एक्स्प्लोर

Shani Dev : शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी 26 नोव्हेंबरला बनत आहे खास योग, करा 'हे' पाच उपाय

Shani Dev : पौराणिक ग्रंथांमध्ये शनिवार हा शनिदेवाला समर्पित वार आहे.  या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना शुभ फळ देतात, अशी श्रद्धा आहे.

Shani Dev : शनिवार हा शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. पौराणिक ग्रंथांमध्ये शनिवार हा शनिदेवाला समर्पित वार आहे.  या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना शुभ फळ देतात, अशी श्रद्धा आहे.  असे म्हटले जाते की या दिवशी पूजा केल्याने शनिदेवाचा क्रूरपणा कमी होतो आणि जीवनातील शनिदेवाशी संबंधित समस्या दूर होतात.

शनि अशुभ असल्यास काय होते? 
शनि देव अशुभ असेल तर जीवनात अनेक संकटे येतात. शिवा त्याची अवकृका झाली तर व्यक्तीला आपल्या कामात यश मिळत नाही. पैसा, करिअर आणि वैवाहिक जीवनात गंभीर समस्या निर्माण होतात. जवळच्या नातेवाईकांशी संबंध बिघडतात, रोज नवनवीन समस्या उद्धभवतात. याबरोबरच व्यक्ती मानसिक तणावाने घेरली जाते. व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो, शत्रू वर्चस्व गाजवू लागतात. एखाद्या व्यक्तीने नवीन काम सुरू केले तर नुकसान होते. या सर्व संकटातून बाहेर निघण्याचा देखील अशा वेळी मार्ग दिसत नाही. परंतु, काही उपाय केल्याने शनिच्या या त्रासापासून मुक्तता मिळते. 

पंचांगनुसार 26 नोव्हेंबर 2022 रोजी शनिवार आहे. हा दिवस मार्गशिर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. या दिवशी चंद्र धनु राशीत असेल. यासोबतच वृश्चिक राशीमध्ये तीन ग्रहांचा संयोग होईल. या राशीमध्ये सूर्य, बुध आणि शुक्र हे ग्रह असतील. मकर राशीत शनिचे संक्रमण असेल. ज्योतिषशास्त्रानुसार शनिला मकर राशीचा स्वामी म्हणून वर्णन केले आहे. विशेष म्हणजे 26 नोव्हेंबरला शनि स्वतःच्या राशीत बसणार आहे. जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्या घरात असतो तेव्हा तो शुभ मानला जातो. म्हणूनच असे म्हणता येईल की हा शनिवार शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी एक शुभ  योग आहे.

या 5 राशीच्या लोकांनी 'शनि पूजा' करावी  

यावेळी शनीची 5 राशींवर विशेष दृष्टी आहे. या राशींवर शनीची साडेसाती साडेसाती चालू आहे. ज्योतिषीयशास्त्रानुसार, धनु, मकर, कुंभ, मिथुन आणि तुळ राशीवर शनिची साडेसाती सुरू आहे. त्यामुळे या पाच राशीच्या लोकांनी तर शनिवारी शनिची पूजा करावीच. असे केले तर शनिच्या साडेसातीतून मुक्तता मिळू शकते. 

शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी हे उपाय करा 

शनि मंदिरात शनिदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा.
शनी चालिसा आणि शनि मंत्रांचा जप करा.
शनिशी संबंधित वस्तूंचे दान करा.
कुष्ठरुग्णांची सेवा करा. 
 
शनिवारी काय करू नये? 
नियम आणि शिस्त मोडू नका.
गरीब आणि कष्टकरी लोकांना त्रास देऊ नका.
इतरांची फसवणूक करू नका.
लोभ टाळा.
इतरांवर टीका करणे टाळा.
रागावू नका आणि गर्विष्ठ होऊ नका.
जे कष्ट करतात त्यांचा अपमान करू नका, त्यांचे मन दुखवू नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

Chanakya Niti : असे कर्मचारी ऑफिसमध्ये सगळ्यांना प्रिय असतात, कोणतीही समस्या क्षणार्धात सोडवतात, चाणक्य म्हणतात.. 

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Shashtra: देवघरात तुम्हीही लाल वस्त्र ठेवता? तर 'या' गोष्टींची काळजी घ्या! वास्तुशास्त्राचे 'हे' नियम, धार्मिक महत्त्व, परंपरा माहितीय?
देवघरात तुम्हीही लाल वस्त्र ठेवता? तर 'या' गोष्टींची काळजी घ्या! वास्तुशास्त्राचे 'हे' नियम, धार्मिक महत्त्व, परंपरा माहितीय?
Dusshera 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! दसऱ्याचा सण ठरणार गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! दसऱ्याचा सण ठरणार गेमचेंजर, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Horoscope Today : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! गणरायाच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! गणरायाच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Dusshera 2026: आज दसरा..देवघरातील नवरात्रीचा घट कधी हलवावा? घट हलविण्यापूर्वी 'या' विधी माहितीय? शुभ मुहूर्त, पूजा, परंपरा..
आज दसरा..देवघरातील नवरात्रीचा घट कधी हलवावा? घट हलविण्यापूर्वी 'या' विधी माहितीय? शुभ मुहूर्त, पूजा, परंपरा..

व्हिडीओ

Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election Result 2026: जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
जिंकलेला उमेदवार पडला, सतेज पाटील लगेच मतमोजणी केंद्रावर पोहोचले, गोकुळ निवडणुकीतील शेवटचा राडा, नेमकं काय घडलं?
Farmers Death Maharashtra: कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
कर्जमाफीच्या यादीत नाव आलं नाही, नांदेडच्या शेतकऱ्याने रडतरडत प्राण सोडले, काळीज हेलावून टाकणारा व्हिडीओ
Vishwas Nangre Patil and Chandrashekhar Bawankule: रेशीमबागेत संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, आयुक्त विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
संघाच्या विजयादशमी उत्सवाला कडेकोट बंदोबस्त, विश्वास नांगरे ऑन फिल्ड, पांढरा शर्ट-खाकी पँटमधील बावनकुळे समोर येताच भेटले, नेमकं काय घडलं?
Satej Patil : गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
गोकुळच्या निवडणुकीत महायुतीला फटका, सतेज पाटलांच्या विजयाची इनसाईड स्टोरी, सहा प्रमुख मुद्दे
Salman Khan Bigg Boss 20 Weekend Ka Vaar: सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
सलमान खाननं टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर उचललं महत्त्वाचं पाऊल? 'बिग बॉस 20'बाबत घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Nashik: अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
अर्धनग्न पूजा ते दैवी अन् अघोरी शक्तीने पैशांचा पाऊस पाडण्याचा बहाणा, नाशिकच्या भोंदूने पनवेलच्या पीडितेसोबत नको-नको ते केलं; अंनिसच्या प्रयत्नांनंतर अखेर गुन्हा दाखल
Elon Musk : इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार, मस्क यांच्या घोषणेचं नेमकं कारण काय?
इलॉन मस्क यांची मोठी घोषणा, अमेरिकेतील प्रत्येक मुलाला SpaceX चा एक शेअर देणार 
Gokul Election Result: कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
कोल्हापूरकरांचा विषयच हार्ड! जयंत पाटील यांची गोकुळच्या निकालावर पोस्ट, सतेज पाटील यांचं अभिनंदन
Embed widget