एक्स्प्लोर

Kamada Ekadashi 2024 : हिंदू नव वर्षातील पहिली कामदा एकादशी कधी?; जाणून घ्या शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेची योग्य पद्धत

Kamada Ekadashi 2024 : कामदा एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा असल्याची धार्मिक श्रद्धा आहे.

Kamada Ekadashi 2024 : हिंदू नवीन वर्षाची सुरुवात 9 एप्रिल 2024 पासून सुरु झाली आहे. या नवीन वर्षात अनेक सण, समारंभ, व्रत वैकल्ये, उपवास केले जाणार आहेत. यापैकीच एक म्हणजे एकादशी (Ekadashi). चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील म्हणजेच नवीन वर्षातील पहिली एकादशी ही कामदा एकादशी (kamada Ekadashi) म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मात एकादशी महिन्यातून 2 वेळा आणि वर्षातून 24 वेळा येते. यावेळी कामदा एकादशी शुक्रवार, 19 एप्रिल रोजी म्हणजेच (आज) साजरी केली जाणार आहे.

कामदा एकादशीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा असल्याची धार्मिक श्रद्धा आहे. कामदा एकादशीला योग्य रीतीने पूजा केल्याने जीवनातील सर्व दु:ख आणि संकटांपासून मुक्ती मिळवता येते.याबरोबरच सुख, शांती, समृद्धी आणि वैभव प्राप्त होते असं म्हटलं जातं.

कामदा एकादशी शुभ मुहूर्त (Kamada Ekadashi 2024 Muhurth)

पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी 18 एप्रिल रोजी सायंकाळी 05:31 वाजता सुरू होईल आणि 19 एप्रिल रोजी रात्री 08:04 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदयतिथीनुसार १९ एप्रिल रोजी कामदा एकादशीचे व्रत केले जाणार आहे.

कामदा एकादशी 2024 तारीख (Kamada Ekadashi 2024 Date)

चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील कामदा एकादशी यंदा 19 एप्रिल 2024 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी श्री हरीची उपासना आणि उपवास केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. 

कामदा एकादशी प्रारंभ आणि समाप्ती वेळ (Kamada Ekadashi 2024 Time)

हिंदू पंचांगानुसार,चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीची सुरुवात आज म्हणजेच गुरुवार 18 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार 19 एप्रिल 2024 रोजी रात्री 8 वाजून 4 मिनिटांनी समाप्त होईल.तर, एकादशीच्या पूजेची वेळ-सकाळी 5 वाजून 51 मिनिटं ते 10 वाजून 43 मिनिटं आहे.

कामदा एकादशीचा शुभ योग (Kamada Ekadashi 2024 Shubh Yog)

कामदा एकादशीच्या दिवशी तीन शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी रवि योग सकाळी 5 वाजून 51 मिनिटे ते 10 वाजून 57 मिनिटापर्यंत आहे. तर वृद्धी योग पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सकाळी 1.45 पर्यंत राहील, त्यानंतर ध्रुव योग असेल. कामदा एकादशीच्या दिवशी मघा नक्षत्र पहाटेपासून ते सकाळी 10:57 पर्यंत राहील, त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र राहील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Chaitra Navratri 2024 : आज नवरात्रीची नववी माळ! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास, मनातील इच्छा होतील पूर्ण; वाचा तुमचं राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baba Venga Prediction: एकामागोमाग धक्के! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, बाबा वेंगाची 'ही' भविष्यवाणीही सत्य ठरणार? 20 - 26 एप्रिलमध्ये मोठे बदल, येणार तुफान?
एकामागोमाग धक्के! 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, बाबा वेंगाची 'ही' भविष्यवाणीही सत्य ठरणार? 20 - 26 एप्रिलमध्ये मोठे बदल, येणार तुफान?
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे पुढचे 7 दिवस सर्वात मोठा टर्निंग पॉईंट! एप्रिलचा चौथा आठवडा, 3 राशी धनवान, साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे पुढचे 7 दिवस सर्वात मोठा टर्निंग पॉईंट! एप्रिलचा चौथा आठवडा, 3 राशी धनवान, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींच्या आयुष्यात पुढचे 7 दिवस मोठे फेरबदल! एप्रिलचा चौथा आठवडा, 4 राशी मालामाल , साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींच्या आयुष्यात पुढचे 7 दिवस मोठे फेरबदल! एप्रिलचा चौथा आठवडा, 4 राशी मालामाल , साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 20 April 2026 : आज सोमवारच्या दिवशी 7 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 7 राशींचं होणार आर्थिक नुकसान; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका, वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Maharashtra Live blog updates: शेतकरी व राजकीय व्यक्तींसाठी बहुप्रतिक्षित भेंडवळच्या घटमांडणीचे अंदाज जाहीर
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
Ahilyanagar Crime News: 'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
'मी आत्मज्ञानी.. मंत्र तंत्राचा बाप, माझ्याकडे दैवीशक्ती' अटकेनंतर भोंदू गडगे महाराज नको नको ते बरळला, पोलिसांसमोर छातीठोकपणे म्हणाला....
Bhendwal Bhavishyvani 2026: जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
जूनमध्ये मुसळधार पाऊस, महापूर येणार; देशाची संरक्षण स्थिती तणावात; भेंडवळचा अंदाज जाहीर, A टू Z माहिती
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी तामिळनाडूत मोठा अपघात, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आत्तापर्यंत 16 महिलांसह 23 जणांचा मृत्यू 
धक्कादायक! सलग दुसऱ्या दिवशी तामिळनाडूत मोठा अपघात, फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, आत्तापर्यंत 16 महिलांसह 23 जणांचा मृत्यू 
Embed widget