एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ashadhi Wari 2024 : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; देहू नगरीत वारकऱ्यांची मांदियाळी
Ashadhi Wari 2024 : यंदा 339 वा पालखी सोहळा आहे. या निमित्ताने पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
![Ashadhi Wari 2024 : यंदा 339 वा पालखी सोहळा आहे. या निमित्ताने पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/7d60338d79a776a589882fd8a8a26e321719546152340358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Ashadhi Wari 2024
1/7
![आषाढी वारीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणांहून पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/42b8633d3b13582831db17e87b44f6c6c529a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आषाढी वारीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणांहून पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत.
2/7
![आज जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/73d41a5bf2823d9da8b9aade25a3d7c15e23b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आज जगतगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा होणार आहे.
3/7
![यासाठी देहू नगरी सजली आहे. ठिकठिकाणांहून लाखो वारकरी आज देहू नगरीत दाखल झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8f2b4a2315142c731f0c28a16c9b4b5eff2c2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यासाठी देहू नगरी सजली आहे. ठिकठिकाणांहून लाखो वारकरी आज देहू नगरीत दाखल झाले आहेत.
4/7
![यंदा 339 वा पालखी सोहळा आहे. या निमित्ताने पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/8e19dd05da4dd2429ccb985c4d017c858cc09.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा 339 वा पालखी सोहळा आहे. या निमित्ताने पालखी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
5/7
![त्यानंतर दुपारी 2 वाजता पंढरपूरकडे पालखीचं प्रस्थान सुरु केलं जाईल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/6c79a675ed02206fc1bec68d32256527c13f8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर दुपारी 2 वाजता पंढरपूरकडे पालखीचं प्रस्थान सुरु केलं जाईल.
6/7
![याच पालखीतून संत तुकाराम महाराजांच्या पादुका या पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. या निमित्ताने सकाळपासूनच ही पालखी सजविण्यात येतेय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/7e57b3bd97d04c17dd44db103444d5ed11ee9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
याच पालखीतून संत तुकाराम महाराजांच्या पादुका या पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. या निमित्ताने सकाळपासूनच ही पालखी सजविण्यात येतेय.
7/7
![अनेक वारकरी आज देहूत दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. देहू नगरीत आज सगळ्या वारकऱ्यांचा मेळा पाहायला मिळतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/6c6baaa9a48821b3fdbce795675ebdddd291b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक वारकरी आज देहूत दर्शन घेण्यासाठी दाखल झाले आहेत. देहू नगरीत आज सगळ्या वारकऱ्यांचा मेळा पाहायला मिळतोय.
Published at : 28 Jun 2024 09:14 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)