिथुन
अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणतेही कर्ज घेणे टाळा. कुटुंबीय कुठेतरी फिरायला जाऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क
या आठवड्यात व्यवसायात वाढ होईल. एखादी चांगली डील फायनल होऊ शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत कुठेतरी जाण्याचा बेत आखू शकता. या आठवड्यात वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. आई-वडिलांच्या आरोग्याबाबत गाफील राहू नका.

तूळ
सप्ताहाच्या सुरुवातीला कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल, यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. आठवड्याच्या मध्यात तुमची एखादी मोठी गोष्ट निश्चित होऊ शकते. व्यवसायात काहीतरी नवीन कराल. यासाठी तुम्ही निधी उभारण्यात यशस्वी व्हाल. फायदा होईल. वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा चांगला आहे.

कुंभ
जमीन-इमारत किंवा वाहन खरेदी-विक्रीची इच्छा पूर्ण होऊ शकते. या दरम्यान तुमची सर्व नियोजित कामे वेळेवर पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी कराल, तुमच्या कामात प्रगती आणि प्रगतीच्या शक्यता आठवडाभर टिकून राहतील. व्यवसायात अनुकूलता राहील. तुमचे बाजारात अडकलेले पैसै मिळतील. इच्छित ठिकाणी बदलीची इच्छा देखील या काळात पूर्ण होऊ शकते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 17 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी
17 एप्रिलचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने सोन्याच्या पावलांनी घरात येणार पैसा; अचानक होणार धनलाभ, वाचा लकी राशी
Mahalakshmi Rajyog 2026: संपत्ती दुप्पट, कौटुंबिक सुख, 3 राशींचं टेन्शन मिटलं! 16 एप्रिलचा महालक्ष्मी राजयोग पॉवरफुल, डबल लाभ...
संपत्ती दुप्पट, कौटुंबिक सुख, 3 राशींचं टेन्शन मिटलं! 16 एप्रिलचा महालक्ष्मी राजयोग पॉवरफुल, डबल लाभ...
Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणं शक्य नाही? 'या' 5 वस्तूही खरेदी करा, देवी लक्ष्मीची राहील कृपा
अक्षय्य तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणं शक्य नाही? 'या' 5 वस्तूही खरेदी करा, देवी लक्ष्मीची राहील कृपा
Numerology: उशीरा का होईना, पण 'छप्परफाड' यश मिळतं! 'या' जन्मतारखांचं अचानक नशीब पालटतं, शनि, राहू, केतूचं मोठं वर्चस्व, अंकशास्त्र 
उशीरा का होईना, पण 'छप्परफाड' यश मिळतं! 'या' जन्मतारखांचं अचानक नशीब पालटतं, शनि, राहू, केतूचं मोठं वर्चस्व, अंकशास्त्र 

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदली
पुन्हा ट्रान्सफर... IAS जी श्रीकांत यांची 15 दिवसांत दुसरी बदली; राज्यातील 4 सनदी अधिकाऱ्यांच्या बदली
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
'मुलगा तुझ्यासारखा दिसत नाही' म्हणत गावकऱ्यांचे वारंवार टोमणे, निर्दयी जन्मदात्या बापानं पोटच्या सहा वर्षाच्या लेकराला मारलं; एक महिन्यानंतर थरकाप उघडकीस
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
'तर आपण त्यांना काय सांगावे?' निवडणुकीत सक्तीच्या मतदानाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का, आयपीएलमध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
चेन्नईला मोठा धक्का, IPL मध्ये 91 विकेट घेणारा गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर, ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढलं
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
भाजप 'नारी'ला केवळ 'नारा' बनवत आहे, जातीय जनगणना टाळण्याचा डाव, यूपीत जागा वाढण्यामागे षड्यंत्र, परिसीमन म्हणजे निवडणूक नकाशा आपल्या राजकीय सोयीनुसार बदलण्याचा डाव; अखिलेश यादवांचा हल्लाबोल
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Video: आदित्य ठाकरेंनी महिलेला मारलं, निशिकांत दुबेंच्या आरोपाने सभागृह तापलं, अरविंद सावंत कडाडून म्हणाले, तडीपार माणसाचं नाव घेऊ का?
Embed widget