एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 12th March 2023 : व्यवसायात नफाही मिळेल पण व्यवहार जपूनही करावा लागेल; वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संमिश्र

Scorpio Horoscope Today 12th March 2023 : घरात नवीन पाहुण्यांचं आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

Scorpio Horoscope Today 12th March 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज व्यवसायात इच्छित नफा मिळाल्यानंतर तुम्ही खूप आनंदी दिसाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात विशेष फायदा होणार नाही. आज तुमचे मित्र तुम्हाला मदत करतील. आज तुमचा आवाज कामाच्या बाबतीत पूर्णपणे ऐकू येईल. परोपकार आणि सामाजिक कार्य आज तुम्हाला आकर्षित करेल. कुटुंबाच्या भल्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर काम करताना दिसाल. 

व्यवहार जपून करा

घरात नवीन पाहुण्यांचं आगमन होईल, त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. जे लोक प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते. तुमची रखडलेली कामेही तुम्ही आज पूर्ण करू शकाल. स्वत:च्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालणं टाळा. व्यवसायात आजचे काम उद्यावर ढकलू नका. नोकरदार वर्गाच्या कामाच्या जबाबदारीत वाढ होईल. आर्थिकदृष्ट्या व्यवहार जपून करा. 

वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यांना आज कठोर परिश्रम करावे लागतील. काही कारणाने तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते. तसेच आज तुम्हाला अस्वस्थही वाटू शकते. कोणताही कायदेशीर वाद चालू असेल तर त्यात आज यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच कोणत्याही प्रकारचे व्यवहार करताना काळजी घ्या. 

आज वृश्चिक राशीचे आरोग्य

वृश्चिक राशीच्या लोकांना दुखण्याशी संबंधित काही समस्या असू शकतात. रोज सकाळी भुजंगासन केल्यास फायदा होईल.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय

संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी 11 पिंपळाची पाने स्वच्छ करून त्यावर चंदनाने श्रीराम लिहून हनुमानाला अर्पण करा.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12th March 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी सुख-समृद्धीचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today : आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 'या' 6 राशींची सर्वात कठीण परीक्षा; दिवसाच्या शेवटी मिळणार मोठा धक्का, आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आजपासून ऑक्टोबरचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! नवरात्रीत ग्रहांचे पॉवरफुल संकेत, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आजपासून ऑक्टोबरचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा! नवरात्रीत ग्रहांचे पॉवरफुल संकेत, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: आज नवरात्रीची दुसरी माळ! देवी ब्रम्हचारिणीच्या पूजेला मोठे महत्त्व, आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व...
आज नवरात्रीची दुसरी माळ! देवी ब्रम्हचारिणीच्या पूजेला मोठे महत्त्व, आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व...
Horoscope Today 12 October 2026: आज नवरात्रीचा दुसरा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा दुसरा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget