एक्स्प्लोर

Virgo April Horoscope 2024 : कन्या राशीसाठी एप्रिल महिना फलदायी असणार, फक्त 'ही' गोष्ट करू नका; वाचा मासिक राशीभिष्य

Virgo April Horoscope 2024, Monthly Horoscope : शिक्षण, करिअर, व्यवसाय, प्रेम, वैवाहिक जीवन, कुटुंब आणि आरोग्य या बाबतीत कन्या राशीसाठी एप्रिल 2024 कसा असेल? कन्या राशीचे मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Virgo Horoscope April 2024, Monthly Horoscope : एप्रिल महिना अवघ्या दोन दिवसांवर आहे. या महिन्यात बुध आणि सूर्य ग्रह या राशींचं संक्रमण होणार आहे. ग्रहांच्या या संक्रमणामुळे अनेक शुभ-अशुभ योग तयार होत आहेत. एप्रिल महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे. काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कन्या राशीसाठी (Virgo Horoscope April 2024) एप्रिल महिना कसा असणार आहे या विषयी जाणून घेऊयात. 

कन्या राशीचे करिअर ( April 2024 Career Horoscope Virgo)

करिअरच्या दृष्टीने पाहिल्यास, एप्रिल महिना तुमच्यासाठी काहीसा चांगला तर काहीसा वाईट असणार आहे. तुम्हाला समाजात खूप मानसन्मान मिळेल. नोकरीतही अनेक दिवसांपासून सुरु असलेली तुमची घालमेल कमी होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. त्यामुळे कामात सकारात्मक परिणाम दिसून येईल. या महिन्यात कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवासाला जाण्याची शक्यता असू शकते. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा.व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला राहील. तुमचा व्यवसाय प्रगतीच्या मार्गावर पुढे जाईल.कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला या काळात चांगला नफा मिळेल.

कन्या  राशीचे  आर्थिक जीवन ( April 2024 Money Wealth Horoscope Virgo)

एप्रिलमध्ये तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. उत्पन्नात सतत वाढ होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना एकापेक्षा अधिक माध्यमातून पैसे मिळतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र, गुरू आणि बुध तुमच्या खर्चात वाढ करतील. पण, हळूहळू तुमच्या खर्चावर नियंत्रण राहील आणि उत्पन्न वाढेल. या महिन्याच्या शेवटी तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. यावेळी अनावश्यक गुंतवणूक केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. 

कन्या राशीचे लव्ह लाईफ  ( April 2024 Money Love Horoscope Virgo) 

प्रेम संबंधांसाठी एप्रिल महिना तुमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे. शुक्राच्या प्रभावामुळे तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. राहू शुक्राच्या सहवासात असल्याने ही स्थिती आणखी मजबूत होईल. तुमच्या प्रिय व्यक्तीची तब्येत बिघडू शकते. या राशीच्या लोकांचे आरोग्य बिघडू शकते. एप्रिलच्या मध्यात तुमच्या नात्यात चढ-उतार येऊ शकतात. शांतता आणि संयमाने आपले नाते टिकवून ठेवा. मंगळ आणि राहूचा अंगारक दोष तुम्हाला त्रास देऊ शकतो. आपल्या प्रिय व्यक्तीशी वाद घालू नका. हा काळ तुमच्या वैवाहिक जीवनासाठी अनुकूल राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Chanakya Niti :लग्नासाठी जोडीदार शोधताय? चाणक्य म्हणतात, मुलीमध्ये हे गुण असेल तर लगेच लग्न करा वेळ घालवू नका!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :01 JULY 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Result : पदवीधर , शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आज निकालBeed Crime : पैशाच्या वादातून बीडमध्ये सरपंचाचा जीव घेतलाMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा :01 जुलै 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LPG Price Reduced: LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
LPG सिलेंडरच्या किंमतीत 30 रुपयांची घट; तुमच्या शहरांत किती रुपयांना मिळणार?
Kalki 2898 AD BO Collection Day 4 In Hindi : 'कल्की 2898 एडी'ची  बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर लाट, 'या' चित्रपटांचे तोडले विक्रम
Monday Remedies : क्षुल्लक कारणावरुन जोडीदारासोबत सतत होतात वाद? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय, जोडा राहील शंकर-पार्वतीसारखा
क्षुल्लक कारणावरुन तुमचे जोडीदारासोबत सतत खटके उडतायत? सुखी वैवाहिक जीवनासाठी सोमवारी करा 'हे' उपाय
Shweta Tiwari : बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
बॉसी लेडी लूकमध्ये श्वेता तिवारीच्या किलर अदा, पाहा फोटो....
Horoscope Today 01 July 2024 : आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज जुलै महिन्याचा पहिला दिवस; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Hasan Mushrif: विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
विधानसभा निवडणुकीत अनेक पक्ष, ताकासारखी घुसळण होऊन उमेदवारांची रेलचेल दिसेल: हसन मुश्रीफ
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Astrology : महिन्याच्या पहिल्याच दिवशीच अनेक शुभ योगांचा महासंगम; मेषसह 5 राशींना मिळणार अफाट लाभ, महादेवाच्या कृपेने होणार धनवर्षाव
महिन्याच्या पहिल्याच दिवशीच अनेक शुभ योगांचा महासंगम; मेषसह 5 राशींना मिळणार अफाट लाभ, महादेवाच्या कृपेने होणार धनवर्षाव
Embed widget