एक्स्प्लोर

Vidur Niti : या लोकांना पैसे अजिबात देऊ नका, दिलेले पैसे बुडणार हे नक्की! जाणून घ्या

Vidur Niti : महात्मा विदुरच्या मते, काही लोकांना पैसे देणे म्हणजे ते पैसे गमावणे आहे, कारण हे लोक कधीही कर्ज परत करत नाहीत. 

Vidur Niti : आचार्य चाणक्यांप्रमाणेच (Chanakya Niti) महात्मा विदुर (Vidur) देखील अत्यंत बुद्धिमान आणि धोरणांचे जाणकार होते. त्यांची धोरणे आजही तितकीच समर्पक आहेत, जितकी महाभारत काळात होती. महाराजा धृतराष्ट्राचा धाकटा भाऊ विदुर हे महाभारतातील सर्वात महत्त्वाचे पात्र होते. महाराज धृतराष्ट्र यांच्यासोबत पैसा, घराणेशाही, राजकारण अशा सर्व बाबींवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. त्यांचे हे विचार त्या काळात आणि सध्याच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आहेत. याला विदुर नीती म्हणतात. महात्मा विदुरच्या मते, काही लोकांना पैसे देणे म्हणजे ते पैसे गमावणे आहे, कारण हे लोक कधीही कर्ज परत करत नाहीत. 


'या' लोकांना चुकूनही कर्ज देऊ नका 


ज्यांच्यावर विश्वास नाही : विदुर नीतिनुसार, ज्यांच्यावर तुमचा विश्वास नाही अशा लोकांना कधीही पैसे देऊ नका. अशा लोकांना दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता नगण्य आहे. त्यामुळे त्या व्यक्तीची नीट तपासणी करूनच त्यांना कर्ज द्या. 

आळशी लोक : महात्मा विदुर म्हणतात, आळशी माणसालाही पैसे उधार देऊ नका. हे लोक पैशाची किंमत समजत नाहीत आणि ते परत करण्याचा प्रयत्न करत नाहीत. ते नेहमी धूर्तपणे इतरांना लुटण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांकडून कर्ज दिलेले पैसे परत मिळावेत अशी अपेक्षा करणे व्यर्थ आहे. 


प्रभावशाली लोक : खूप प्रभावशाली लोकांना पैसे देणे टाळा. जर त्यांचा हेतू बदलला तर तुम्ही तुमचे पैसे त्यांच्याकडून परत मिळवू शकणार नाही. 

अनैतिक कृत्ये करणारी लोकं : चुकीची कामे करणाऱ्या किंवा गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना चुकूनही पैसे देऊ नका. हे लोक तुमच्या पैशांचा गैरवापर देखील करतील आणि ते परत देताना मागेही पडतील. त्यांचा अनैतिक कृत्यांशी संबंध असल्याने त्यांच्याकडून शत्रुत्व घेणेही योग्य नाही. 

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

 

 

 

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Budh Vakri 2026: दिवाळीपूर्वीच 3 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! 24 ऑक्टोबरपासून बुध होणार वक्री, नोकरी, पैसा, प्रगतीच्या संधी, ज्योतिषशास्त्र...
दिवाळीपूर्वीच 3 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट! 24 ऑक्टोबरपासून बुध होणार वक्री, नोकरी, पैसा, प्रगतीच्या संधी, ज्योतिषशास्त्र...
Kojagiri Purnima 2026: यंदा कोजागिरी पौर्णिमा 25 की 26 ऑक्टोबर? योग्य तारीख, चंद्रप्रकाशात दूध ठेवण्याची वेळ, लक्ष्मी पूजेची पद्धत, महत्त्व...
यंदा कोजागिरी पौर्णिमा 25 की 26 ऑक्टोबर? योग्य तारीख, चंद्रप्रकाशात दूध ठेवण्याची वेळ, लक्ष्मी पूजेची पद्धत, महत्त्व...
Horoscope Today 22 October 2026: आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज गुरूवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Baba Vanga: बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या 2 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची 2026 च्या शेवटच्या 2 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर? पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?

व्हिडीओ

Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report
Manoj Jarange On Eknath Shinde : एकनाथ शिंदेंवर 500 कोटी घेतल्याचा आरोप, जरांगे पाटील पुरावा देणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झालं की महागलं? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर, एका क्लिकवर
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, तब्बल 56 वर्षानंतर ऑस्ट्रेलियावर फॉलोऑनची नामुष्की
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 99 धावांमध्ये गुंडाळलं, नेमकं काय घडलं?
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
मन हेलावणारी दुर्घटना, पोहता येत नसतानाही पाण्यात उतरले, तलावात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू
South Star Yash On Sai Pallavi In Ramayana: 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये सीता मातेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच का? लंकाधिपती रावण साकारणारा यश म्हणाला...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका फरजाना अन्सारी यांचे पद रद्द; हायकोर्टात धाव, प्रभाग 4-अ ची जागा रिक्त
Sangli Bank Election: सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
सांगली जिल्हा बँकेच्या 21 पैकी 18 जागांवर बिनविरोधचे संकेत! जत-तासगाव, कवठेमहांकाळमध्ये संघर्षाची ठिणगी
Supriya Sule : पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून भाजप उमेदवारांना मतदान करण्यासाठी फोन, ऑडिओ क्लिप शेअर करत सुप्रिया सुळेंची चौकशीची मागणी
भाजप उमेदवारांना मतदान करा, पुणे जिल्हा बँकेच्या शाखेतून मतदारांना फोन, सुप्रिया सुळेंकडून ऑडिओ क्लिप शेअर
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
जयंत पाटलांना मुख्यमंत्र्यांचा फोन, जिल्हा बँक बिनविरोध करण्याचा आग्रह; सांगलीत अखेर शिंदेसेनेचा वरचष्मा
Embed widget