एक्स्प्लोर

Weekly Horoscope : मेष ते मीन सर्व 12 राशींसाठी मार्चचा पहिला आठवडा कसा असणार, थोडक्यात वाचा A to Z साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 2 To 8 March 2026 : मार्च महिन्याचा पहिला आठवडा मेष ते कन्या अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 2 To 8 March 2026 : मार्च महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 2 ते 8 मार्च 2026 हा आठवडा फार खास असणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात अनेक राशींना नशीबाची साथ मिळू शकते. कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे मार्च महिन्याचा पहिला आठवडा (Weekly Horoscope) मेष ते कन्या अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

मेष रास (Weekly Horoscope)

मेष राशीचे लोक या आठवड्यात फार भावनिक असतील. तसेच, याच भावनेने तुम्ही  तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल. या राशीत शुक्राचं संक्रमण असल्यामुळे तुमची संवादशैली फार चांगली असेल. तसेच, तुमच्यातील आत्मविश्वास दिसून येईल. तुमच्यातील आत्मविश्वास दिसून येईल. 

वृषभ रास (Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या कालावधीत तुम्ही ठरवलेली प्रत्येक कामं अगदी मनापासून आणि आनंदाने कराल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडी काळजी घेण्याची गरज आहे. कोणतीही मोठी जोखीम हाती घेऊ नका. 

मिथुन रास (Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी नवीन आठवडा लाभदायी असणार आहे. तुमच्यातील संवादशैली दिसून येईल. या आठवड्यात अनेक मोठे प्रोजेक्ट्स तुमच्या हाती लागतील.  तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसून येईल. ग्रहांच्या संक्रमणाचा तुमच्यावर शुभ परिणाम होणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. 

कर्क रास (Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी आठवड्याची नवीन सुरुवात सकारात्मक असणार आहे. घरातील वातावरण चांगलं राहील. या कालावधीत होळीचा सण असल्या कारणाने तुम्ही या दिवसाचा चांगला आनंद घ्याल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. 

सिंह रास (Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असेल. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळेल. तसेच, जोडीदाराबरोबर तुमचं नातं अधिक घट्ट होईल. नात्यातील गैरसमज दूर होताना दिसतील. 

कन्या रास (Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी मार्चचा पहिला आठवडा भावनिक असणार आहे. या काळात तुम्हाला काही गोष्टी हातून सुटतायत अशा वाटतील. त्यासाठी नात्यात संवाद साधणं गरजेचं आहे. तुमची अनेक कामे अपूर्ण राहिली असतील तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन गोष्टी आत्मसात करा. 

तूळ रास (Weekly Horoscope)

तूळ राशीसाठी मार्चचा पहिला आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करता येईल. वर्क बॅलेन्स तुम्हाला चांगलं जमेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची देखील संधी मिळेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. 

वृश्चिक रास (Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. या काळात नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन गोष्टी शिकण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. ग्रहांच्या संक्रमणाचा या राशीवर सकारात्मक परिणाम दिसून येईल. 

धनु रास (Weekly Horoscope)

धनु राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली होईल. मात्र, हळुहळू गोष्टी तुमच्या बाजूने घडताना दिसणार नाही. त्यामुळे तुमची चिडचिड होऊ शकते. मनात नकारात्मकता दिसून येईल. मात्र, अशा वेळी योग, ध्यान करण्याची गरज आहे. नात्यात गोडवा दिसून येईल. 

मकर रास (Weekly Horoscope)

मकर राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये काही चढ-उतार दिसून येईल. अनेक गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडतील. या आठवड्यात होळीदेखील असणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुम्ही या सणाचा आनंद घ्याल. 

कुंभ रास (Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी मार्चचा पहिला आठवडा चांगला असणार आहे. या कालावधीत मुलांच्या कलागुणांना चांगला न्याय मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. या आठवड्यात तुम्ही ठरवलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. या काळात नियमित योग लाभदायी ठरेल. 

मीन रास (Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. तसेच, करिअरच्या बाबतीत तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. ग्रहांच्या संक्रमणाचा या राशीवर शुभ परिणाम होताना दिसेल. नवीन कार्य हाती घेण्यास तुम्ही फार उत्सुक असाल. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 1 March 2026 : आज मार्चच्या पहिल्याच दिवशी 7 राशींचं पितळ उघडं पडणार; सायंकाळी घडणार आक्रीत, वाचा आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 10 March 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! बजरंगबलीच्या कृपेने विघ्न होणार दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा! बजरंगबलीच्या कृपेने विघ्न होणार दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Ketu Nakshatra Parivartan 2026 : केतूचं मघा नक्षत्रात होणार महासंक्रमण; 29 मार्चपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, नोकरी, पैसा, करिअर सगळंच...
केतूचं मघा नक्षत्रात होणार महासंक्रमण; 29 मार्चपासून 'या' राशींचा सुवर्णकाळ सुरु, नोकरी, पैसा, करिअर सगळंच...
Gudi Padwa 2026 : लाल, केशरी की गुलाबी? गुढी उभारताना गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? वाचा ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय...
लाल, केशरी की गुलाबी? गुढी उभारताना गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? वाचा ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय...
Chanakya Niti : यशस्वी व्हायचं असेल तर 'या' गोष्टी इतरांना चुकूनही सांगू नका; आयुष्यात प्रगती आणि पैसा मिळवण्यासाठी चाणक्य सांगतात...
यशस्वी व्हायचं असेल तर 'या' गोष्टी इतरांना चुकूनही सांगू नका; आयुष्यात प्रगती आणि पैसा मिळवण्यासाठी चाणक्य सांगतात...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget