एक्स्प्लोर

Saturday Remedies : फक्त एका शनिवारी करा 'हा' उपाय; सोन्यासारखं उजळेल नशीब, शनि दोष होईल दूर

Shani Dosh Upay : शनिवारच्या दिवशी शनीशी संबंधित उपाय केल्याने शनिदोषापासून आराम मिळतो. या दिवशी केलेले उपाय विशेष फलदायी ठरतात. असं मानलं जातं की, या उपायांनी शनिदेव प्रसन्न होतात.

Saturday Remedies : आठवड्यातील शनिवारचा दिवस हा शनिदेवाला (Shani Dev) समर्पित आहे. या दिवशी शनीची उपासना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख कमी होतं. वैदिक ज्योतिषात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनीला न्याय देवता म्हटलं जातं, कारण तो व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारावर फळ देतो. शनि हा अत्यंत संथ गतीने फिरणारा ग्रह आहे, त्यामुळे त्याचा वाईट परिणाम देखील व्यक्तीवर दीर्घकाळ राहतो.

शनीशी संबंधित उपाय केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अडचणी दूर होतात. शनिवारी हे उपाय करणं अधिक प्रभावी ठरतं. परंतु, सर्वांनाच प्रत्येक शनिवारी हे उपाय करणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्ही फक्त एक शनिवार दिलेला उपाय केल्यास तुम्हाला निश्चितच त्याचं योग्य फळ मिळेल. हे उपाय नेमके कोणते? जाणून घ्या.

फक्त एका शनिवारी करा हा उपाय (Saturday Remedies)

साहित्य : तांब्याचा कलश, पाणी, खडीसाखर, काळा धागा, दिवा

प्रथम एक तांब्याचा कलश घ्या, त्यात खडीसाखर टाका. एका पिंपळाच्या झाडाखील जा, त्या झाडाला तुम्ही आणलेलं खडीसाखरेचं पाणी घाला. सोबत आणलेला काळा धागा पिंपळाच्या झाडाला 5 वेळा गुंडाळा. उरलेला काळा धागा हा अजिबात तोडू नका किंवा घरीही घेऊन जाऊ नका. पिंपळाच्या झाडाला असलेल्या इतर धाग्यांना तो अडकवून द्या. पिंपळाच्या झाडाला फेऱ्या मारताना  'ॐ शं शनिश्चराय नमः' या मंत्राचा जप करा. यानंतर पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमंताचं आणि शनीचं नामस्मरण करा.

शनिवारी शनीची पूजा का करावी?

शनीच्या शुभ प्रभाव असल्यास माणूस यशाकडे वाटचाल करत राहतो. पण हेच जर, शनि दोष किंवा शनीची साडेसाती मागे लागली तर केलेलं कामही बिघडतं. तसेच व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो, त्यामुळे शनि दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी शनिदेवाची पूजा करावी. या काळात काही विशेष उपाय केल्यास व्यक्तीला जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात.

शनिदेवाचे मुख्य मंत्र

शनिदेवाची पूजा करताना खालील मंत्रांचा जप करणं शुभ मानलं जातं.

शनि गायत्री मंत्र

ॐ शनैश्चराय विदमहे छायापुत्राय धीमहि ।

शनि बीज मंत्र

ॐ प्रां प्रीं प्रों स: शनैश्चराय नमः ।।

शनि स्तोत्र

ॐ नीलांजन समाभासं रवि पुत्रं यमाग्रजम ।
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम ।।

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nanded: 'आता तुला फक्त उचललंय, राजकीय नेत्यावर बोलशील तर..' ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाच्या अपहरणाबाबत धक्कादायक अपडेट
'आता तुला फक्त उचललंय, राजकीय नेत्यावर बोलशील तर..' ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाच्या अपहरणाबाबत धक्कादायक अपडेट
मस्साजोग हत्याकांडानंतर पवनचक्की प्रकल्पांवर CCTV ची नजर, धाराशिव पोलीस अलर्टमोडवर! दिल्या 'या' सूचना
मस्साजोग हत्याकांडानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, पवनचक्की प्रकल्पांवर बसणार CCTV ची नजर, पोलिसांच्या 'या' सूचना
Ind vs Aus 3rd Test : गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळाचा उद्या दुपारी तीननंतर नागपुरात होणार शपथविधीAllu Arjun : अल्लू अर्जुनची जेलमधून सुटका,जामीन मिळाल्यानंतर रात्रभर जेलमध्येच होता मुक्कामABP Majha Headlines : 7 AM : 14 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6.30 AM : 14 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nanded: 'आता तुला फक्त उचललंय, राजकीय नेत्यावर बोलशील तर..' ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाच्या अपहरणाबाबत धक्कादायक अपडेट
'आता तुला फक्त उचललंय, राजकीय नेत्यावर बोलशील तर..' ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाच्या अपहरणाबाबत धक्कादायक अपडेट
मस्साजोग हत्याकांडानंतर पवनचक्की प्रकल्पांवर CCTV ची नजर, धाराशिव पोलीस अलर्टमोडवर! दिल्या 'या' सूचना
मस्साजोग हत्याकांडानंतर प्रशासन अलर्ट मोडवर, पवनचक्की प्रकल्पांवर बसणार CCTV ची नजर, पोलिसांच्या 'या' सूचना
Ind vs Aus 3rd Test : गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
गाबामध्ये पावसाची बॅटिंग, टीम इंडियाच्या WTC फायनलच्या आशांना बसणार मोठा धक्का, पहिल्या 2 तासात काय घडलं?
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
पुर्वेकडील वाऱ्यांचं वर्चस्व वाढणार, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात मोठे बदल-IMD
Fake Medicine Rackets : बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
बनावट औषधांचं राज्यभर रॅकेट, रुग्णांच्या जीवाशी कोण खेळतंय?
Ind vs Aus 3rd Test : अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
अखेर रोहित शर्माने घेतला मोठा निर्णय! गाबा कसोटी टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनमध्ये बदल, दोन खेळाडूंची एन्ट्री
kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा 
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
बीडमधील शिक्षक साजेद अली खून प्रकरणात कोर्टाचा ऐतिहासिक निकाल; गुजर खानसह 12 जणांना जन्मठेप
Embed widget