एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
दौलताबादच्या किल्ल्यातील भारतमातेच्या मंदिरात पूजा करण्यास बंदी, पुरातत्त्व खात्याच्या निर्णयाला गावकऱ्यांचा विरोध
महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर येथील दौलताबादच्या किल्ल्यातील भारतमातेच्या मंदिरात पूजा करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाला गावकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला आहे.
![महाराष्ट्रामधील छत्रपती संभाजीनगर येथील दौलताबादच्या किल्ल्यातील भारतमातेच्या मंदिरात पूजा करण्यास बंदी घातली आहे. या निर्णयाला गावकऱ्यांनी आपला विरोध दर्शवला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/5ce56b5d612d44e24a06120fcb4290c8171946612172694_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
abp majha reporter
1/6
![देशातलं एकमेव भारतमातेचे मंदिर असलेल्या मंदिरात पुरातत्त्व विभागाने पूजेस बंदी घातली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/956e52d669c15f961d90472321b0842ba7281.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशातलं एकमेव भारतमातेचे मंदिर असलेल्या मंदिरात पुरातत्त्व विभागाने पूजेस बंदी घातली आहे.
2/6
![छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद किल्ल्यामध्ये भारत मातेचे मंदिर आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/2e7e1934606227148fe509e2107ebd0e1648e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
छत्रपती संभाजीनगरच्या दौलताबाद किल्ल्यामध्ये भारत मातेचे मंदिर आहे.
3/6
![1948 पासून तिथं पूजा होत असल्याचा दावा पूजऱ्यांनी केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/eb5590e9cc92316c0afa1dc8e6045274ade34.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1948 पासून तिथं पूजा होत असल्याचा दावा पूजऱ्यांनी केला आहे.
4/6
![भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन हे मंदिर उभारल्याचं पुजारी म्हणतात .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/8fbae06ad0fd6b29bdffc45f7fad326deb8f3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन हे मंदिर उभारल्याचं पुजारी म्हणतात .
5/6
![मात्र काल पुरातत्त्व विभागाने पुजाऱ्यांना एक पत्र पाठवून इथे पूजा करता येणार नाही असं म्हटलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/da118a9112f1e8e459297ec97a91f0c1f4827.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र काल पुरातत्त्व विभागाने पुजाऱ्यांना एक पत्र पाठवून इथे पूजा करता येणार नाही असं म्हटलं आहे.
6/6
![याला गावकऱ्यांनी विरोध केलाय. पुरातत्व विभागांना पुन्हा पूजेची परवानगी दिली नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्यासही विनोद पाटील यांनी म्हटले आहे .](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/27/35a7586f3af9fbda87d5abb4f6dd3c9c007b9.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याला गावकऱ्यांनी विरोध केलाय. पुरातत्व विभागांना पुन्हा पूजेची परवानगी दिली नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्यासही विनोद पाटील यांनी म्हटले आहे .
Published at : 27 Jun 2024 11:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
वर्ल्डकप
वर्ल्डकप
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)