एक्स्प्लोर

Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांचा Sixth Sense असतो स्ट्राँग; भविष्यातील घटनांची आधीच चाहूल लागते, 90 टक्के अंदाज ठरतात खरे

Numerology of Mulank 7 : अंकज्योतिष शास्त्रानुसार, आज आपण मूलांक 7 विषयी जाणून घेणरा आहोत. कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो.

Numerology of Mulank 7 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक व्यक्तीच्या मूलांकानुसार (Mulank) त्या व्यक्तीचा स्वभाव तसेच गुण वैशिष्ट्य सांगितली जातात. व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार त्याचा मूलांक ठरवला जातो. या मूलांकाच्या आधारानेच व्यक्तीच्या भविष्याच्या संदर्भात अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो. आज आपण असाच एका मूलांकाविषयी जाणून घेणार आहोत ज्यांना काही घडण्याआधीच भाकित करता येतं. 

अंकज्योतिष शास्त्रानुसार, आज आपण मूलांक 7 विषयी जाणून घेणार आहोत. कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. या मूलांकाचा स्वामी ग्रह केतू आहे. केतू हा एक छाया ग्रह आहे. या जन्मतारखेच्या लोकांकडे एक सुपरपॉवर असते ती म्हणजे यांना भविष्याचा अंदाज लावता येतो. 

अभ्यासात असतात हुशार 

या जन्मतारखेचे लोक अभ्यास, लेखन, संशोधन आणि अध्यात्मात फार हुशार असतात. फार अभ्यासू असतात. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीचा इमोशनल विचार न करता हे लोक प्रॅक्टिकल विचार करतात. तसेच, अनेकदा यांनी भाकित केलेल्या गोष्टी खऱ्या ठरतात. 

90 टक्के सल्ले ठरतात खरे

अंकज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, या जन्मतारखेच्या लोकांमध्ये इंट्यूशन पॉवर फार जास्त असते. त्यामुळेच यांना अनेक गोष्टींचा अंदाज लावता येतो. अनेकदा 90 टक्के यांनी दिलेले सल्ले खरे ठरतात. याचा त्यांना फायदाच घेता येतो. 

भविष्यवाणी ठरते खरी 

या जन्मतारखेच्या लोकांचे 90 टक्के सल्ले खरे ठरतात. त्यामुळेच त्यांची इंट्यूशन पॉवर फार जास्त चांगली असते. हे लोक जे काही बोलतात ते जवळपास खरं ठरतं. त्यामुळेच अनेकदा लोक कोणत्याही परिस्थितीचा अंदाज लावण्यासाठी यांच्याकडून सल्ले घेतात. 

सिक्स सेन्स असतो फारच स्ट्रॉंग 

मूलांक 6 असणाऱ्या लोकांचा सिक्स सेन्स फराच स्ट्रॉंग असतो. या लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा स्थिती पाहून भविष्य वर्तवता येते. एकाद्याचं भलिष्य सांगण्यात हे लोक फार तरबेज असतात. भविष्यात घडणाऱ्या घटनांचा यांना वेळीच अंदाज लावता येतो. 

स्वभावाने फार गंभीर आणि शांत 

या जन्मतारखेचे लोक स्वभावाने फार गंभीर, विचारशील आणि अंतर्मुख स्वभावाचे असतात. यांचा हाच रहस्यमयी स्वभाव इतरांपेक्षा वेगळा ठरतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मार्चचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026 : दिवाळीच्या आधीच 3 राशींना लागणार जॅकपॉट; शनिच्या वक्री चालीने पुढचे 138 दिवस सुखाचे, धनसंपत्तीत भरभराट
दिवाळीच्या आधीच 3 राशींना लागणार जॅकपॉट; शनिच्या वक्री चालीने पुढचे 138 दिवस सुखाचे, धनसंपत्तीत भरभराट
Shani Dev : शनिच्या महादशेत 'या' राशींच्या लोकांना होतो सर्वाधिक त्रास; तब्बल 19 वर्ष भोगावी लागतात कर्माची फळं, तुमची रास कोणती?
शनिच्या महादशेत 'या' राशींच्या लोकांना होतो सर्वाधिक त्रास; तब्बल 19 वर्ष भोगावी लागतात कर्माची फळं, तुमची रास कोणती?
Shubh Yog 18 April 2026 : अनफा आणि वेशी योगासह जुळून आले शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव, घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा
अनफा आणि वेशी योगासह जुळून आले शुभ संयोग; तूळसह 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव, घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा
Horoscope Today 18 April 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
LizLaz on Virat Kohli: किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
Iran War Live Update: ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
Embed widget