एक्स्प्लोर

Janmashtami 2022 : जन्माष्टमीचे व्रत 'या' राशींसाठी वरदानापेक्षा कमी नाही 

Janmashtami 2022 : धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रात अष्टमी तिथीला झाला होता. या दिवशी भक्त कृष्णाची जयंती साजरी करतात आणि उपवास ठेवत भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात.

Janmashtami 2022 : कृष्ण जन्माष्टमी व्रताला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. धार्मिक ग्रंथानुसार भगवान श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपदाच्या कृष्ण पक्षातील रोहिणी नक्षत्रात अष्टमी तिथीला झाला होता. या दिवशी भक्त कृष्णाची जयंती साजरी करतात आणि उपवास ठेवत भगवान श्रीकृष्णाची पूजा करतात. या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते.

यावेळी जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाणार आहे, या दिवशी अनेक विशेष योग आणि मुहूर्त तयार होत आहेत, जे पूजेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहेत.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत चंद्र कमजोर आहे, त्यांच्यासाठी श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रत वरदानापेक्षा कमी नाही. ज्या जोडप्यांना अपत्य होत नाही त्यांच्यासाठी हे व्रत खूप शुभ राहील. या राशीच्या लोकांना जन्माष्टमी व्रताचे विशेष लाभ होणार आहेत.

कर्क : कर्क राशीचा ग्रह चंद्र आहे. जन्माष्टमी व्रताने चंद्र बलवान होतो. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने रखडलेली कामे पूर्ण होतील. सर्व कामात यश मिळेल. पैसे असतील.

वृश्चिक : या राशीच्या लोकांना धनप्राप्तीचे योग आहेत. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती होईल. उमेदवारांना परीक्षेत चांगला निकाल मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :

 

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचे 3 सर्वात शुभ मुहूर्त! 'या' मुहूर्तांचे महत्त्व कमी लोकांना माहित, पूजा पद्धत, धार्मिक मान्यता... 
रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचे 3 सर्वात शुभ मुहूर्त! 'या' मुहूर्तांचे महत्त्व कमी लोकांना माहित, पूजा पद्धत, धार्मिक मान्यता... 
Hindu Religion: दुर्लक्ष करू नका! कुलदेवतेचा घरात वास असल्यास मिळतात ‘हे’ संकेत; 'असे' शुभ अनुभव तुम्हाला आलेत का? धार्मिक मान्यता...
दुर्लक्ष करू नका! कुलदेवतेचा घरात वास असल्यास मिळतात ‘हे’ संकेत; 'असे' शुभ अनुभव तुम्हाला आलेत का? धार्मिक मान्यता...
September Monthly Horoscope : सप्टेंबरचा महिना 'या' 6 राशींसाठी वरदानाचा; नोकरी, करिअर, पैसा, धनलाभाच्या सुवर्णसंधी, वाचा तुमची लकी राशी
सप्टेंबरचा महिना 'या' 6 राशींसाठी वरदानाचा; नोकरी, करिअर, पैसा, धनलाभाच्या सुवर्णसंधी, वाचा तुमची लकी राशी
Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनच्या दिवशी सर्वप्रथम भगवान गणेशाला राखी का बांधतात? पूजा पद्धत काय? परंपरा, धार्मिक महत्त्व कमी लोकांना माहित...
रक्षाबंधनच्या दिवशी सर्वप्रथम भगवान गणेशाला राखी का बांधतात? पूजा पद्धत काय? परंपरा, धार्मिक महत्त्व कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Sandeep Deshpande यांनी गणेश मंडळांना फटकारलं, आता गणपतीत फक्त गरबा बघायचा राहिलाय
Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar: 'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
'या सरकारमध्ये इतके हुशार नग आहेत की..' रोहित पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, 'आम्हाला एमपीएससीमार्फतच पारदर्शक आणि स्वच्छ वातावरणात..'
Rohit Pawar : MPSC अध्यक्ष हे फार मोठ्या नेत्याचे मित्र; त्यांना घरी पाठवा, अन्यथा...; पेपर फुटीवरती रोहित पवार आक्रमक
MPSC अध्यक्ष हे फार मोठ्या नेत्याचे मित्र; त्यांना घरी पाठवा, अन्यथा...; पेपर फुटीवरती रोहित पवार आक्रमक
निवडणुकीमुळे राम मंदिरातील चोरीवर FIR नाही, कोणाच्या सांगण्यावरून नृपेंद्र मिश्रांनी 14 मुलाखती दिल्या? अखिलेश यादवांपर्यंत माहिती पोहोचवणारे घरभेदी कोण? चंपत राय यांच्या डायरीतून धक्कादायक तपशील समोर
निवडणुकीमुळे राम मंदिरातील चोरीवर FIR नाही, कोणाच्या सांगण्यावरून नृपेंद्र मिश्रांनी 14 मुलाखती दिल्या? अखिलेश यादवांपर्यंत माहिती पोहोचवणारे घरभेदी कोण? चंपत राय यांच्या डायरीतून धक्कादायक तपशील समोर
Crime News: गहाण ठेवलेलं सोनं विकलं; ग्राहकानं थेट ज्वेलर्स व्यापाऱ्याचं केलं अपहरण, बदलापूरमधील धक्कादायक घटना
गहाण ठेवलेलं सोनं विकलं; ग्राहकानं थेट ज्वेलर्स व्यापाऱ्याचं केलं अपहरण, बदलापूरमधील धक्कादायक घटना
विद्यापीठातील लेडी प्रोफेसरचे अश्लील Video विद्यार्थ्याकडून व्हायरल, लव्ह लेटर पाठवलं, चेहरा ॲसिडने जाळण्याची धमकी; सगळा प्रकार अंगलट येताच आईसोबत लेडी प्रोफेसरची माफी मागितली, पण..
विद्यापीठातील लेडी प्रोफेसरचे अश्लील Video विद्यार्थ्याकडून व्हायरल, लव्ह लेटर पाठवलं, चेहरा ॲसिडने जाळण्याची धमकी; सगळा प्रकार अंगलट येताच आईसोबत लेडी प्रोफेसरची माफी मागितली, पण..
इन्स्टावर चमकोगिरीसाठी गर्लफ्रेंडला स्विफ्ट कारचा 3 हजार 400 वेळा 'किस वर किस' घ्यायला लावला अन् आता बाॅयफ्रेंडची जबरी दंडासह पोलिस स्टेशनच्या दारात 'वरात', पण RTO नियम नेमका काय सांगतो?
इन्स्टावर चमकोगिरीसाठी गर्लफ्रेंडला स्विफ्ट कारचा 3 हजार 400 वेळा 'किस वर किस' घ्यायला लावला अन् आता बाॅयफ्रेंडची जबरी दंडासह पोलिस स्टेशनच्या दारात 'वरात', पण RTO नियम नेमका काय सांगतो?
Video: गाभाऱ्यातील प्रवेशावरून वाद घालत भाजप आमदाराच्या लेकीनं कानशिलात लगावली अन् PSI सविता पाटलांनी जागेवर करेक्ट कार्यक्रम केला! व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Video: गाभाऱ्यातील प्रवेशावरून वाद घालत भाजप आमदाराच्या लेकीनं कानशिलात लगावली अन् PSI सविता पाटलांनी जागेवर करेक्ट कार्यक्रम केला! व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल
Operation Sindoor Kirana hills attack: भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्यावेळी पाकिस्तानच्या किराना हिल्सवरील न्युक्लिअर बेसवर हल्ला केला होता का? भारताचे माजी संरक्षणदल प्रमुख म्हणाले...
भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्यावेळी पाकिस्तानच्या किराना हिल्सवरील न्युक्लिअर बेसवर हल्ला केला होता का? भारताचे माजी संरक्षणदल प्रमुख म्हणाले...
Embed widget